• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भरधाव ट्रेनमध्ये तीन जणांना जाळणारा पोलिसांच्या ताब्यात !

आरोपी शाहरुख सैफीला रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर केली अटक

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 5, 2023
in क्राईम, देश-विदेश, राज्य
0
भरधाव ट्रेनमध्ये तीन जणांना जाळणारा पोलिसांच्या ताब्यात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ५ एप्रिल २०२३ ।

केरळच्या कोळीकोडमध्ये ट्रेनमधील तीन प्रवाशांना जाळल्याचा प्रकार गेल्या रविवारी घडला. अलप्पुझा-कन्नूर एक्झिक्युटिव्ह एक्स्प्रेस कोरापुझा रेल्वे पुलावर पोहचलेली असताना 2 एप्रिलला रात्री सुमारे 9.50 वाजता ट्रेनमध्ये चढण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर आरोपी शाहरुख सैफी याने इतर प्रवाशांवर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिले. यामुळे प्रवाशांनी साखळी ओढत ट्रेन थांबवली. ट्रेन थांबताच आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर प्रवाशांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. या घटनेत एका मुलासह तीन जणांचा मृत्यू झाला. तसेच आठ जण जखमी झाले आहेत. यामधील आरोपी शाहरुख सैफीला रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर अटक करण्यात आली. केरळ एटीएस आणि रत्नागिरी पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली.

आरोपी शाहरुख सैफीला मूळचा नोएडा येथील राहणारा आहे. अलप्पुळा-कन्नूर एक्स्प्रेसमध्ये प्रवास करताना आरोपी शाहरुखनं पेट्रोल ओतून डबा पेटवून दिला. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला. ज्यामध्ये एका दोन वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. तीन दिवसांपासून केरळ एटीएस आरोपीचा शोध घेत होते. त्याच्या मोबाईल लोकेशनवरून तो रत्नागिरीमध्ये असल्याचं कळलं. केरळ एटीएसनं रत्नागिरी पोलिसांना कळवलं आणि मग शाहरुखला अटक करण्यात आली. केरळ पोलिसांचं पथक आरोपीला ताब्यात घेण्यासाठी रत्नागिरीत दाखल झाली आहे.

आरोपी शाहरुख तपासात सहकार्य करत नाही किंवा स्थानिक पोलिस, एटीएस किंवा केरळ पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत नाही. आता त्याला केरळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, त्याचा ट्रान्झिट रिमांड घ्यायचा की नाही याचा निर्णय ते घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळ पोलिसांनी 24 तासांत स्थानिक न्यायालयात पोहोचण्याची त्यांची योजना असल्याचे सांगितले आहे
आरोपी शाहरुख सैफीला तो गंभीर जखमी झाला आहे. दुसऱ्या ट्रेनमध्ये प्रवास करत असताना खेड येथे ट्रेन मधून उडी मारून तो जखमी झाला. त्यानंतर काही लोकांना तो जखमी अवस्थेत सापडला. त्यानंतर कॉल करून रुग्णवाहिका बोलवण्यात आली. तयाला रत्नागिरी येथील स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. तो या प्रकरणातील संशयित असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांना कळताच त्यांनी त्याला अटक करण्याची योजना आखली.

Related Posts

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगाव एसीबीच्या सापळ्यात वनरक्षक; लाच मागणीप्रकरणी गुन्हा दाखल

March 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

चोपड्यात भीषण अपघात; १६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू !

March 30, 2026
रोहिणी खडसेंची टीका : सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार !
जळगाव

रोहिणी खडसेंची टीका : सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार !

March 30, 2026
भाजपने अहंकार सोडावा; संघ १० भाजप उभ्या करू शकतो : शरद पोंक्षे यांचा भाजपला इशारा !
जळगाव

भाजपने अहंकार सोडावा; संघ १० भाजप उभ्या करू शकतो : शरद पोंक्षे यांचा भाजपला इशारा !

March 30, 2026
माजी मंत्री एकनाथ खडसे व कन्येविरुद्ध फसवणूक व ॲट्रॉसिटीचा गुन्हा !
क्राईम

माजी मंत्री एकनाथ खडसे व कन्येविरुद्ध फसवणूक व ॲट्रॉसिटीचा गुन्हा !

March 30, 2026
मनसेची ताकद वाढतेय : धानोऱ्यात भव्य सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद !
जळगाव

मनसेची ताकद वाढतेय : धानोऱ्यात भव्य सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद !

March 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जळगाव एसीबीच्या सापळ्यात वनरक्षक; लाच मागणीप्रकरणी गुन्हा दाखल

March 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

चोपड्यात भीषण अपघात; १६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू !

March 30, 2026
रोहिणी खडसेंची टीका : सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार !

रोहिणी खडसेंची टीका : सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार !

March 30, 2026
भाजपने अहंकार सोडावा; संघ १० भाजप उभ्या करू शकतो : शरद पोंक्षे यांचा भाजपला इशारा !

भाजपने अहंकार सोडावा; संघ १० भाजप उभ्या करू शकतो : शरद पोंक्षे यांचा भाजपला इशारा !

March 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group