• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

प्रियकरासोबत बायकोला पकडले अशा अवस्थेत ; नवऱ्याला म्हणाली, कपडे तर घालू दे !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 7, 2023
in क्राईम, देश-विदेश, राज्य
0
प्रियकरासोबत बायकोला पकडले अशा अवस्थेत ; नवऱ्याला म्हणाली, कपडे तर घालू दे !
Share on FacebookShare on Twitter

पती व पत्नीचे नाते नेहमीच प्रेमाचे असते. पण कधी कधी अशा काही घटना घडतात या नात्याला मोठा तळा जात असतो. अशीच एक धक्कादायक घटना कानपूर शहरात घडली आहे. या घटनेनंतर पतीने डोक्याला हात लावून घेतला आहे. पती बाहेर गेलेला असतांना पत्नीने आपल्या वकील मित्राला घरी बोलवून नको ते कृत्य करीत असतांना अचानक पती घरी आल्याने पतीने दोघानाही आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहाथ पकडले. यावेळी पतीने या सर्व घटनेचा व्हिडिओ देखील शूट केला आहे. उलट पत्नीनेच पतीवर दादागिरी करण्यास यावेळी सुरुवात केली.

काय आहे घटना ?

बातमी एका मोठ्या डिजिटल मीडियावर प्रसिद्धीस आलेली आहे.  पती घरी अचानक येताच तेव्हा पत्नी आपल्या एका वकील मित्रासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती. पतीला पाहून वकील मित्राची धांदल उडाली त्याने कसे बसे धावत जाऊन कपडे घातले व महिलाही दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन कपडे घालायला सुरुवात करू लागते. पतीने तिला जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता, पण पत्नी काही झालं नसल्याच्या आविर्भावात त्याच्याशी बोलत होती. ‘अरे कपडे तर घालू दे’ असं म्हणते. महिलेने चेहऱ्यावर पश्चातापाची भावना नसल्याने पती देखील चकित झाला. यावेळी महिला आरामात तयार होवून बाहेर आल्यावर उलट आपल्या पतीचीच उलट तपासणी करू लागली. म्हणते की ‘तुझे फोटो काढून झाले असतील तर निघायचं का? हा पती आरपीएफमध्ये कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहे. तर पत्नी देखील उत्तर प्रदेश पोलिसात कॉन्स्टेबल पदावर आहे. पत्नी सध्या कानपूरमध्ये बंदोबस्तात आहे. पती व पत्नीला पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. तिथे काऊन्सिलिंग करुन सोडून देण्यात आलं.

बायकोला तिच्या वकीलासोबत अफेअर असल्याने तिला माझ्यासोबत रहायचे नाही. तिने माझ्या परिवाराविरोधात हुंड्याची तक्रार देखील केली आहे. त्यामुळे माझे परिवार देखील तिला त्रासले असल्याचे नवऱ्याने कबुली दिली आहे. बायको प्रियकरासोबत पोलीस क्वार्टरमध्ये असल्याचं मला समजलं. त्यामुळे पोलिसांना घेऊन तिथे पोहोचलो, तर दोघं नको त्या स्थितीत होते, असं पतीने सांगितलं. सन २०१७ मध्ये दोघांचे लग्न झाले असल्याचे समजते. मात्र पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मात्र पत्नीने पती आणि सासरच्या मंडळींविरोधात पोलिसात तक्रार केली. हुंडा घेतल्याच्या आरोपांनंतर महिलेच्या सासऱ्यांना तुरुंगवासही झाला होता.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

धक्कादायक : तापी नदीत बुडून १५ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 3, 2026
पूर्ववैमनस्यातून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू; आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होणार
क्राईम

पूर्ववैमनस्यातून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू; आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होणार

June 3, 2026
जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ : ४ छापे, ८ ताब्यात, ३३,८४० रुपयांची रोकड जप्त !
क्राईम

जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ : ४ छापे, ८ ताब्यात, ३३,८४० रुपयांची रोकड जप्त !

June 2, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; दोन डंपर जप्त, दोघांविरुद्ध गुन्हे दाखल

June 2, 2026
सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत
क्राईम

सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत

June 1, 2026
नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !
क्राईम

नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

June 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

अमळनेर तालुक्यात दोघांनी संपविले आयुष्य !

June 3, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

धक्कादायक : तापी नदीत बुडून १५ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 3, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 3, 2026
पूर्ववैमनस्यातून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू; आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होणार

पूर्ववैमनस्यातून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू; आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होणार

June 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group