• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

केंद्र सरकारनं दिली मोठी माहिती : आज रात्रीपासून एसबीआय अकाऊंट बंद?

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 24, 2023
in क्राईम, वाणिज्य, व्यवसाय, सामाजिक
0
केंद्र सरकारनं दिली मोठी माहिती : आज रात्रीपासून एसबीआय अकाऊंट बंद?
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २४ फेब्रुवारी २०२३ ।

भारतीय बँकिंग क्षेत्रात अतिशय महत्त्वपूर्ण बँकांमध्ये येणारं एक नाव म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. अनेक खातेधारांना बँकिंग सुविधा पुरवण्यासोबत गुंतवणुकीचे अनेक पर्यायही पुरवणाऱ्या या बँकेनं मोठा निर्णय घेतला आहे म्हणे.

ज्यासंबंधीचा एक मेसेजही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मेसेजनुसार खातेधारकांना त्यांचा पॅन कार्ड क्रमांक अपडेट करण्यास सांगण्यात येत आहे. व्हायरल झालेला हा मेसेज SBI YONO Appशी संबंधित असून, त्यासोबत एक लिंकही देण्यात आली आहे. तुम्हालाही असा मेसेज आला असल्यास चिंतेत पडण्यापेक्षा आधी विचारांचं चक्र थांबवा. सतर्क व्हा आणि या मेसेजला रिप्लाय देऊ नका, त्यातील लिंकवरही क्लिक करु नका.

PIB Fact Check केल्यानंतर समोर आलेल्या माहितीनुसार हा मेसेज फसवा असल्याचं गुपित उघड झालं. बँकेकडून अद्यापही असा कोणताही मेसेज खातेधारकांना पाठवण्यात आलेला नाही. थोडक्यात हा मेसेज खातेधारकांची दिशाभूल करणारा आहे हे स्पष्ट होत आहे. बँकांकडून अशा कोणत्याही पद्धतीनं खातेधारकांशी संपर्क साधला जात नाही, असं सांगत सध्या केंद्रीय यंत्रणांनी नागरिकांना कोणासोबतही आपली खासगी माहिती शेअर न करण्याचा सल्ला दिला आहे.

हा एक Text मेसेज आहे. जिथं तुम्ही एसबीआय खातेधारक असल्यास आजपासून तुमचं YONO अकाऊंट बंद होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. इतकंच नव्हे तर मेसेजमध्ये एक लिंकही असून, तिथं तुम्हाला PAN Number अपडेट करण्याची विचारणाही केली जात आहे. इथं लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे बँक कधीच ईमेल किंवा मेसेजच्या माध्यमातून तुमची खासगी माहिती मागत नाही.

Related Posts

उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय : पोक्सो प्रकरणातील आरोपीला ११ वर्षांनंतर जामीन !
क्राईम

उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय : पोक्सो प्रकरणातील आरोपीला ११ वर्षांनंतर जामीन !

March 14, 2026
एलपीजी संकटात ‘हा’ गॅस ठरणार तारणहार? शास्त्रज्ञांचा मोठा शोध !
राजकीय

एलपीजी संकटात ‘हा’ गॅस ठरणार तारणहार? शास्त्रज्ञांचा मोठा शोध !

March 14, 2026
धुराचे लोट, ज्वाळांची भीषणता; आयशर ट्रक आगीत भस्मसात
क्राईम

धुराचे लोट, ज्वाळांची भीषणता; आयशर ट्रक आगीत भस्मसात

March 14, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

२० वर्षीय तरुणाने मध्यरात्रीच्या सुमारास उचलले टोकाचे पाऊल !

March 14, 2026
ड्युटीवर हजर होण्यापुर्वीच जळगावातील तरुणाने घेतला टोकाचा निर्णय : कुटुंबावर दुखाचा डोंगर !
क्राईम

ड्युटीवर हजर होण्यापुर्वीच जळगावातील तरुणाने घेतला टोकाचा निर्णय : कुटुंबावर दुखाचा डोंगर !

March 14, 2026
रामलक्ष्मण नगरात देवी भागवत कथेची सुरुवात; परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला
जळगाव

रामलक्ष्मण नगरात देवी भागवत कथेची सुरुवात; परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला

March 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय : पोक्सो प्रकरणातील आरोपीला ११ वर्षांनंतर जामीन !

उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय : पोक्सो प्रकरणातील आरोपीला ११ वर्षांनंतर जामीन !

March 14, 2026
एलपीजी संकटात ‘हा’ गॅस ठरणार तारणहार? शास्त्रज्ञांचा मोठा शोध !

एलपीजी संकटात ‘हा’ गॅस ठरणार तारणहार? शास्त्रज्ञांचा मोठा शोध !

March 14, 2026
भूमी सुपोषण चळवळीच्या राष्ट्रीय शुभारंभी : कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झाली प्रशासकीय बैठक

भूमी सुपोषण चळवळीच्या राष्ट्रीय शुभारंभी : कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झाली प्रशासकीय बैठक

March 14, 2026
जळगावात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला धडाकेबाज सुरुवात

जळगावात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला धडाकेबाज सुरुवात

March 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group