• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

ब्रेकिंग : जिल्ह्यातील लिपिकाने घेतली लाच !

धुळे एसीबीने केली कारवाई ; प्रशासनात मोठी खळबळ

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 10, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव : कल्पेश महाले

जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा एसीबीच्या पथकाने कारवाई करत तहसील कार्यालयात असलेल्या लिपिकास अडीच हजाराची लाच ताब्यात घेतल्याने शासकीय कार्यालयात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे कि, तक्रारदार यांचे पक्षकारांविरुद्ध दाखल गुन्ह्या मध्ये मेहुनबारे पोलीस स्टेशन कडून प्रतिबंधक कारवाईचा प्रस्ताव तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी चाळीसगाव यांच्याकडे सादर करण्यात आला होता. सदर प्रतिबंधक कारवाईचे प्रकरण दाखल करून त्यामधील आरोपी यांना पुढील तारीख न देता जामिनावर मुक्त करण्याकरिता मदत करण्यासाठी यातील दीपक बाबूराव जोंधळे , वय- 47 फौजदारी लिपिक (दंडप्र) तहसील कार्यालय, चाळीसगाव जि. जळगाव, यांनी 2500/- रुपयाची लाचेची मागणी करून सदर रक्कम ही पंचांसमक्ष स्विकारली आहे. जोंधळे यांचे विरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते. आहे. हि कारवाई धुळे अँटीकरप्शन विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्यासह पो. हवा. राजन कदम, शरद काटके, पो. शि. संतोष पावरा, गायत्री पाटील, मकरंद पाटील, चालक पोवीस हवालदार सुधीर मोरे आदींच्या पथकाने केली .

Related Posts

हृदयद्रावक : बैल नसल्यामुळे वृद्ध शेतकऱ्याने स्वतःला जुंपले !
जळगाव

हृदयद्रावक : बैल नसल्यामुळे वृद्ध शेतकऱ्याने स्वतःला जुंपले !

July 2, 2025
राष्ट्रीय नाट्य विद्यालय दिल्लीत जळगावच्या पूर्वा जाधवची निवड
जळगाव ग्रामीण

राष्ट्रीय नाट्य विद्यालय दिल्लीत जळगावच्या पूर्वा जाधवची निवड

July 2, 2025
‘राष्ट्रीय डॉक्टर डे’निमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कार्यक्रम उत्साहात !
जळगाव

‘राष्ट्रीय डॉक्टर डे’निमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कार्यक्रम उत्साहात !

July 2, 2025
…देशभक्तीचा ठेका हा केवळ भाजपने घेतलेला नाही ; मनसेचा हल्लाबोल !
क्राईम

…देशभक्तीचा ठेका हा केवळ भाजपने घेतलेला नाही ; मनसेचा हल्लाबोल !

July 2, 2025
marhan
क्राईम

जळगावात साफसफाई करण्याच्या कारणावरून तीन जणांनी केली मारहाण !

July 2, 2025
निंबादेवी धरणात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह अखेर तीन दिवसांनी सापडला !
क्राईम

निंबादेवी धरणात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह अखेर तीन दिवसांनी सापडला !

July 2, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
हृदयद्रावक : बैल नसल्यामुळे वृद्ध शेतकऱ्याने स्वतःला जुंपले !

हृदयद्रावक : बैल नसल्यामुळे वृद्ध शेतकऱ्याने स्वतःला जुंपले !

July 2, 2025
राष्ट्रीय नाट्य विद्यालय दिल्लीत जळगावच्या पूर्वा जाधवची निवड

राष्ट्रीय नाट्य विद्यालय दिल्लीत जळगावच्या पूर्वा जाधवची निवड

July 2, 2025
दादा कोंडकेंसारखे उत्तर का देता? भाजपच्या माजी मंत्र्यांनी सरकारला धरले धारेवर !

दादा कोंडकेंसारखे उत्तर का देता? भाजपच्या माजी मंत्र्यांनी सरकारला धरले धारेवर !

July 2, 2025
‘राष्ट्रीय डॉक्टर डे’निमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कार्यक्रम उत्साहात !

‘राष्ट्रीय डॉक्टर डे’निमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कार्यक्रम उत्साहात !

July 2, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group