• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

हॉटेल चालकाने  लिहली सुसाइट नोट : ‘त्या’ बाप-लेकाची चौकशी होणार का ?

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 17, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
हॉटेल चालकाने  लिहली सुसाइट नोट : ‘त्या’ बाप-लेकाची चौकशी होणार का ?
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | संदीप महाले

शहरातील रिंगरोड परिसरातील हॉटेल रोनकमध्ये दि.१४ रोजी मध्यरात्री १२.३० ते १ वाजेच्या सुमारास भाडेतत्त्वावर घेतलेल्या हॉटेल चालक आशिष मधुकर फिरके (वय ४८) यांनी हॉटेलच्या मुख्यप्रवेशद्वाराजवळ  गळफास घेवून आपले आयुष्य संपविल्याची घटना घडली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील निवृत्ती नगरातील रहिवासी व हॉटेल रोनकचे हॉटेल चालक आशिष फिरके यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाइट नोट लिहून ती स्टेट्सला ठेवून त्यांनी टोकाचा निर्णय घेतला होता. त्यांनी  लिहिलेल्या सुसाइड नोटनुसार, रिंगरोडवरील रोनक हॉटेलमध्ये गेल्या तीन वर्षांपासून व्यवसाय करत असून या हॉटेलसाठी तीन वर्षांचे करारनामे केले होते. आता जागा मालकाने अचानक जागा खाली करण्याचा तगादा लावला आणि सतत त्रास दिला. जागा मालकाचा मुलगा वेळोवेळी धमक्या देत होता, असे आशिष फिरके यांनी चिठ्ठीत लिहले आहे. या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांनी लिहिले. ही चिठ्ठी त्यांनी सोशल मीडियावर स्टेटस म्हणून ठेवली होती. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दि.१६ रोजी दुपारी पोलिसांच्या फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी तपासणी केली.

मध्यरात्री आशिष फिरके  यांनी टोकाचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या मित्र परिवाराला व नातेवाईकांना त्यांचे स्टेटस पाहिल्यानंतर सुसाइड नोट दिसली. त्यांनी तातडीने जिल्हापेठ पोलिसांना कळवले. पोलिसांनी रोनक हॉटेलमध्ये धाव घेतली असता, फिरके यांचा मृतदेह आढळला. त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, दोन दिवस उलटले तरी याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. कुटुंबियांनी अद्याप तक्रार दिली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

‘त्या’ बाप-लेकांची चौकशी होणार का?

आशिष फिरके यांनी लिहलेल्या सुसाईट नोट हॉटेल मालक व त्यांच्या मुलाने त्यांना हॉटेलची जागा खाली करून देण्याचा तगादा लावल्याचा आरोप फिरके यांनी सुसाईट नोटमध्ये केला होता. मात्र दोन दिवस उलटून देखील ‘त्या’ बाप-लेकावर कुठलीही चौकशी किवा गुन्हा दाखल करण्यात आले नसल्याची चर्चा सुरु असून यावर सखोल चौकशी होवून हॉटेल मालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे का ? अशी देखील चर्चा सध्या शहरात जोरदार सुरु आहे.

Related Posts

…हा रेडा तुमच्या घरात घुसवू ;  संजय राऊतांचा मंत्री महाजनांवर हल्लाबोल !
क्राईम

…हा रेडा तुमच्या घरात घुसवू ; संजय राऊतांचा मंत्री महाजनांवर हल्लाबोल !

August 17, 2026
संत हराळे समाज संस्थेतर्फे ३० उद्योजकांचा सन्मान; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप !
जळगाव

संत हराळे समाज संस्थेतर्फे ३० उद्योजकांचा सन्मान; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप !

August 17, 2026
गणेशोत्सवापूर्वी गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच; ‘तन्या’ची येरवाडा कारागृहात रवानगी
क्राईम

गणेशोत्सवापूर्वी गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच; ‘तन्या’ची येरवाडा कारागृहात रवानगी

August 17, 2026
आजारपणाला कंटाळून प्रौढाने घेतला टोकाचा निर्णय ;चंदूआण्णा नगर परिसरातील दुर्दैवी घटना !
क्राईम

आजारपणाला कंटाळून प्रौढाने घेतला टोकाचा निर्णय ;चंदूआण्णा नगर परिसरातील दुर्दैवी घटना !

August 17, 2026
विवाहासाठी ‘खाकी’चा थाट : आधी पोलिसांचा, नंतर आरपीएफचा गणवेश; जळगाव स्थानकावर २१ वर्षीय तोतया महिला ताब्यात!
क्राईम

विवाहासाठी ‘खाकी’चा थाट : आधी पोलिसांचा, नंतर आरपीएफचा गणवेश; जळगाव स्थानकावर २१ वर्षीय तोतया महिला ताब्यात!

August 17, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

मेसेजवरील लिंक ठरली महागात; जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या खात्यातून १.९६ लाख लंपास!

August 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
…हा रेडा तुमच्या घरात घुसवू ;  संजय राऊतांचा मंत्री महाजनांवर हल्लाबोल !

…हा रेडा तुमच्या घरात घुसवू ; संजय राऊतांचा मंत्री महाजनांवर हल्लाबोल !

August 17, 2026
संत हराळे समाज संस्थेतर्फे ३० उद्योजकांचा सन्मान; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप !

संत हराळे समाज संस्थेतर्फे ३० उद्योजकांचा सन्मान; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप !

August 17, 2026
गणेशोत्सवापूर्वी गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच; ‘तन्या’ची येरवाडा कारागृहात रवानगी

गणेशोत्सवापूर्वी गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच; ‘तन्या’ची येरवाडा कारागृहात रवानगी

August 17, 2026
आजारपणाला कंटाळून प्रौढाने घेतला टोकाचा निर्णय ;चंदूआण्णा नगर परिसरातील दुर्दैवी घटना !

आजारपणाला कंटाळून प्रौढाने घेतला टोकाचा निर्णय ;चंदूआण्णा नगर परिसरातील दुर्दैवी घटना !

August 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group