• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

रेल्वेगाड्यांच्या थांब्यांमध्ये बदल : वाचा सविस्तर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 23, 2024
in राज्य
0
खळजनक : जिल्ह्यात धावत्या प्रवाशाला रेल्वेतून ढकलले
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २३ मे २०२४

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्लॅटफॉर्म क्र. १० व ११ चा विस्तार करण्यात येणार आहे. यासाठी प्री नॉन-इंटरलॉकिंग कामांसाठी विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे काही रेल्वेगाड्यांच्या थांब्यांमध्ये बदल करण्यात येणार आहे.

हा ब्लॉक गुरुवार रात्रीपासून ते ३० व ३१ रोजी अर्थात गुरुवार व शुक्रवारी रात्री घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे खालील दिलेल्या तपशिलानुसार काही गाड्या दादर स्थानकावर थांबविण्यात येणार आहेत. यात, क्र. १२५३३ लखनौ-सीएसएमटी पुष्पक एक्स्प्रेस, क्र. ११०५८ अमृतसर मुंबई एक्स्प्रेस, क्र.११०२० भुवनेश्वर मुंबई कोणार्क एक्स्प्रेस, क्र. १२८१० हावडा-मुंबई मेल या गाड्या २९ मेपर्यंत दादर स्थानकावर थांबतील.
क्र. १२११२ अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेस २७ ते ३० मे या दरम्यान ठाणे स्थानकावर थांबेल. तर काही गाड्या दादर स्थानकातून प्रस्थान करतील. त्यात क्र. २२१५७ मुंबई चेन्नई सुपरफास्ट मेल, क्र. ११०५७ मुंबई – अमृतसर एक्स्प्रेस (३० मेपर्यंत), तर क्र. २२१७७ मुंबई वाराणसी महानगरी एक्स्प्रेस (३१ मेपर्यंत) दादर स्थानकातून निघेल.

Tags: #trainPassengers

Related Posts

आरक्षणासाठी बंजारा समाजातील तरुणाने सोडले प्राण !
क्राईम

आरक्षणासाठी बंजारा समाजातील तरुणाने सोडले प्राण !

September 13, 2025
पती-पत्नीच्या भांडणात ‘मामा’चा गेला जीव ; जिल्हा पुन्हा खुनाने हादरला !
क्राईम

पती-पत्नीच्या भांडणात ‘मामा’चा गेला जीव ; जिल्हा पुन्हा खुनाने हादरला !

September 13, 2025
१२ वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी !
जळगाव

१२ वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी !

September 12, 2025
जळगाव जिल्हा परिषदेत ८६ उमेदवारांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती !
जळगाव

जळगाव जिल्हा परिषदेत ८६ उमेदवारांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती !

September 12, 2025
मोठी बातमी :  जळगाव  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर !
जळगाव ग्रामीण

मोठी बातमी : जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर !

September 12, 2025
ओबीसी आरक्षणाच्या चिंतेतून तरुणाने घेतली नदीत उडी !
क्राईम

ओबीसी आरक्षणाच्या चिंतेतून तरुणाने घेतली नदीत उडी !

September 12, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आरक्षणासाठी बंजारा समाजातील तरुणाने सोडले प्राण !

आरक्षणासाठी बंजारा समाजातील तरुणाने सोडले प्राण !

September 13, 2025
छळाला कंटाळून विवाहितेने संपविले आयुष्य : सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा !

छळाला कंटाळून विवाहितेने संपविले आयुष्य : सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा !

September 13, 2025
नापिकीला कंटाळून ३६  वर्षीय तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

नापिकीला कंटाळून ३६  वर्षीय तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

September 13, 2025
भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार तर एक गंभीर !

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार तर एक गंभीर !

September 13, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group