
अमळनेर : विक्की उत्तम जाधव
अमळनेर येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, महाराष्ट्र राज्य माळी समाज महासंघ, क्षत्रिय काच माळी समाज पंचमंडळ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ तर्फे स्त्री शिक्षणाचे कैवारी सामाजिक क्रांतीची मशाल पेटवणारे थोर समाज सुधारक थोर विचारवंत लेखक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा 133 वा स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले
यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाउपाध्यक्ष भीमराव महाजन, शहराध्यक्ष प्रताप पाटील, क्षत्रिय माळी समाज पंच अध्यक्ष मनोहर महाजन सर, महिला मंडळाचे अध्यक्षा मंगला रतीलाल चव्हाण, संत सावता माळी सेवा मंडळाचे अध्यक्ष गणेश महाजन, माळी समाजाचे सचिव गणेश पंढरीनाथ महाजन, प्रा एस ओ माळी सर, सेवानिवृत्त तहसीलदार आर जी चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष रामदास दौलत शेलकर, गुलाबराव ओंकार महाजन, मुंबई माळी समाज मंडळाचे अध्यक्ष प्रा प्रकाश माळी, रविंद्र ओंकार महाजन, दीपक महाजन, प्रवीण बारकू महाजन ,राजेंद्र भास्कर महाजन,मेघराज महाजन ,रमेश सुदाम महाजन ,अर्बन बँकेचे संचालक लक्ष्मीकांत पांडुरंग महाजन ,श्रावण माधव महाजन, विनोद पेंटर, नरेश देविदास महाजन ,दिनेश महाजन, महिला मंडळाच्या उपाध्यक्ष चित्रकला प्रकाश महाजन ,रंजना मनोहर महाजन, अर्चना महाजन, यासह अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद क्षत्रिय माळी समाज मंडळाचे कार्यकारी सदस्य महिला मंडळाच्या पदाधिकारी व समता सैनिक ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.