• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

सीसीटीव्हीने चोराचा चेहरा उघडला; एमआयडीसी पोलिसांनी ३ दुचाकींसह ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त!

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 24, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
सीसीटीव्हीने चोराचा चेहरा उघडला; एमआयडीसी पोलिसांनी ३ दुचाकींसह ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त!
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २४ ऑगस्ट २०२६

एमआयडीसी परिसरातून चोरीस गेलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा एमआयडीसी पोलिसांनी छडा लावत तीन दुचाकी हस्तगत केल्या आहेत. या कारवाईत एकूण ९५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  जळगाव शहरातील आहुजा नगर येथे राहणारे फिर्यादी मनोज शंकर गरुड यांच्या मालकीची एमएच-१९ डीडी-८३२३ क्रमांकाची मोटारसायकल चोरीस गेल्याची घटना घडली होती. फिर्यादींचा मुलगा गरुड हा एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत कामाला असल्याने त्याने १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सुमारे ९ वाजता मोटारसायकल एमआयडीसी परिसरात उभी केली होती. सायंकाळी सुमारे ६ वाजता काम आटोपून परत आल्यानंतर मोटारसायकल जागेवर नसल्याचे निदर्शनास आले. आजूबाजूला शोध घेऊनही ती मिळून न आल्याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६७०/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपीचा शोध घेतला. तपासात आरोपीचे नाव मोहम्मद शाह अस्लम शाह असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिस पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत चोरीच्या मोटारसायकलींचा शोध घेतला. या कारवाईत पोलिसांनी चोरीस गेलेली हिरो कंपनीची मोटारसायकल (एमएच-१९ डीडी-८३२३), अंदाजे २५ हजार रुपये किमतीची दुचाकी हस्तगत केली. तसेच चेसिस क्रमांक MBLHAR075HHL27654 असलेली हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल, अंदाजे २० हजार रुपये, आणि चेसिस क्रमांक MD2AI8AY1JWF06484 असलेली बजाज कंपनीची सीटी-१०० मोटारसायकल, अंदाजे ५० हजार रुपये किमतीची, अशा एकूण तीन मोटारसायकली व ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. याप्रकरणी आणखी एक गुन्हा एमआयडीसी पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक १७९/२०२६, बीएनएस कलम ३०३(२) अन्वये दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे तसेच पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, श्रेणी पोलिस उपनिरीक्षक विजयसिंग पाटील, पोलिस हवालदार गिरीश पाटील, पोलिस हवालदार किरण चौधरी, पोलिस हवालदार प्रमोद लाडवंजरी, पोलिस कॉन्स्टेबल विशाल कोळी व पोलिस कॉन्स्टेबल योगेश धुगे यांच्या पथकाने ही कारवाई केली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि पोलिसांच्या पथकाच्या तत्पर कारवाईमुळे मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा छडा लागला असून, चोरीच्या अन्य दुचाकींबाबतही तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Related Posts

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर !
जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर !

August 24, 2026
अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट’ !
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट’ !

August 24, 2026
स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन !
जळगाव ग्रामीण

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन !

August 24, 2026
पोहण्याचा मोह जीवावर बेतला; दहावीतील विद्यार्थ्याचा पाटचारीत बुडून दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

पोहण्याचा मोह जीवावर बेतला; दहावीतील विद्यार्थ्याचा पाटचारीत बुडून दुर्दैवी मृत्यू !

August 24, 2026
वाळू तस्करांवर तालुका पोलिसांचा दणका; विनापरवाना वाहतूक करणारे दोन पिकअप जप्त !
क्राईम

वाळू तस्करांवर तालुका पोलिसांचा दणका; विनापरवाना वाहतूक करणारे दोन पिकअप जप्त !

August 24, 2026
बालाजी पेठेतील दुचाकी चोरीचा छडा; एरंडोलमधून चोरटा जेरबंद, तीन दुचाकी हस्तगत
क्राईम

बालाजी पेठेतील दुचाकी चोरीचा छडा; एरंडोलमधून चोरटा जेरबंद, तीन दुचाकी हस्तगत

August 24, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर !

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर !

August 24, 2026
सीसीटीव्हीने चोराचा चेहरा उघडला; एमआयडीसी पोलिसांनी ३ दुचाकींसह ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त!

सीसीटीव्हीने चोराचा चेहरा उघडला; एमआयडीसी पोलिसांनी ३ दुचाकींसह ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त!

August 24, 2026
अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट’ !

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट’ !

August 24, 2026
स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन !

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन !

August 24, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group