• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

साडी घेण्यासाठी आले अन मंगळसूत्राची झाली चोरी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 22, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
महिलेचे दागिने आणि रोकड लांबवली 
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ ऑगस्ट २०२४

साडी वाटपाच्या कार्यक्रमात साडी घेण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या महिलेच्या गळ्यातून २५ ग्रॅम वजनाचे सुमारे ६० हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र चोरुन नेले. ही घटना दि. १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास लाडवंजारी मंगल कार्यालयात घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, परंतु याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने त्या साडी घेण्यासाठी रांगेत उभ्या राहिल्या. थोड्यावेळानंतर शिसोदे यांना साडी वाटप झाल्यानंतर त्या मुलीसोबत घरी जाण्यासाठी निघाल्या. परंतु थोड्या अंतरावर आल्यानंतर छाया शिसोदा यांच्या मुलीला तिच्या आईच्या गळ्यातील मंगळसूत्र दिसून आले नाही. त्यांनी मंगलकार्यालया जावून पाहीले तरी देखील त्यांना मिळून आले नाही. त्यामुळे शिसोदे यांना मंगल कार्यालया गर्दीचा फायदा घेत कोणीतरी त्यांच्या गळ्यातून २५ ग्रॅम वजनाची ६० हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरुन नेले. दरम्यान, छाया शिसोदे यांनी तात्काळ रामानंद नगर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात !
जळगाव

April 11, 2026
जळगावात उद्या ‘चित्रपट महोत्सव २०२६’ ची पर्वणी; गोजराई फाउंडेशनतर्फे दर्जेदार कलाकृतींची मोफत मेजवानी !
जळगाव ग्रामीण

कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे महात्मा फुले जयंती उत्साहात !

समता व शिक्षणाचा संदेश देणाऱ्या महात्मा फुले यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात उत्साहात !

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी नवे ऑनलाईन पोर्टल सुरू; आता सर्व रुग्ण मदत अर्ज पूर्णपणे डिजिटल पद्धतीने !

दादांचा मोबाईल फोन सापडला, मात्र…सुप्रिया सुळेंचा तपास यंत्रणांवर थेट सवाल !
क्राईम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात !

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात !

April 11, 2026
जळगावात उद्या ‘चित्रपट महोत्सव २०२६’ ची पर्वणी; गोजराई फाउंडेशनतर्फे दर्जेदार कलाकृतींची मोफत मेजवानी !

जळगावात उद्या ‘चित्रपट महोत्सव २०२६’ ची पर्वणी; गोजराई फाउंडेशनतर्फे दर्जेदार कलाकृतींची मोफत मेजवानी !

April 11, 2026
कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे महात्मा फुले जयंती उत्साहात !

कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे महात्मा फुले जयंती उत्साहात !

April 11, 2026
समता व शिक्षणाचा संदेश देणाऱ्या महात्मा फुले यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात उत्साहात !

समता व शिक्षणाचा संदेश देणाऱ्या महात्मा फुले यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात उत्साहात !

April 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group