• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

व्हॉइस ऑफ मीडियाकडून विधानसभा मतदार संघात फिरणार चित्र रथ

जळगाव  जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दाखविला झेंडा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 5, 2024
in जळगाव ग्रामीण, जळगाव, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
व्हॉइस ऑफ मीडियाकडून विधानसभा मतदार संघात फिरणार चित्र रथ
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ५ नोव्हेबर २०२४

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्ह्यात मतदारांमध्ये जनजागृती करण्यासोबतच अधिकाधिक मतदाराना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याकरिता व्हॉईस ऑफ मीडिया यांच्या वतीने अमळनेर येथील मंगळग्रह संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या मतदार जनजागृती रथाचे उद्घाटन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांचे हस्ते दि.५ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात करण्यात आले.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी,अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे, जिल्हा पुरवठा अधिकारी संजय गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील,मंगळ ग्रह संस्थानचे अध्यक्ष , विश्वस्त आदी उपस्थित होते. या वेळी उपस्थितांच्या हस्ते मतदार जनजागृती रथाचे उद्घाटन करण्यात आले. जिल्ह्यात 36 लाखापेक्षा अधिक मतदार संख्या आहे. लोकसंख्येच्या मानाने सार्वत्रिक निवडणूकांमध्ये होणारे मतदान पहाता कमी असते. घटनेने प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा अधिकार दिलेला असला तरी बहुतांश मतदार मतदान हक्क बजावण्यासाठी पुढे येत नाहीत. आपले मत बहुमूल्य असून मतदानाचा हक्क बजावावा यासाठी स्वयंसेवी संस्था, संघटनांनी मतदान जनजागृतीसाठी स्वयंस्फूर्तीने पुढे यावे असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी केले.

Related Posts

महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण
क्राईम

महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

June 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

बंद घराच्या परिसरातील झाडाला तरुणाचा मृतदेह ; परिसरात खळबळ !

June 13, 2026
बालकामगार ठेवणे भोवले; जळगावातील दोन व्यावसायिकांवर गुन्हा
क्राईम

बालकामगार ठेवणे भोवले; जळगावातील दोन व्यावसायिकांवर गुन्हा

June 13, 2026
अखेर जळगावातील बंड झाले थंड : विधान परिषदेत महायुतीला दिलासा !
जळगाव

अखेर जळगावातील बंड झाले थंड : विधान परिषदेत महायुतीला दिलासा !

June 12, 2026
JEE Advanced 2026 मध्ये जळगावचा झेंडा अटकेपार : जयिष्णू पेसची ऐतिहासिक कामगिरी; अथर्व चव्हाण AIR 271*!
जळगाव

JEE Advanced 2026 मध्ये जळगावचा झेंडा अटकेपार : जयिष्णू पेसची ऐतिहासिक कामगिरी; अथर्व चव्हाण AIR 271*!

June 12, 2026
शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन
जळगाव ग्रामीण

शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन

June 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

June 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

बंद घराच्या परिसरातील झाडाला तरुणाचा मृतदेह ; परिसरात खळबळ !

June 13, 2026
बालकामगार ठेवणे भोवले; जळगावातील दोन व्यावसायिकांवर गुन्हा

बालकामगार ठेवणे भोवले; जळगावातील दोन व्यावसायिकांवर गुन्हा

June 13, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !

तुमच्या नातेसंबंधांमध्ये पुन्हा जिव्हाळा निर्माण होईल आणि तुम्हाला जवळच्या नातेवाईकांना भेटण्याची संधी मिळेल.

June 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group