• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : दोन गुन्हेगारांवर एमपीडीएची कारवाई !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 1, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : दोन गुन्हेगारांवर एमपीडीएची कारवाई !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १ सप्टेंबर २०२३

जळगाव जिल्ह्यात अवैध वाळूमाफियापासून ते हातभट्टी चालकांविरोधात पोलीस प्रशासनाकडून मोठ्या कारवाई सुरु असून आता पुन्हा बनावट अवैध दारू बनवणार्‍या तसेच अवैधरीत्या गावठी दारू बनवणार्‍या दोघांविरोधात एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत 32 संशयिताविरोधात कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, रामानंदनगर पोलीस ठाणे आणि पारोळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विश्वास अरूण गारूंगे (42, रा. समता नगर, जळगाव) आणि समाधान लोटन चौधरी (36, राजीव गांधी नगर, पारोळा) अशी स्थानबद्ध झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची माहिती जळगाव गुन्हे शाखेचे वरीष्ठ निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी दिली.

रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विश्वास अरूण गारूंगे हा गुन्हेगार परीसरात अवैधरित्या गावठी दारून बनविणे व त्याची विक्री करणे व शासनाच्या आदेशाने उल्लंघन करणे असे वेगवेगळ्या स्वरूपाचे एकुण 18 गुन्हे रामानंद नगर पोलीसात दाखल आहे. शिवाय त्याच्यावर या आधी चार वेळा प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली परंतू त्याच्या वागणुकीत कोणतीही सुधारणा झाली नसल्याने रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी अहवाल तयार करून जिल्हा मुख्यालयात पाठविला.

पारोळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा समाधान लोटन चौधरी यांच्या विरोधात वेगवेगळ्या स्वरूपाचे 14 गंभीर गुन्हे दाखल आहेत. यात अवैध दारू विक्री, गावठी दारू बनविणे, फसवणूक, चोरी, अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणे, स्फोटक पदार्थ सोबत बाळगणे, हाणामारी असे गुन्हे दाखल आहे. त्याच्यावर योग्य आळा घालण्यासाठी पारोळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांनी देखील याचा स्थानबध्द करण्याचा अहवाल पोलीस मुख्यालयात पाठविला. जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांनी दोन्ही प्रस्तावाचे अवलोकन करून जिल्हाधिकारी कार्यालयात रवाना केला. त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आलेल्या प्रस्तावानुसार अरूण गारूंगे याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात तर दुसरा गुन्हेगार समाधान चौधरी याला कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्याचे आदेश पारीत केले.

Related Posts

भाजपने चिंता करू नये, ‘मोदींना कुठेही पळून जाऊ देणार नाही!’ संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा
जळगाव

भाजपने चिंता करू नये, ‘मोदींना कुठेही पळून जाऊ देणार नाही!’ संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा

November 2, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
जळगाव

‘आमच्याविरोधात साक्ष देतोस?’ थेट डंपर अंगावर घालून साक्षीदाराची निर्घृण हत्या!

November 2, 2026
मध्यरात्री काळाचा भीषण घाला : कार अपघातात भुसावळ पालिका विभागप्रमुखाचा जागीच मृत्यू
क्राईम

मध्यरात्री काळाचा भीषण घाला : कार अपघातात भुसावळ पालिका विभागप्रमुखाचा जागीच मृत्यू

November 1, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

भरवस्तीत चोरट्यांचा डल्ला : दुचाकीसह ५० हजारांची रोकड नेली चोरून !

November 1, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

कचरा उचलण्यास सांगितले अन् स्वच्छता निरीक्षकालाच धमकी : जळगावात घडली घटना !

November 1, 2026
बंदुकीचा धाक दाखवत स्टेट बँकेवर दरोडा : कोट्यवधींची लूट; पोलिसांनी दरोडेखोरांना पकडले!
क्राईम

बंदुकीचा धाक दाखवत स्टेट बँकेवर दरोडा : कोट्यवधींची लूट; पोलिसांनी दरोडेखोरांना पकडले!

November 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
भाजपने चिंता करू नये, ‘मोदींना कुठेही पळून जाऊ देणार नाही!’ संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा

भाजपने चिंता करू नये, ‘मोदींना कुठेही पळून जाऊ देणार नाही!’ संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा

November 2, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

‘आमच्याविरोधात साक्ष देतोस?’ थेट डंपर अंगावर घालून साक्षीदाराची निर्घृण हत्या!

November 2, 2026
मध्यरात्री काळाचा भीषण घाला : कार अपघातात भुसावळ पालिका विभागप्रमुखाचा जागीच मृत्यू

मध्यरात्री काळाचा भीषण घाला : कार अपघातात भुसावळ पालिका विभागप्रमुखाचा जागीच मृत्यू

November 1, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

भरवस्तीत चोरट्यांचा डल्ला : दुचाकीसह ५० हजारांची रोकड नेली चोरून !

November 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group