• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

नेरीजवळ कंटेनरची एसटीला जबर धडक ; २० प्रवासी जखमी !

रविवारी झाला अपघात ; कंटेनर पोलिसांच्या ताब्यात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 31, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
नेरीजवळ कंटेनरची एसटीला जबर धडक ; २० प्रवासी जखमी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३१ जुलै २०२३

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील नेरी गावानजीक भुसावळ-तुळजापूर एसटीला ओव्हरटेक करणाऱ्या कंटेनरने कट मारून धडक दिली. यात एसटीतील २४ प्रवासी किरकोळ जखमी झाले. हा अपघात रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. जखमींवर नेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. नरेश पाटील यांनी उपचार केले. तीन जखमींना उपचारासाठी जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ-तुळजापूर एसटी ( क्र. एमएच २० बीएल ३४७२) नेरी येथील विश्रामगृहासमोरून पुढे जात असताना सिल्लोटकरे भगवान नेमाने जान असलेल्या कंटेनरने एसटीला ओव्हरटेक करून पुढे जाण्याच्या प्रयत्नात धडक दिली. त्यात २४ प्रवासी जखमी झाले. मननेगी मानिनी मिलनान पोलिस निरीक्षक किरण शिंदे, भाजप कार्यकर्ते अमर पाटील, पितांबर भावसार, चंद्रशेखर काळे व ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी नेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. पोलिसांनी कंटेनर ताब्यात घेतला आहे.

या अपघातातील जखमींची नावे – ज्योती पाटील, मंगला दळवी, रुपाली पाटील यांच्यावर जळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे. समाधान दामू बावस्कर, जैताबाई समाधान बावस्कर, पांडुरंग रामदास बावस्कर, सायगाबाई रामदास बावस्कर, सखुबाई लक्ष्मण कडू, लताबाई (रा. पेंसवाडा), देवकाबाई अपार, कलाबाई नामथवरे, निर्मला सोनवणे, दिनकर सोनवणे, प्रभाबाई लोखंडे, मंडाबाई विचारे, नया बावस्कर, प्रभाबाई बावस्कर, सुशीला खैरे, ज्ञानेश्वर चौधरी, वर्षा चौधरी, उषाबाई चौधरी, साक्षी चौधरी, विजय मोहन (रा. जालना), शोभा कांबळे, वैशाली खरात, किरण गवई, स्वप्नांजली खरात, इम्रान पठाण, जुबेदाबी खान, अपसा खान, आसीम खान, राहुल दिव्यवीर, नेहा दिव्यवीर, निधी दिव्यवीर, रियांशी दिव्यवीर यांच्यावर तेरी आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.

Related Posts

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

सोन्याच्या व्यवहारात मोठी फसवणूक; पोलिसांनी राजस्थानातून आरोपीला पकडले

July 15, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

दारू दुकानातील कामगाराचाच कारनामा : लुटीचा बनाव रचून १.९८ लाखांचा अपहार !

July 15, 2026
marhan
क्राईम

‘धक्का लागेल’ एवढंच म्हणणं पडलं महाग; तरुणावर तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला!

July 15, 2026
भरधाव लक्झरी बस उलटली; सोमठाणे घाटात एकाचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर
क्राईम

भरधाव लक्झरी बस उलटली; सोमठाणे घाटात एकाचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर

July 15, 2026
मंत्रिमंडळाचे ८ धडाकेबाज निर्णय; ३६ लाख शेतकऱ्यांना दिलासा, एसटी बसस्थानकांचा पीपीपीवर विकास!
जळगाव

मंत्रिमंडळाचे ८ धडाकेबाज निर्णय; ३६ लाख शेतकऱ्यांना दिलासा, एसटी बसस्थानकांचा पीपीपीवर विकास!

July 14, 2026
‘एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेसाठी व्यापक जनजागृती !
जळगाव

‘एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेसाठी व्यापक जनजागृती !

July 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

सोन्याच्या व्यवहारात मोठी फसवणूक; पोलिसांनी राजस्थानातून आरोपीला पकडले

July 15, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

दारू दुकानातील कामगाराचाच कारनामा : लुटीचा बनाव रचून १.९८ लाखांचा अपहार !

July 15, 2026
marhan

‘धक्का लागेल’ एवढंच म्हणणं पडलं महाग; तरुणावर तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला!

July 15, 2026
भरधाव लक्झरी बस उलटली; सोमठाणे घाटात एकाचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर

भरधाव लक्झरी बस उलटली; सोमठाणे घाटात एकाचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर

July 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group