जळगाव मिरर | ८ मे २०२४
लोकसभेची निवडणूक आहे देशाचा नेता निवडण्याची ही निवडणूक आहे कोणाच्या हातामध्ये हा देश सुरक्षित असेल हे ठरवण्याची निवडणूक आहे आज देशांमध्ये या निवडणुकीमध्ये दोन भाग झाले दोन ध्रुव तयार झाले आहेत एकीकडे विश्व गौरव असलेले विकासपुरुष नरेंद्र मोदी आहेत आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा महायुती सत्तेत आणा असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रावेर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार रक्षाताई खडसे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत केले.
उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, या देशांमध्ये परिवर्तन केलं जगातील लोक आश्चर्य करतात जगातले अर्थशास्त्रीय आश्चरचिकित झाले आज ते मोदी म्हणायची चर्चा करतात. ६५ कोटी लोकांना दहा लाखापर्यंतच लोक हे मोदीजी ने बिना गॅरंटी दिला आणि आता तर मोदीजींनी सांगितले आहे. या ठिकाणी मुद्राच लोन मिळालाय मोदीजींनी देशामध्ये ८० लाख बचत गट तयार केले. कोटी रुपये त्या ठिकाणी दिले आणि त्यातून दहा कोटी महिलांना आपल्या पायावर उभे केले आणि आता त्यात २०२६ नंतर आमचा मंच असा चालणार नाही या मंचावरच्या ५० टक्के जागा आम्हाला महिलांना द्यावे लागतील कारण २०२६ नंतर ३३टक्के विधानसभेचे आमदार या महिला असतील आणि लोकसभेमध्ये टक्के खासदार या महिला असतील तर मी महिलांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन केले पाहिजे असे ना. फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी मंत्री गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, माजी खासदार डॉ उल्हास पाटील, माजी आमदार चैनसुख संचेती, माजी आमदार दिलीप कांबळे, राजेंद्र फळके माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, राजू सुर्यवशी, रमेश मकासरे, मोहन फालक, अशोक कांडेलकर, समाधान महाजन, तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील, युवराज लोणारी, विजय बावस्कर, आदी भाजपाचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र चौधरी यांनी केले