जळगाव ग्रामीण

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा ; शैलजादेवी निकम यांना ‘सहकारिता विभूषण’ !

जळगाव मिरर | २६ सप्टेंबर २०२५ कृषक भारती को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (कृभको) तर्फे दिला जाणारा 'सहकारिता विभूषण पुरस्कार २०२४-२५' यंदा महाराष्ट्रातील...

Read moreDetails

घराचं स्वप्न उराशी अन विजेच्या धक्क्याने तरुणाचा दुर्देवी अंत !

जळगाव मिरर । २६ सप्टेंबर २०२५ घराचे बांधकाम सुरु असल्याने त्याठिकाणी गेलेल्या मयूर किशोर काळे (वय ३०, रा. दापोरा, ता...

Read moreDetails

‘घरचे टेन्शन आहे… मी तापीत उडी घेतोय’ : शेवटचा फोन करून तरुणाने संपविले आयुष्य !

जळगाव मिरर | २६ सप्टेंबर २०२५ वडिलांनी रागावल्यामुळे मानसिक तणावात गेलेल्या शहरातील शनि मंदिर वार्डातील १८ वर्षीय अक्षय नीलेश चौधरी...

Read moreDetails

प्रभारी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह आढळला घरात कुजलेल्या अवस्थेत !

जळगाव मिरर | २६ सप्टेंबर २०२५ फैजपूर रस्त्यावरील पांडुरंग सराफनगरात शहराचे प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या घरातून गुरुवारी सकाळी दुर्गंधी येत...

Read moreDetails

डोळ्यात घराचे स्वप्न : एकुलत्या एक मुलीचे छत्र हरपले : विजेचा धक्का लागून तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

जळगाव मिरर । २६ सप्टेंबर २०२५ जळगाव तालुक्यातील दापोरा गावात गुरुवार, २५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास स्वतःच्या घराचे...

Read moreDetails

“पंडित उपाध्याय जयंतीनिमित्त विचारधारेचे स्फूर्तीदायी दर्शन”

जळगाव मिरर | २५ सप्टेंबर २०२५ पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारधारेवर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रखर राष्ट्रवादी, अंत्योदयाचे प्रणेता...

Read moreDetails

शेतकऱ्यांना कर्जमाफी , पीकविमा ; ओला दुष्काळ जाहीर करा : मनसे तालुकाध्यक्षांची मागणी !

जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्रात अतिवृष्टीने जो धुमाकूळ घातला आहे , त्याबद्दल तुम्ही पूर्णपणे अवगत असालच. महाराष्ट्राचा असा कुठलाही भाग शिल्लक...

Read moreDetails

हृदयद्रावक : आरक्षण संपणार असल्याची अफवा अन २२ वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य !

जळगाव मिरर । २५ सप्टेंबर २०२५ गेल्या काही महिन्यापासून राज्यातील आरक्षणाचा वाद मोठा वाढत असताना आता परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील...

Read moreDetails

१५ हजारांची लाच घेणारा अधिकारी अटकेत, ‘डिजिटल लाचखोरी’चा पर्दाफाश !

जळगाव मिरर | २५ सप्टेंबर २०२५ रावेर येथील एका खासगी रुग्णालयाकडून १५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या...

Read moreDetails

पालकांच्या तक्रारी : अखेर जैन इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलची मान्यता रद्द !

जळगाव मिरर । २५ सप्टेंबर २०२५ जामनेर तालुक्यातील पळसखेडा येथील जैन इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळेबाबत पालकांकडून प्राप्त झालेल्या...

Read moreDetails
Page 202 of 844 1 201 202 203 844
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News