• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

उद्या जिल्ह्यात मुख्यमंत्री शिंदे ; असा असेल दौरा !

जिल्ह्यात विविध कामांचे ई-भूमीपूजन व लोकार्पण

jalgaonmirrornews@gmail.com by [email protected]
February 15, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, प्रशासन, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
उद्या जिल्ह्यात मुख्यमंत्री शिंदे ; असा असेल दौरा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १५ फेब्रुवारी २०२३

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १६ फेब्रुवारी, 2023 रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे- गुरुवार, दिनांक 16 फेब्रुवारी, 2023 रोजी दुपारी 2.30 मुंबई येथून विमानाने जळगाव विमानतळ येथे आगमन. हेलिकॉप्टरने भोकर, जि. जळगाव हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी 2.55 वाजता भोकर हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने कार्यक्रम स्थळाकडे प्रयाण.
दुपारी 3.00 वाजता भोकर, ता. जि. जळगाव येथे तापी नदीवरील उंच पुल व जोड रस्त्याचे भूमिपूजन (रु. 150 कोटी) व पुढीलप्रमाणे विविध कामांचे ई-भूमीपूजन व लोकार्पण 1) शिवाजी नगर येथील कि.मी. 420/9/11 वरील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण- रु. 25 कोटी. 2) मोहाडी (जळगाव) येथे 100 खाटांचे स्त्री रुग्णालयांचे बांधकाम करणे- रु.75 कोटी 31 लाख. 3) म्हसावद येथील रेल्वे उड्डाणपुलाचे भुमीपूजन रु. 35 कोटी. 4) जळगाव म.न.पा. हद्दीतील व वैशिष्ट्यपूर्ण अंतर्गत रस्त्यांच्या कामांचे भुमीपुजन- रु. 42 कोटी. 5) बांभोरी येथील गिरणा नदीवरील मोठया पुलाचे बांधकाम-रु. 40 कोटी. 6) धरणगाव तालुक्यात विविध ठिकाणी रस्ते डांबरीकरण व पुलाचे बांधकाम-रु. 57 कोटी. 7) जळगाव व धरणगांव तालुक्यातील तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्र विकास कामे- रु. 25 कोटी. 8) जळगाव येथे धर्मादाय आयुक्त कार्यालय इमारत बांधकाम-रु. 4 कोटी. 9) धरणगाव येथे पशुसंवर्धन दवाखाना इमारत बांधकाम-रु. 4 कोटी.
सायंकाळी 5.15 वाजता भोकर येथून मोटारीने भोकर हेलिपॅडकडे प्रयाण. सायंकाळी 5.20 वाजता भोकर हेलिपेंड येथे आगमन व हेलिकॉप्टरने टेहू, ता. पारोळा हेलिपॅडकडे प्रयाण. सायंकाळी 5.40 वाजता टेहू, ता. पारोळा हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने एन.ई.एस. हायस्कूल पटांगण, पारोळाकडे प्रयाण. सायंकाळी 5.55 वाजता एन.ई.एस. हायस्कूल पटांगण, पारोळा येथे आगमन. सायंकाळी 6.00 वाजता एन.ई.एस. हायस्कूल पटांगण, पारोळा येथे विविध विकास कामांचे भूमीपुजन व जाहीर मेळावा. सायंकाळी 7.30 वाजता राखीव, रात्री 8.00 वाजता एन.ई.एस. हायस्कूल पटांगण, पारोळा येथून मोटारीने जळगाव विमानतळाकडे प्रयाण. रात्री 9.00 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व विमानाने मुंबईकडे प्रयाण होतील

Related Posts

पोपटाने दिली साक्ष : नऊ वर्षांनी आरोपीला मिळाली जन्मठेप !
क्राईम

पोपटाने दिली साक्ष : नऊ वर्षांनी आरोपीला मिळाली जन्मठेप !

March 24, 2023
जळगावात ८ टन कचरा संकलित – जकात नाक्याने घेतला  श्वास मोकळा
जळगाव

जळगावात ८ टन कचरा संकलित – जकात नाक्याने घेतला श्वास मोकळा

March 24, 2023
अमळनेरात बंदुकीचा धाक दाखवत पेट्रोलपंप लुटले !
क्राईम

अमळनेरात बंदुकीचा धाक दाखवत पेट्रोलपंप लुटले !

March 24, 2023
पोलीस कर्मचाऱ्याला लाच स्वीकारताना रंगेहात अटक
क्राईम

ब्रेकिंग : जिल्ह्यातील तीन लाचखोर पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात !

March 24, 2023
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !
क्राईम

शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !

March 24, 2023
मोठी बातमी : ‘या’ कारणाने झाली राहुल गांधी यांची खासदारकी रद्द !
क्राईम

मोठी बातमी : ‘या’ कारणाने झाली राहुल गांधी यांची खासदारकी रद्द !

March 24, 2023

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 86.6k Followers
  • 23.8k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यातील या भागात आज गारपीट होण्याचा इशारा !

राज्यातील या भागात आज गारपीट होण्याचा इशारा !

March 17, 2023
जळगावात आज इंदुरीकर महाराजांचे कीर्तन !

जळगावात आज इंदुरीकर महाराजांचे कीर्तन !

February 26, 2023
या तीन जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा !

या तीन जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा !

March 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोपटाने दिली साक्ष : नऊ वर्षांनी आरोपीला मिळाली जन्मठेप !

पोपटाने दिली साक्ष : नऊ वर्षांनी आरोपीला मिळाली जन्मठेप !

March 24, 2023
जळगावात ८ टन कचरा संकलित – जकात नाक्याने घेतला  श्वास मोकळा

जळगावात ८ टन कचरा संकलित – जकात नाक्याने घेतला श्वास मोकळा

March 24, 2023
अमळनेरात बंदुकीचा धाक दाखवत पेट्रोलपंप लुटले !

अमळनेरात बंदुकीचा धाक दाखवत पेट्रोलपंप लुटले !

March 24, 2023
पोलीस कर्मचाऱ्याला लाच स्वीकारताना रंगेहात अटक

ब्रेकिंग : जिल्ह्यातील तीन लाचखोर पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात !

March 24, 2023

Recent News

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
WhatsApp Group