• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

ब्रेकिंग : बागेश्वर धाम अडचणीत : पोलिसांनी केली अटक !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 2, 2023
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
ब्रेकिंग : बागेश्वर धाम अडचणीत : पोलिसांनी केली अटक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २ मार्च २०२३

गेल्या काही महिन्यापासून सोशल मीडियावर आपल्या चमत्काराने चर्चीत आलेले बागेश्वर धाम सरकारचे बाबा धीरेंद्र शास्त्री यांच्या अडचणीत मोठी वाढ झालेली आहे. गादीपती धीरेंद्र शास्त्री यांचा भाऊ शालिग्राम गर्ग याला छतरपूर पोलिसांनी आज गुरुवारी अटक केली. आरोपीला अटक करून छतरपूर जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलंय.

काय घडली होती घटना ?
बमिठा येथील गढा गावात एका दलित कुटुंबातील मुलीचा विवाह ११ फेब्रुवारीला होता. पंडित धीरेंद्र शास्त्री यांचा भाऊ शालिग्राम यानं दारूच्या नशेत लग्नात प्रचंड गोंधळ घातला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये तो हातात पिस्तुल आणि तोंडात सिगारेट घेऊन गोंधळ घालताना दिसला.

धीरेंद्र शास्त्री यांचा भाऊ शालिग्राम गर्ग याला अटक करण्यासाठी छतरपूर पोलिसांवर प्रचंड दबाव होता. शालिग्रामच्या अटकेच्या मागणीसाठी दलित संघटना सातत्यानं आंदोलन करत होत्या. गावातील वातावरणही पूर्णपणे तंग झालं होतं. प्रचंड वादानंतर धीरेंद्र शास्त्री यांनीही भावापासून फारकत घेतली होती. प्रत्येक प्रकरणात आपलं नाव ओढण्याची गरज नाही, असं निवेदन त्यांनी जारी केलं होतं. छतरपूरचे एसपी सचिन शर्मा यांनी या प्रकरणी एक निवेदन जारी केलं होतं की, ‘पोलीस लवकरच या प्रकरणी अहवाल सादर करेल. आता शालिग्राम गर्ग याला अटक करण्यात आलीये. न्यायालयाच्या भूमिकेकडं आमचं लक्ष असणार आहे. न्यायालय काय निर्णय देतं हे पाहावं लागेल.’ शालिग्रामनं लग्नाच्या कार्यक्रमात पिस्तुल घेऊन गोंधळ घातल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्यावरही टीका होऊ लागली होती.

Tags: #bageshwardham

Related Posts

माजी मंत्री एकनाथ खडसे व कन्येविरुद्ध फसवणूक व ॲट्रॉसिटीचा गुन्हा !
क्राईम

माजी मंत्री एकनाथ खडसे व कन्येविरुद्ध फसवणूक व ॲट्रॉसिटीचा गुन्हा !

March 30, 2026
मनसेची ताकद वाढतेय : धानोऱ्यात भव्य सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद !
जळगाव

मनसेची ताकद वाढतेय : धानोऱ्यात भव्य सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद !

March 30, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

कट्ट्यांसह फिरणाऱ्या टोळीवर पोलिसांचा धडक कारवाई; चौघांवर गुन्हा, दोघे जेरबंद

March 30, 2026
पोलीस वसाहतीत कुजलेला मृतदेह; जिल्हापेठ परिसरात खळबळ
क्राईम

पोलीस वसाहतीत कुजलेला मृतदेह; जिल्हापेठ परिसरात खळबळ

March 30, 2026
भरधाव डंपरचा कहर : वराड येथे वृद्धाचा जागीच मृत्यू; संतप्त ग्रामस्थांचा उद्रेक !
क्राईम

भरधाव डंपरचा कहर : वराड येथे वृद्धाचा जागीच मृत्यू; संतप्त ग्रामस्थांचा उद्रेक !

March 30, 2026
पोलीस ठाण्यातच गुटखा प्रकरणावरून धक्काबुक्की; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

पोलीस ठाण्यातच गुटखा प्रकरणावरून धक्काबुक्की; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

March 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
माजी मंत्री एकनाथ खडसे व कन्येविरुद्ध फसवणूक व ॲट्रॉसिटीचा गुन्हा !

माजी मंत्री एकनाथ खडसे व कन्येविरुद्ध फसवणूक व ॲट्रॉसिटीचा गुन्हा !

March 30, 2026
मनसेची ताकद वाढतेय : धानोऱ्यात भव्य सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद !

मनसेची ताकद वाढतेय : धानोऱ्यात भव्य सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद !

March 30, 2026
क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 30, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कट्ट्यांसह फिरणाऱ्या टोळीवर पोलिसांचा धडक कारवाई; चौघांवर गुन्हा, दोघे जेरबंद

March 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group