• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

बालरंगभूमी परिषदेतर्फे जागतिक रंगभूमी दिन साजरा !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
March 28, 2025
in जळगाव, सामाजिक
0
बालरंगभूमी परिषदेतर्फे जागतिक रंगभूमी दिन साजरा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ मार्च २०२५

जगातील सर्व प्रयोगशील कलांचा उत्कर्ष व्हावा यासाठी जगभरात `जागतिक रंगभूमी दिन’ साजरा करण्यासाठी इंटरनॅशनल थिएटर इन्टिटय़ूटने १९६१ सालापासून मोठे प्रयत्न सुरू केले होते. २७ मार्च १९६२ पासून जागतिक रंगभूमी दिन जगभरात साजरा करण्यात येत आहे. जागतिक रंगभूमी दिनाचे औचित्य साधून बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे चित्रकला स्पर्धा, नाट्यछटा सादरीकरण व बालक सुसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

आज (दि.२७) जागतिक रंगभूमी दिन निमित्त बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे गुरुवर्य परशूराम विठोबा प्राथमिक विद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते गणेश वंदना, नटराज पूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, कोषाध्यक्ष सचिन महाजन, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका धनश्री फालक, शिक्षक कल्पना तायडे, योगेश भालेराव, कामगार अधिकारी भानुदास जोशी, गौरव लवंगाळे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक विनोद ढगे यांनी केले तर योगेश शुक्ल यांनी जागतिक रंगभूमी दिनाचे महत्व सांगून, बालरंगभूमी परिषदेच्या आगामी उपक्रमांची उपस्थितांना माहिती दिली.

यावेळी विद्यार्थ्यांना भारतीय सणांची माहिती व्हावी या उद्देशाने भारतीय सण या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तीन गटात झालेल्या या स्पर्धेत २०० विद्यार्थी – विद्यार्थिंनींनी सहभाग घेतला होता. चित्रकला स्पर्धेनंतर विद्यार्थिंनींनी नाट्यछटांचे सादरीकरण केले. कार्यक्रमात शेवटी बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित बालकांशी संवाद साधत, मोबाईल व त्याचे दुष्परिणा, जीवनात असलेले कलांचे महत्व याविषयी माहिती देत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिलीत.

यावेळी गुरुवर्य परशूराम विठोबा प्राथमिक विद्यालयात बालरंगभूमी परिषदेच्या बालरसिक मंचची स्थापना करण्यात आली. जागतिक रंगभूमी दिनाच्या औचित्याने राबविलेल्या बालरंगभूमी परिषदेने राबविलेल्या बालप्रेक्षक सभासद नोंदणी उपक्रमात विविध शाळांमधील ६४० विद्यार्थी – विद्यार्थिंनी बालरंगभूमी परिषदेचा ऑनलाईन गुगल फॉर्म भरून बालप्रेक्षक म्हणून आपली नोंदणी केली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालरंगभूमी परिषदेचे पदाधिकारी नेहा पवार, आकाश बाविस्कर, दिपक महाजन, हर्षल पवार, मोहित पाटील, अवधूत दलाल, संतोष चौधरी, आकाश भावसार, मनोज जैन व बालरसिक मंचचे समन्वय योगेश भालेराव यांनी परिश्रम घेतले.

Tags: #jalgaonChildren's Theatre Council celebrates World Theatre Day!

Related Posts

डॉ.प्रीतीश चौधरी नियतीचे चक्र पुरस्काराने सन्मानित !
जळगाव ग्रामीण

डॉ.प्रीतीश चौधरी नियतीचे चक्र पुरस्काराने सन्मानित !

June 24, 2026
नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद
जळगाव

नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद

June 24, 2026
अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !
क्राईम

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !

June 24, 2026
आईच्या डोळ्यांसमोर काळाचा घाला; शेतात वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
क्राईम

आईच्या डोळ्यांसमोर काळाचा घाला; शेतात वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

June 24, 2026
‘ग्रीन सिटी’साठी जळगाव मनपाची मोठी पावले : महापौर, आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक
जळगाव

‘ग्रीन सिटी’साठी जळगाव मनपाची मोठी पावले : महापौर, आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक

June 24, 2026
गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला; बँक सिस्टीमच्या अलर्टमुळे चोरटे पसार
क्राईम

गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला; बँक सिस्टीमच्या अलर्टमुळे चोरटे पसार

June 24, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार

कोणत्याही नवीन भागीदारीत उतरण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. घाई करणे टाळा,

June 25, 2026
डॉ.प्रीतीश चौधरी नियतीचे चक्र पुरस्काराने सन्मानित !

डॉ.प्रीतीश चौधरी नियतीचे चक्र पुरस्काराने सन्मानित !

June 24, 2026
नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद

नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद

June 24, 2026
अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !

June 24, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group