• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

ब्रेकिंग : शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर : दिग्गज नेत्यांना मिळाली संधी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 24, 2024
in जळगाव ग्रामीण, जळगाव, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
ब्रेकिंग : शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर : दिग्गज नेत्यांना मिळाली संधी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर : २४ ऑक्टोबर २०२४

राज्यात महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसापासून जागा वाटपाबाबत खूप वेळ लागला असताना भाजपची पहिली यादी देखील जाहीर झाली यानंतर अजित पवारांसह मुख्यमंत्री शिंदे यांची देखील यादी जाहीर झाली आता नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. जयंत पाटील यांनी पहिल्या यादीत शरद पवार गटाच्या एकूण 44 उमेदवारांची नावे जाहीर केली. यामध्ये बारामती मतदारसंघाचा देखील समावेश आहे. यात जळगाव ग्रामीण मतदार संघातून माजी मंत्री गुलाबराव देवकर याना संधी मिळाली आहे.

जयंत पाटील- इस्लामपूर
अनिल देशमुख – काटोल
राजेश टोपे – घनसांगवी
बाळासाहेब पाटील – कराड उत्तर
जितेंद्र आव्हाड – मुंब्रा कळवा
शशिकांत शिंदे – गोरेगाव
जयप्रकाश दांडेगावकर – वसमत
गुलाबराव देवकर – जळगाव ग्रामीण
हर्षवर्धन पाटील – इंदापूर
प्राजक्त तनपुरे – राहुरी
अशोकराव पवार – शिरुर
मानसिंगराव नाईक – शिराळा
सुनील भुसारा – विक्रमगड
रोहित पवार – कर्जत जामखेड
विनायकराव पाटील – अहमदपूर
राजेंद्र शिंगणे – सिंदखेड राजा
सुधाकर भालेराव – उदगीर
चंद्रकांत दानवे – भोकरदन
प्रदीप नाईक – किनवट
विजय भांबळे – जिंतूर
पृथ्वीराज साठे -केज
संदीप नाईक – बेलापूर
पुसाहेब पठारे – वडगाव शेरी
दिलीप घोडपे – जामनेर
रोहिणी खडसे – मुक्ताईनगर
सम्राट डोंगरदिवे – मूर्तीजापूर
दिनेश्वर पेठे – नागपूर पूर्व
रविकांत गोपचे – तिरोडा
भाग्यश्री आत्राम – अहेरी
रुपकुमार ऊर्फ बबलू चौधरी – बदनापूर
सुभाष पवार – मुरबाड
राखी जाधव – घाटकोपर पूर्व
देवदत्त निकम – आंबेगाव
युगेंद्र पवार – बारामती
संदीप वरपे – कोपरगाव
प्रताप ढाकणे – शेवगाव
राणी लंके -पारनेर
मेहबूब शेख – आष्टी
नारायण पाटील – करमाळा
महेश कोठे – सोलापूर शहर उत्तर
प्रशांत यादव – चिपळूण
समरजित घाटगे – कागल
रोहित आर. पाटील – तासगाव कवठेमहांकाळ
प्रशांत जगताप -हडपसर

Related Posts

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगाव जिल्ह्यात खळबळ : उपविभागीय अभियंत्याने घेतली चार हजारांची लाच !

October 16, 2025
जनतेचा वाढता विश्वास, मनसेच्या उमेदवार चाचपणीला उत्स्फूर्त प्रतिसाद..
जळगाव

जनतेचा वाढता विश्वास, मनसेच्या उमेदवार चाचपणीला उत्स्फूर्त प्रतिसाद..

October 15, 2025
फळपिक विमा भरपाईसाठी शेतक-यांना दिवाळीपूर्वी दिलासा मिळणार!
राज्य

फळपिक विमा भरपाईसाठी शेतक-यांना दिवाळीपूर्वी दिलासा मिळणार!

October 15, 2025
भाजप म्हणजे भाड्याने जमवलेली पार्टी ; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल !
राजकीय

भाजप म्हणजे भाड्याने जमवलेली पार्टी ; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल !

October 15, 2025
ठेकेदारावर कारवाई करा, काळ्या यादीत टाका: गजानन मालपुरे यांची मागणी
जळगाव

ठेकेदारावर कारवाई करा, काळ्या यादीत टाका: गजानन मालपुरे यांची मागणी

October 15, 2025
भरधाव चारचाकीच्या धडकेत जि.प.शिक्षिकेचा जागीच मृत्यू !
क्राईम

भरधाव चारचाकीच्या धडकेत जि.प.शिक्षिकेचा जागीच मृत्यू !

October 15, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !

प्रेमी युगुलांसाठी आजचा दिवस खूप छान राहणार !

October 16, 2025
जनतेचा वाढता विश्वास, मनसेच्या उमेदवार चाचपणीला उत्स्फूर्त प्रतिसाद..

जनतेचा वाढता विश्वास, मनसेच्या उमेदवार चाचपणीला उत्स्फूर्त प्रतिसाद..

October 15, 2025
फळपिक विमा भरपाईसाठी शेतक-यांना दिवाळीपूर्वी दिलासा मिळणार!

फळपिक विमा भरपाईसाठी शेतक-यांना दिवाळीपूर्वी दिलासा मिळणार!

October 15, 2025
भाजप म्हणजे भाड्याने जमवलेली पार्टी ; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल !

भाजप म्हणजे भाड्याने जमवलेली पार्टी ; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल !

October 15, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group