• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बांधकाम कामगार भांडी योजनेचा भांडाफोड : २ हजार रुपयात सर्व सामान्य होवू लागले ‘बांधकाम कामगार’ !

सहाय्यक कामगार आयुक्त कारवाई करेना ; जळगाव शहरात दलालांची वाढली संख्या

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 20, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
बांधकाम कामगार भांडी योजनेचा भांडाफोड : २ हजार रुपयात सर्व सामान्य होवू लागले ‘बांधकाम कामगार’ !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० मे २०२५

जळगाव शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी बांधकाम कामगार मोठ्या प्रमाणात आहे मात्र बांधकाम कामगार भांडी योजना या शासकीय योजनेत अनेक दलालांची एंट्री झाल्याने मूळ बांधकाम कामगार या योजनेपासून दूर आहे मात्र ज्या परिवाराला या योजनेची गरज नाही ते परिवार देखील या योजनेचा लाभ घेत आहे. यामुळे या विभागातील दलाली मोठ्या प्रमाणात फोफावत आहे.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळद्वारे बांधकाम कामगार भांडी योजना राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत, पात्र बांधकाम कामगारांना घरेलू भांडी सेट मोफत दिला जात असतो. यात 30 वस्तूंचा हा सेट असून कामगारांना स्वतःचे स्वयंपाक घर बनवण्यासाठी उपयुक्त ठरत असतो मात्र या योजनेच्या नावाखाली जळगाव शहरासह ग्रामीण भागात या योजनेवर गरजू कामगारांना योजनेचा लाभ न मिळता अनेक नागरिक या योजनेचा लाभ घेत असल्यावर देखील जळगाव सहाय्यक कामगार आयुक्त यावर कुठलीही कारवाई करीत नसल्याने या योजनेचा चांगलाच फज्जा उडाला आहे.

२ हजारात सर्व सामान्य होवू लागले ‘बांधकाम कामगार’ !

जळगाव शहरातील अनेक परिसरात बांधकाम कामगारचे कार्ड बनवून देण्यासाठी अनेक दलाल सक्रीय झाले आहे. या दलालाकडून २ हजार रुपये घेवून सर्व सामान्य व्यक्तीला देखील बांधकाम कामगारचे कार्ड बनवून देण्यात येत आहे. त्यामुळे शासकीय योजनेचे चांगलेच बारा वाजले आहे. हे दलाल कागदपत्र बनवून कामगार कार्यालयातून मजूर करून देखील आणत असून ज्या लोकांना या योजनेची गरज नाही ते देखील व्यक्ती आज २ हजारात बांधकाम कामगार होवून शासकीय योजनेचा चांगला लाभ घेत आहे मात्र यामुळे मूळ बांधकाम कामगार या योजनेपासून दूर रहात आहे.

Related Posts

बेल्ट तुटल्याने 30 फूट खाली पडली ; नागपूरच्या तरुणीचा मनालीत अपघात !
क्राईम

बेल्ट तुटल्याने 30 फूट खाली पडली ; नागपूरच्या तरुणीचा मनालीत अपघात !

June 15, 2025
दोन हत्तींचा हैदोस : पहाटेच्या सुमारास वृद्धाचा घेतला बळी !
क्राईम

दोन हत्तींचा हैदोस : पहाटेच्या सुमारास वृद्धाचा घेतला बळी !

June 15, 2025
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, महाराष्ट्रातील पती-पत्नीसह 2 वर्षांच्या मुलीचा मृत्यू  !
क्राईम

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, महाराष्ट्रातील पती-पत्नीसह 2 वर्षांच्या मुलीचा मृत्यू  !

June 15, 2025
विजेचा जबर धक्का लागून २८ वर्षीय तरुणाचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

विजेचा जबर धक्का लागून २८ वर्षीय तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

June 15, 2025
मध्यरात्री तरुणाची पोलिसांसोबत अरेरावी ; शहर पोलिसात गुन्हा दाखल !
क्राईम

मध्यरात्री तरुणाची पोलिसांसोबत अरेरावी ; शहर पोलिसात गुन्हा दाखल !

June 15, 2025
विषारी औषध प्राशन करून तरुणीने आयुष्य संपविले !
क्राईम

विषारी औषध प्राशन करून तरुणीने आयुष्य संपविले !

June 15, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
बेल्ट तुटल्याने 30 फूट खाली पडली ; नागपूरच्या तरुणीचा मनालीत अपघात !

बेल्ट तुटल्याने 30 फूट खाली पडली ; नागपूरच्या तरुणीचा मनालीत अपघात !

June 15, 2025
दोन हत्तींचा हैदोस : पहाटेच्या सुमारास वृद्धाचा घेतला बळी !

दोन हत्तींचा हैदोस : पहाटेच्या सुमारास वृद्धाचा घेतला बळी !

June 15, 2025
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, महाराष्ट्रातील पती-पत्नीसह 2 वर्षांच्या मुलीचा मृत्यू  !

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, महाराष्ट्रातील पती-पत्नीसह 2 वर्षांच्या मुलीचा मृत्यू  !

June 15, 2025
विजेचा जबर धक्का लागून २८ वर्षीय तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

विजेचा जबर धक्का लागून २८ वर्षीय तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

June 15, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group