• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

महायुतीत वाद : मंत्री महाजनांच्या दाव्यावर छगन भुजबळ यांचे दमदार उत्तर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 17, 2025
in राजकीय, ब्रेकिंग, राज्य, सामाजिक
0
महायुतीत वाद : मंत्री महाजनांच्या दाव्यावर छगन भुजबळ यांचे दमदार उत्तर !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७ ऑगस्ट २०२५

राज्यातील महायुती सरकारमध्ये नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून राजकीय तापलेले वातावरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी “नाशिकचा पालकमंत्री मीच होणार” असा ठाम दावा करत खळबळ उडवली. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सात आमदार असलेल्या पक्षाला पालकमंत्रीपद मिळायलाच हवे असे प्रत्युत्तर देत हक्क सांगितला आहे. या रस्सीखेचमुळे नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

महायुती सरकार स्थापन झाल्यापासून नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदावरून चर्चा सुरू आहे. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांच्या नावाची नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी घोषणा केली होती. मात्र, तीव्र विरोधामुळे अवघ्या एका दिवसात ही नियुक्ती रद्द करण्यात आली. तरीही, धुळ्यातील दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात महाजन यांनी पुन्हा एकदा “नाशिकचा पालकमंत्री मीच होणार” असे सणसणीत विधान करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली. “मी दरवर्षी नाशिकला जातो आणि आता तिथे पालकमंत्री म्हणून काम करणार,” असे महाजन म्हणाले.

१६ ऑगस्ट रोजी राज्यात दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. धुळ्यातील एका दहीहंडी कार्यक्रमात गिरीश महाजन यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी पावसाळी वातावरणातही तरुणाईच्या उत्साहाचे कौतुक करताना नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा दावा ठोकला. पाऊस सुरू असतानाही दहीहंडीचा उत्साह कायम आहे. मी दरवर्षी धुळ्यात येतो आणि नाशिकलाही जातो. आता नाशिकचा पालकमंत्री म्हणून काम करणार, असे त्यांनी जाहीरपणे सांगितले.

गिरीश महाजनांच्या दाव्याला प्रत्युत्तर देताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा आणखी बळकट केला. “नाशिकचा पालकमंत्री कोणालाही होऊ द्या, पण ज्या पक्षाचे सात आमदार आहेत, त्यांना हे पद मिळायलाच हवे,” असे भुजबळांनी ठणकावून सांगितले. “रायगडमध्ये एकच आमदार असताना आम्ही पालकमंत्रीपदासाठी आग्रह धरतो, मग नाशिकमध्ये सात आमदार असताना आम्ही का मागे राहू? अजितदादा आणि सुनील तटकरे यांच्याशी मी याबाबत बोलेन. सात आमदारांचा दम आहे, शक्ती लावू,” असे भुजबळांनी स्पष्ट केले.

Related Posts

कपडे फोटपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षा रक्षकांनी दिल चोप: व्हीडीओ व्हायरल !
क्राईम

कपडे फोटपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षा रक्षकांनी दिल चोप: व्हीडीओ व्हायरल !

March 2, 2026
सुरक्षिततेसाठी नगरसेविकेचा उपक्रम ; डिव्हाडरवर रिफ्लेक्टर लावून अपघात टाळण्याचा प्रयत्न !
जळगाव

सुरक्षिततेसाठी नगरसेविकेचा उपक्रम ; डिव्हाडरवर रिफ्लेक्टर लावून अपघात टाळण्याचा प्रयत्न !

March 2, 2026
जळगावमध्ये वाहतुकीचा कोंडीचा कहर; खाजगी बांधकामामुळे रस्ते बंद, नागरिक त्रस्त
जळगाव

जळगावमध्ये वाहतुकीचा कोंडीचा कहर; खाजगी बांधकामामुळे रस्ते बंद, नागरिक त्रस्त

March 2, 2026
‘त्या’ दोन बेपत्ता बहिणी सापडल्या; सत्य समोर येताच सर्वांनाच बसला धक्का
क्राईम

‘त्या’ दोन बेपत्ता बहिणी सापडल्या; सत्य समोर येताच सर्वांनाच बसला धक्का

March 2, 2026
मालदाभाडी हायस्कूलमध्ये रंगल्या ‘जात्यावरच्या ओव्या’; मराठी दिनी पारंपरिक सुरांची मैफल
जळगाव ग्रामीण

मालदाभाडी हायस्कूलमध्ये रंगल्या ‘जात्यावरच्या ओव्या’; मराठी दिनी पारंपरिक सुरांची मैफल

March 2, 2026
एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची नूतन कार्यकारिणी जाहीर !
जळगाव

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची नूतन कार्यकारिणी जाहीर !

March 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कपडे फोटपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षा रक्षकांनी दिल चोप: व्हीडीओ व्हायरल !

कपडे फोटपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षा रक्षकांनी दिल चोप: व्हीडीओ व्हायरल !

March 2, 2026
सुरक्षिततेसाठी नगरसेविकेचा उपक्रम ; डिव्हाडरवर रिफ्लेक्टर लावून अपघात टाळण्याचा प्रयत्न !

सुरक्षिततेसाठी नगरसेविकेचा उपक्रम ; डिव्हाडरवर रिफ्लेक्टर लावून अपघात टाळण्याचा प्रयत्न !

March 2, 2026
जळगावमध्ये वाहतुकीचा कोंडीचा कहर; खाजगी बांधकामामुळे रस्ते बंद, नागरिक त्रस्त

जळगावमध्ये वाहतुकीचा कोंडीचा कहर; खाजगी बांधकामामुळे रस्ते बंद, नागरिक त्रस्त

March 2, 2026
‘त्या’ दोन बेपत्ता बहिणी सापडल्या; सत्य समोर येताच सर्वांनाच बसला धक्का

‘त्या’ दोन बेपत्ता बहिणी सापडल्या; सत्य समोर येताच सर्वांनाच बसला धक्का

March 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group