• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

विविध आस्थापनांना भेटी देण्याचा मुख्य कार्यकारी अधिकारींचा धडाका !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 16, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य
0
विविध आस्थापनांना भेटी देण्याचा मुख्य कार्यकारी अधिकारींचा धडाका !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १६ एप्रिल २०२५

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांनी जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्हा भरातील विविध आस्थापनांना भेटी देण्याचा धडाका सुरू केला असून बुधवार दि.१६ एप्रिल रोजी जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायतीना भेट दिली असता प्राथमिक आरोग्य केंद्रात आढळून आलेल्या अस्वच्छता प्रकरणी तेथील सफाई कामगाराचे एका दिवसाचे वेतन रोखण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांनी दिले आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती करनवाल यांनी जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हाभरातील जिल्हा परिषदेच्या अधीनस्त आस्थापनाना भेटी देण्याचा धडाका सुरू केला आहे.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा,ग्रामपंचायती तसेच ग्रामीण भागात सुरू असलेल्या घरकूल बांधकामाना भेटी देऊन पाहणी करण्यात येत आहे.मंगळवार दि.१५ रोजी भुसावळ तालुक्यातील साकरी आणि किन्ही येथे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली होती.तर बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती करनवाल यांनी पाचोरा तालुक्यातील वरखेडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भेट देऊन तेथील औषध साठा,रुग्णांवर करण्यात येत असलेले उपचार,तेथील स्वच्छता या बाबत पाहणी केली असता वरखेडी प्राथमिक आरोग्य केंद्र व परिसरात अस्वच्छता आढळून आल्याने तेथील सफाई कामगार यांना जाब विचारत सफाई कामगार यांचे एक दिवसाचे वेतन थांबविण्याचे आदेश दिले. या सोबतच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पिंपळगाव हरेश्वर येथे सुरू असलेल्या घरकुल बांधकामे या सोबतच ग्रामपंचायत कार्यालयास भेट देऊन पाहणी केली.त्या सोबतच शिंदाड येथे देखील ग्रामपंचायत कार्यालय व बांधकामे सुरु असलेल्या घरकुलाना भेट देऊन कामाची पाहणी केली व बांधकामाचे काम दर्जेदार करण्याबाबत सूचना दिल्या.यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर.एस.लोखंडे उपस्थित होते.

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
जळगाव

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
डमी ग्राहकाच्या सापळ्यात उघड झाला एचटीबीटी बियाण्यांचा काळाबाजार
जळगाव

डमी ग्राहकाच्या सापळ्यात उघड झाला एचटीबीटी बियाण्यांचा काळाबाजार

June 6, 2026
सावखेडा वाळू प्रकरणात मोठी कारवाई; मंडळाधिकारी व तलाठी निलंबित, तहसीलदारांवरही कारवाईची टांगती तलवार!
क्राईम

सावखेडा वाळू प्रकरणात मोठी कारवाई; मंडळाधिकारी व तलाठी निलंबित, तहसीलदारांवरही कारवाईची टांगती तलवार!

June 6, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

धक्कादायक : २४ वर्षीय रिक्षाचालकाची राहत्या घरात संपविले आयुष्य !

June 6, 2026
संकटमोचक मंत्री महाजनांना मोठा धक्का : विश्वासू कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश !
जळगाव

संकटमोचक मंत्री महाजनांना मोठा धक्का : विश्वासू कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश !

June 6, 2026
भरधाव वाहनाची दुचाकीला भीषण धडक; महिला, दोन बालकांसह चौघांचा जागीच मृत्यू
क्राईम

भरधाव वाहनाची दुचाकीला भीषण धडक; महिला, दोन बालकांसह चौघांचा जागीच मृत्यू

June 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
डमी ग्राहकाच्या सापळ्यात उघड झाला एचटीबीटी बियाण्यांचा काळाबाजार

डमी ग्राहकाच्या सापळ्यात उघड झाला एचटीबीटी बियाण्यांचा काळाबाजार

June 6, 2026
सावखेडा वाळू प्रकरणात मोठी कारवाई; मंडळाधिकारी व तलाठी निलंबित, तहसीलदारांवरही कारवाईची टांगती तलवार!

सावखेडा वाळू प्रकरणात मोठी कारवाई; मंडळाधिकारी व तलाठी निलंबित, तहसीलदारांवरही कारवाईची टांगती तलवार!

June 6, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

धक्कादायक : २४ वर्षीय रिक्षाचालकाची राहत्या घरात संपविले आयुष्य !

June 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group