• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आरोग्य

स्वातंत्र्यदिनानिमित्त आपले आरोग्य जळगावात तपासून घ्या !

मधुदत्त मेटरनिटी आणि नर्सिंग होम आपल्या सेवेत

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 4, 2023
in आरोग्य, जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
स्वातंत्र्यदिनानिमित्त आपले आरोग्य जळगावात तपासून घ्या !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४ ऑगस्ट २०२३

देशाचा 76 वा स्वातंत्र्य दिन नुकत्याच दहा दिवसांवर येऊन ठेपला आहे त्यानिमित्त जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी मधुदत्त मॅटरनिटी व नर्सिंग होमचे डॉ.दिलीप राणे व डॉ. तेजस राणे यांनी एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे.

या आरोग्य तपासणीमध्ये डॉ.तेजस राणे यांच्या संयोजनातून थायरॉईडची तपासणी, कोलेस्ट्रॉल Lipid Profile  किडनीचे घटक उपाशीपोटीची साखर तीन महिन्याची साखर विटामिन D3 नसांची चाचणी लिव्हरच्या घटकाची तपासणी व हाडांच्या घनता चाचणी यासह तज्ञ फिजिशियन यांचा सल्ला देखील यावेळेस ७६ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त केवळ ७६० रुपयात मिळणार आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षापासून डायबिटीज बीपी थायरॉईड हृदयविकार व इतर आजारांवर डॉ. तेजस राणे यशस्वी काम करीत असून यासह यशस्वीरित्या अनेक रुग्णावर उपचार करीत आहे. सदरील शिबीर ५ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ८ ते १ वाजेपर्यंत (ज्यांना या शिबिरात तपासणी कार्याची असेल त्यांनी उपाशी पोटी यावे.) या शिबिरासाठी जर आपल्याला तपासणी करायची असेल तर 0257_ 2239300,७०४९३६९३६५ किंवा जळगाव शहरातील नेरी नाका जवळ असलेल्या ४७ सरस्वती नगरातील मधुदत्त हॉस्पिटल येथे रुग्णालयात भेट देऊन नाव नोंदणी करावी.

(वाणिज्य वार्ता)

Tags: #jalgaonnews

Related Posts

गुटख्याची गाडी पकडली ; चोपडा डीवायएसपींची कारवाई
क्राईम

अन्न प्रशासनाची धडक कारवाई : किराणा दुकानातून ६८ हजारांचा प्रतिबंधित पानमसाला-तंबाखू जप्त !

September 18, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

सरकारी नोकरीचे आमिष : फुल व्यावसायिकाला २४ लाखांचा गंडा; पाचोऱ्यात खळबळ !

September 18, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

घरात घुसून महिलेचा विनयभंग; संशयित आरोपी अटकेत !

September 17, 2026
चिमुकला बेपत्ता अन् रात्री सापडला मृतदेह : भुसावळात खळबळ !
क्राईम

चिमुकला बेपत्ता अन् रात्री सापडला मृतदेह : भुसावळात खळबळ !

September 17, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

किराणा मालाच्या नावाखाली गुटख्याची वाहतूक; पोलिसांना संशय येताच भांडाफोड : ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 16, 2026
कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक
क्राईम

कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक

September 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
गुटख्याची गाडी पकडली ; चोपडा डीवायएसपींची कारवाई

अन्न प्रशासनाची धडक कारवाई : किराणा दुकानातून ६८ हजारांचा प्रतिबंधित पानमसाला-तंबाखू जप्त !

September 18, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

सरकारी नोकरीचे आमिष : फुल व्यावसायिकाला २४ लाखांचा गंडा; पाचोऱ्यात खळबळ !

September 18, 2026
पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

September 18, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

घरात घुसून महिलेचा विनयभंग; संशयित आरोपी अटकेत !

September 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group