• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

कामाच्या ठिकाणीच मृत्यूची झडप : हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 24, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
कामाच्या ठिकाणीच मृत्यूची झडप : हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर  | २४ मार्च २०२६

अमळनेर  येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कार्यरत असलेले गुमास्ता नितीन केशव पाटील (वय ५०, रा. ढेकू अंबासन) यांचा कामावर असतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे बाजार समिती परिसरात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नितीन पाटील हे नेहमीप्रमाणे बाजार समितीतील लिलाव शेडवर आपले कामकाज पाहत होते. लिलाव प्रक्रिया सुरू असतानाच अचानक त्यांच्या छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. त्यांच्या मागे उभ्या असलेल्या शेतकऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ जवळील व्यापाऱ्यांना याची माहिती दिली.

व्यापाऱ्यांनी तातडीने त्यांना जवळील खासगी दवाखान्यात, डॉ. अनिल शिंदे यांच्या दवाखान्यात दाखल केले. प्राथमिक तपासणीनंतर त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याचे निदर्शनास आले. परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, ग्रामीण रुग्णालयात नेल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

नितीन पाटील हे मनमिळावू व कर्तव्यदक्ष कर्मचारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे सहकारी, व्यापारी व शेतकरी वर्गात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, अवघ्या काही दिवसांपूर्वीच १४ मार्च रोजी त्यांच्या मुलीचे लग्न पार पडले होते. त्यामुळे या दुर्दैवी घटनेमुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.  त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार असून सर्वत्र शोक व्यक्त करण्यात येत आहे.

Related Posts

अमळनेरमध्ये संत शिरोमणी भिमा भोई जयंती उत्साहात; महाभंडारा, सामूहिक आरतीने भक्तीमय वातावरण !
जळगाव

May 27, 2026
मीटर बदलण्यासाठी ‘पाच हजारांचा फटका’ ; जळगावात महावितरणवर लूटमारीचे आरोप
क्राईम

काँग्रेसमधून आलेल्यांना भाजप आमदार बनवणार? जळगावच्या राजकारणात चर्चांना उधाण !

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या विजेवर कात्री ; कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरींचा आंदोलनाचा इशारा !

पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

हुडकोत गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांचा धडक छापा ; ३० लिटर हातभट्टी दारू नष्ट

May 27, 2026
marhan
क्राईम

काहीही कारण नसतांना तरुणाला जबर मारहाण !

May 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अमळनेरमध्ये संत शिरोमणी भिमा भोई जयंती उत्साहात; महाभंडारा, सामूहिक आरतीने भक्तीमय वातावरण !

अमळनेरमध्ये संत शिरोमणी भिमा भोई जयंती उत्साहात; महाभंडारा, सामूहिक आरतीने भक्तीमय वातावरण !

May 27, 2026
मीटर बदलण्यासाठी ‘पाच हजारांचा फटका’ ; जळगावात महावितरणवर लूटमारीचे आरोप

मीटर बदलण्यासाठी ‘पाच हजारांचा फटका’ ; जळगावात महावितरणवर लूटमारीचे आरोप

May 27, 2026
काँग्रेसमधून आलेल्यांना भाजप आमदार बनवणार? जळगावच्या राजकारणात चर्चांना उधाण !

काँग्रेसमधून आलेल्यांना भाजप आमदार बनवणार? जळगावच्या राजकारणात चर्चांना उधाण !

May 27, 2026
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या विजेवर कात्री ; कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरींचा आंदोलनाचा इशारा !

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या विजेवर कात्री ; कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरींचा आंदोलनाचा इशारा !

May 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group