• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

खोटी माहिती देणे भोवले : एकावर गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 26, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
खाकी डागाळतेय : पोलिसाने केला पोलीस निरीक्षक महिलेचा विनयभंग
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ नोव्हेबर २०२४

पाचोरा शहरातील एकाने पोलीस ठाण्यात फोन करुन मारहाण व खून केल्याची खोटी माहिती दिली होती. या प्रकरणी खोटी माहिती देणाऱ्याविरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचोरा पोलीस स्टेशनला डायल ११२ वर २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.२५ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने मोबाईल क्रमांक ७७९८८ ४४४९८ वरुन फोन करुन, शहरातील जारगाव चौफुलीवर १५० ते २०० लोक विशिष्ट समाजाच्या लोकांना मारहाण करत आहेत. त्यापैकी २ लोकांचा खून झालेला आहे. यात चॉपर सारख्या हत्याराचा वापर केलेला आहे. तत्काळ पोलीस पाठवा याबाबत फोन आलेला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा पोलीस ठाण्यातील कर्मचारी रात्री उशिरापर्यंत निवडणुकीचा महत्वाचा बंदोबस्त करुन सकाळी पुन्हा कर्तव्यावर हजर होताच, आलेल्या कॉलचे गांभीर्य ओळखून पाचोरा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी गेले. तर फोनवरुन मिळालेल्या माहितीप्रमाणे सखोल चौकशी केली. परंतु, या ठिकाणी अशी कोणतीही घटना घडलेली नव्हती. तर फोन केलेल्या व्यक्तीच्या मोबाईलनंबर वरुन शोध घेतला असता तो पारोळा तालुक्यातील तामसवाडी शैलेश रवींद्र पाटील येथील रहिवासी व हल्ली पाचोऱ्यातील जारगाव चौफुली असल्याचे स्पष्ट झाले. शैलेंद्र पाटील यास या घटनेबाबत विचारपूस केली असता, मी मुद्दामहून पोलीस स्टेशनला फोन केलेला आहे, तशी काही एक घटना घडलेली नाही, असे त्याने सांगितले.

दरम्यान, शैलेश पाटील याने नागरिक व पोलीसांना त्रास व्हावा, या हेतुने मुद्दामहून पोलिसांना डायल ११२ वर कॉल करुन खोटी माहिती दिल्याने शैलेश पाटील याच्याविरुध्द २४ रोजी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस उप निरीक्षक सुनील पाटील करत आहेत. दरम्यान, महाराष्ट्र पोलीस दलातर्फे डायल ११२ ही सुविधा महिला, मुली व ज्येष्ठ नागरिकांकरीता गंभीर प्रसंगात तत्काळ मदत उपलब्ध होण्याकरीता सुरु केलेली आहे. तर, नागरिकांनी डायल ११२ वर गंभीर प्रसंगीच पोलीस मदतीकरीता कॉल करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Related Posts

गंधमुक्तीच्या कार्यक्रमातील भेट ठरली अखेरची; दोन दिवसांत मामेभाऊ-आतेभावाचा दुर्दैवी अंत !
क्राईम

गंधमुक्तीच्या कार्यक्रमातील भेट ठरली अखेरची; दोन दिवसांत मामेभाऊ-आतेभावाचा दुर्दैवी अंत !

July 2, 2026
शनिपेठमध्ये गुटखा साठ्यावर धाड; ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

शनिपेठमध्ये गुटखा साठ्यावर धाड; ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त !

July 2, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अधिकाऱ्याने घेतली १५ हजारांची लाच !

July 2, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

फूस लावून अल्पवयीन मुलीला पळविले, अत्याचार अन थेट आता तुरुंगात !

July 2, 2026
“गैरहजर स्वच्छता कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश; उपमहापौर मनोज चौधरी यांचा इशारा”
जळगाव

“गैरहजर स्वच्छता कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश; उपमहापौर मनोज चौधरी यांचा इशारा”

July 2, 2026
‘रुग्णसेवेलाच खरा मान’ : डॉक्टर दिनानिमित्त सिव्हिल हॉस्पिटल परिसरात सेवाभावी डॉक्टरांचा गौरव !
जळगाव ग्रामीण

‘रुग्णसेवेलाच खरा मान’ : डॉक्टर दिनानिमित्त सिव्हिल हॉस्पिटल परिसरात सेवाभावी डॉक्टरांचा गौरव !

July 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
गंधमुक्तीच्या कार्यक्रमातील भेट ठरली अखेरची; दोन दिवसांत मामेभाऊ-आतेभावाचा दुर्दैवी अंत !

गंधमुक्तीच्या कार्यक्रमातील भेट ठरली अखेरची; दोन दिवसांत मामेभाऊ-आतेभावाचा दुर्दैवी अंत !

July 2, 2026
मित्राला रूमवर बोलविले अन काहींच्या मदतीने केले कृत्य !

चार वर्षीय भाचीवर अत्याचार : चुलत मामाला २० वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपयांचा दंड

July 2, 2026
शनिपेठमध्ये गुटखा साठ्यावर धाड; ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त !

शनिपेठमध्ये गुटखा साठ्यावर धाड; ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त !

July 2, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अधिकाऱ्याने घेतली १५ हजारांची लाच !

July 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group