• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

ब्रेकिंग ; बोदवड रेल्वेस्थानकावर रेल्वेला ट्रक धडकला !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 14, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य
0
ब्रेकिंग ; बोदवड रेल्वेस्थानकावर रेल्वेला ट्रक धडकला !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १४ मार्च २०२५

राज्यभर धुलीवंदनचा सण मोठ्या उत्साहात सुरु असतांना जळगाव जिल्ह्यातील बोदवड रेल्वे स्थानकाजवळ मुंबई-अमरावती एक्सप्रेसला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. बोदवड रेल्वे स्थानकाजवळ असलेले जुने रेल्वे क्रॉसिंग तोडून धान्याचा ट्रक थेट ट्रॅकवर आला. मुंबई-अमरावती एक्सप्रेसला हा ट्रक धडकला. बोदवड रेल्वे स्थानकावर पहाटे 4 वाजता ही घटना घडली. रेल्वेचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली.रेल्वे विभागाने वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. नाडगाव, ता.बोदवड रेल्वे स्थानकावरील बंद असलेल्या गेटमधून धान्याचा ट्रक नियंत्रण सुटल्यानंतर रेल्वे ट्रॅकवर आल्यानंतर याचवेळी डाऊन अमरावती एक्स्प्रेस जात असताना धडक बसल्याने ट्रकचे तुकडे-तुकडे झाले.

रेल्वे चालकाने तातडीचे ब्रेक लावताच जागेवरच रेल्वे थांबली मात्र भीषण अपघातामुळे रेल्वे इंजिनाचे मोठे नुकसान होवून रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी पहाटे साडेचार वाजता घडली. घडल्या प्रकारानंतर रेल्वेची आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे.

डाऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते अमरावती डाऊन एक्सप्रेस (12111) ही गाडी शुक्रवारी सकाळी पाच वाजेच्या दरम्यान बोदवड रेल्वे गेट जवळून जात असताना बंद असलेले रेल्वेगेट तोडून धान्याचा ट्रक रेल्वे ट्रॅकवर येवून रेल्वे इंजिनावर आदळला.

सुदैवाने रेल्वे स्थानकातून सुमारे पाचशे मीटर अंतरावर असल्याने फारसा वेग नसलातरी रेल्वे इंजिनाच्या धडकेने ट्रकच्या दर्शनी भागाचे तुकडे झाले. ट्रक इंजिनवर धडकताच ट्रक चालक उडी घेत पसार झाला. एक्सप्रेस चालकाने तत्काळ ब्रेक लावल्याने मोठी दुर्घटना टळली. पहाटेच्या साखर झोपेत झालेल्या अपघातामुळे मात्र एक्सप्रेसमध्ये झोपलेले प्रवासी बर्थवरुन खाली पडले व जो तो नेमके काय झाले हे विचारू लागला.

Related Posts

पोलीस उपनिरीक्षकांच्या घरावर मध्यरात्री जाळपोळ ; पाचोरा तालुका हादरला !
क्राईम

पोलीस उपनिरीक्षकांच्या घरावर मध्यरात्री जाळपोळ ; पाचोरा तालुका हादरला !

February 9, 2026
मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !
क्राईम

मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !

February 9, 2026
“सोशल मीडियावर स्टार, मतपेटीत अयशस्वी; निर्मला नवले यांचा अनपेक्षित पराभव
जळगाव

“सोशल मीडियावर स्टार, मतपेटीत अयशस्वी; निर्मला नवले यांचा अनपेक्षित पराभव

February 9, 2026
उपमुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त जळगावात भव्य अन्नदान; जनसेवेचा संदेश कार्यकर्त्यांकडून !
जळगाव

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त जळगावात भव्य अन्नदान; जनसेवेचा संदेश कार्यकर्त्यांकडून !

February 9, 2026
एकही लाडकी बहीण लाभापासून वंचित राहू नये : पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव

एकही लाडकी बहीण लाभापासून वंचित राहू नये : पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 9, 2026
जळगाव ग्रामीण राष्ट्रवादी शरद पवार गटाची धुरा कल्पिता पाटील यांच्याकडे
जळगाव

जळगाव ग्रामीण राष्ट्रवादी शरद पवार गटाची धुरा कल्पिता पाटील यांच्याकडे

February 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस उपनिरीक्षकांच्या घरावर मध्यरात्री जाळपोळ ; पाचोरा तालुका हादरला !

पोलीस उपनिरीक्षकांच्या घरावर मध्यरात्री जाळपोळ ; पाचोरा तालुका हादरला !

February 9, 2026
मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !

मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !

February 9, 2026
“सोशल मीडियावर स्टार, मतपेटीत अयशस्वी; निर्मला नवले यांचा अनपेक्षित पराभव

“सोशल मीडियावर स्टार, मतपेटीत अयशस्वी; निर्मला नवले यांचा अनपेक्षित पराभव

February 9, 2026
उपमुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त जळगावात भव्य अन्नदान; जनसेवेचा संदेश कार्यकर्त्यांकडून !

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त जळगावात भव्य अन्नदान; जनसेवेचा संदेश कार्यकर्त्यांकडून !

February 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group