• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

ब्रेकिंग : पंतप्रधान मोदींनंतर मुख्यमंत्री योगींना ठार मारण्याची धमकी ; यंत्रणा अलर्ट !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 25, 2023
in क्राईम, देश-विदेश, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
ब्रेकिंग : पंतप्रधान मोदींनंतर मुख्यमंत्री योगींना ठार मारण्याची धमकी ; यंत्रणा अलर्ट !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २५ एप्रिल २०२३ ।

उत्तर प्रदेश सरकारमधील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात कारवाईचा धडाका लावला आहे. त्यामुळे अनेक विरोधाकाच्या डोक्यात बसल्याने त्यांना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी मिळाल्याने उत्तर प्रदेश पोलीस अलर्ट झाली आहे. या संदर्भातले वृत्त ANI या वृत्तसंस्थेने दिलं आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ठार करण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात लखनऊच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लखनऊ पोलिसांनी योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचं सांगितलं आहे.

उत्तर प्रदेशमध्ये आपात्कालीन विभागाकडुन ११२ हा नंबर मदतीसाठी जारी केला आहे. याच क्रमांकावर एका अज्ञाता व्यक्तीने फोन केला होता. त्यावर मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लवकरच ठार करणार असल्याचं व्यक्तीने म्हंटलं आहे. ही धमकी येताच हा फोन घेणाऱ्या ऑपरेटरने पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर कलम ५०६, कलम ५०७ आणि आयटी अॅक्ट कलम ६६ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात लखनऊच्या सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून धमकी देणारा अज्ञात कोण आहे? याचा पोलीस शोध घेत आहेत.

Related Posts

ब्रेकिंग : बिहारमधील शीतला माता मंदिरात गर्दीत धक्काबुक्की, ९ जणांचा मृत्यू !
क्राईम

ब्रेकिंग : बिहारमधील शीतला माता मंदिरात गर्दीत धक्काबुक्की, ९ जणांचा मृत्यू !

March 31, 2026
सप्तशृंगी पदयात्रेत दुर्दैवी घटना; विजेच्या धक्क्याने १७ वर्षीय जिल्ह्यातील भाविकाचा मृत्यू !
क्राईम

सप्तशृंगी पदयात्रेत दुर्दैवी घटना; विजेच्या धक्क्याने १७ वर्षीय जिल्ह्यातील भाविकाचा मृत्यू !

March 31, 2026
धावत्या रेल्वेसमोर झोकून देत व्यावसायीकाने संपविले जीवन !
क्राईम

धावत्या रेल्वेसमोर झोकून देत व्यावसायीकाने संपविले जीवन !

March 31, 2026
अज्ञात वाहनाच्या धडकेत चारचाकी उलटली : धरणगावातील कोरोना योद्ध्याचा मृत्यू !
क्राईम

अज्ञात वाहनाच्या धडकेत चारचाकी उलटली : धरणगावातील कोरोना योद्ध्याचा मृत्यू !

March 31, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगाव एसीबीच्या सापळ्यात वनरक्षक; लाच मागणीप्रकरणी गुन्हा दाखल

March 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

चोपड्यात भीषण अपघात; १६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू !

March 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मंत्री झिरवाळ कथित व्हिडिओ प्रकरणाला नवे वळण; तृतीयपंथीय व्यक्तीची स्वतःच्या भावाविरोधात तक्रार !

मंत्री झिरवाळ कथित व्हिडिओ प्रकरणाला नवे वळण; तृतीयपंथीय व्यक्तीची स्वतःच्या भावाविरोधात तक्रार !

March 31, 2026
वडिलांसाठी मुलीचा त्याग: आयुष्यदान देणारी लेक ठरली देवदूत : विजय शिवतारेंची  किडनी प्रत्यारोपण !

वडिलांसाठी मुलीचा त्याग: आयुष्यदान देणारी लेक ठरली देवदूत : विजय शिवतारेंची किडनी प्रत्यारोपण !

March 31, 2026
जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा !

जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा !

March 31, 2026
ब्रेकिंग : बिहारमधील शीतला माता मंदिरात गर्दीत धक्काबुक्की, ९ जणांचा मृत्यू !

ब्रेकिंग : बिहारमधील शीतला माता मंदिरात गर्दीत धक्काबुक्की, ९ जणांचा मृत्यू !

March 31, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group