• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

चोपडा : सेवानिवृत्त जवानाला पोलिस निरीक्षकांची मारहाण

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 5, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
चोपडा : सेवानिवृत्त जवानाला पोलिस निरीक्षकांची मारहाण
Share on FacebookShare on Twitter

चोपडा : प्रतिनिधी

सेवानिवृत्त आर्मी जवान पंकज दिलीप पाटील (रा. घुमावल) यांना पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्याकडून जबर मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. पंकज पाटील हे सध्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत.

2 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सुमारास शारदानगर भागात राहत असलेले सेवानिवृत्त पंकज दिलीप पाटील हे आपल्या मुलाला घेऊन बाजारासाठी गेले होते. तहसील कचेरीच्या खाली चावळी जवळ फुलहार घेत असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या पंकज पाटील यांना पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी रस्त्यावर थांबून अरेरावी व दमदाटी केली. त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात नेत पुन्हा मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.  विशेष म्हणजे यावेळी त्यांचा लहान मुलगा तहसील कार्यालय जवळ रडत होता. आणि पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण पोलीस ठाण्यात मारहाण करत होते. पंकज पाटील यांना अवतारसिंग पाटील यांनी त्यांना 8 ते 10 वेळा कानशिलात लगावली. त्यामुळे त्यांच्या कानात दुखत असल्यामुळे चोपडा उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले.

मागील 2 दिवसापासून ते जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. चोपडा तालुक्यातील आजी-माजी सेवाभावी संस्थेच्या सर्व जवानांनी चोपडा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले,खासदार रक्षा खडसे, आमदार लता सोनवणे यांना देखील निवेदन देण्यात आले आहे. निवेदन देऊन पोलिस अवतारसिंग चव्हाण यांच्या निलंबनाची कारवाईची मागणी केली आहे. सेवानिवृत्त संघटनेच्या वतीने अध्यक्ष कैलास जगताप, उपाध्यक्ष गोपाल सोनवणे, सचिव संदीप बडगुजर, कोषाध्यक्ष सुभाष शिरसाट, संग्राम कोळी, वीर पत्नी कविता कदम यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

Related Posts

कामात धमक असणारा नेता : सामाजिक कार्यात उमटविला कर्तृत्वाचा ठसा !
जळगाव

April 27, 2026
पर्यावरण संवर्धन शास्वत विकासाचा पाया : आ.राजूमामा भोळे !

जळगाव जिल्हा “आरोग्य संपन्न” बनविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेत नाराजीचा स्फोट; उमेदवारीवरून शिंदेंसमोर मोठे आव्हान !

पिंप्राळा भागात साईबाबा सप्ताहाची भक्तिमय सांगता; काल्याच्या कीर्तनाने भाविक तृप्त !

सतरंज्या कार्यकर्त्यांनीच उचलायच्या, खुर्च्या नेत्यांच्या वारसांना? जळगावात राजकीय चर्चांना उधाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कामात धमक असणारा नेता : सामाजिक कार्यात उमटविला कर्तृत्वाचा ठसा !

कामात धमक असणारा नेता : सामाजिक कार्यात उमटविला कर्तृत्वाचा ठसा !

April 27, 2026
पर्यावरण संवर्धन शास्वत विकासाचा पाया : आ.राजूमामा भोळे !

पर्यावरण संवर्धन शास्वत विकासाचा पाया : आ.राजूमामा भोळे !

April 27, 2026
जळगाव जिल्हा “आरोग्य संपन्न” बनविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव जिल्हा “आरोग्य संपन्न” बनविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेत नाराजीचा स्फोट; उमेदवारीवरून शिंदेंसमोर मोठे आव्हान !

विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेत नाराजीचा स्फोट; उमेदवारीवरून शिंदेंसमोर मोठे आव्हान !

April 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group