• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

नगरसेविका पुत्राचा कारनामा : तरुणीला प्रेमात अडकवून केला अत्याचार !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
March 31, 2025
in जळगाव, क्राईम
0
नगरसेविका पुत्राचा कारनामा : तरुणीला प्रेमात अडकवून केला अत्याचार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३१ मार्च २०२५

राज्यातील पुणे शहरातून अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असतांना आता आणखी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेविकेच्या मुलाने एका तरुणीसोबत प्रेमसंबंध जुळवून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यातून ती गर्भवती राहिल्यानंतर तिला गोळ्या देऊन गर्भपात केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेच्या मुलावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, करण दिलीप नवले (रा. फ्लॅट नंबर ३०१, बी विंग, सन युनिव्हर्स सोसायटी, नवले ब्रिज) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत २८ वर्षीय तरुणीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी नुकताच (दि. १९ मार्च) गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. पीडित तरुणीचा एक व्यवसाय असून ती आंबेगाव परिसरात राहण्यास आहे. करण नवले हा भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेविका राजश्री नवले यांचा मुलगा आहे. करण नवले याची आणि पीडितेची २०२१ मध्ये एका जीममध्ये ओळख झाली होती. त्यानंतर त्यांचे भेटणे बोलणे सुरू होते. त्यानंतर त्यांच्यात मैत्री आणि नंतर प्रेमात रूपांतर झाले.

दरम्यान, काही दिवसाने पीडितेने करणला लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. तरुणीला करणचे इतर मुलींशी प्रेमसंबध असल्याचा संशय आल्याने तिने विचारणा केल्यानंतर त्यांच्यात वाद झाले. त्यानंतर त्याने तिला मारहाण केली. मारहाणीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने घडलेला सर्व प्रकार त्याच्या आईला सांगितला. त्यावर त्याच्या आईने ‘तू माझ्या मुलाचे वाटोळे केले आहे, तुझ्यापर्यंत पोहचायला मला पाच मिनिटे लागणार नाहीत, तू या परिसरात राहायचे नाही, नाहीतर परिणाम वाईट होतील,’ अशी धमकी दिली.

त्यानंतर करणने पुन्हा पीडितेला गळ घालून ‘मी तुझ्याशी लग्न करणार आहे. थोडासा वेळ दे’ असं म्हणत तिच्यावर पुन्हा लैंगिक अत्याचार केले. यातून तरुणी गर्भवती राहिली. त्याने घरचे आता लग्नासाठी ऐकणार नाहीत म्हणत तिला गर्भपाताच्या गोळ्या खाण्यास दिल्या. त्यानंतर २०२४ मध्ये तरुणी पुन्हा गर्भवती राहिल्यानंतर तिने याबाबत घरी सांगण्यास सांगितले. दरम्यान, १६ फेब्रुवारी २०२५ रोजी आळंदीत त्यांनी लग्न केल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे.

Tags: #jalgaonCorporator's son's act: He tortured a young woman by trapping her in love!

Related Posts

८० सूर्यनमस्कारांनी भारतमातेला सलामी; भास्कराय इंटरनॅशनल योगा अकॅडमीतर्फे भव्य सूर्यनमस्कार शिबिर !
जळगाव ग्रामीण

August 15, 2026
वीर जवानांच्या शौर्याला मानाचा मुजरा; जनरल अरुण वैद्य चौकात रणगाडा उभारण्याचा मनसेचा निर्धार!

जळगाव ट्रक ओनर्स असोसिएशनतर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात; दाणा बाजारात भारत माता पूजन !
जळगाव

भुसावळातील मारहाण प्रकरणात मोठी कारवाई; दोन तरुणांना अटक, दोन अल्पवयीन बाल सुधारगृहात !
क्राईम

रोझलँड स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात ; विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर सादरीकरणांनी परिसर दुमदुमला

मुक्ताईनगरात खळबळ : १९ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
८० सूर्यनमस्कारांनी भारतमातेला सलामी; भास्कराय इंटरनॅशनल योगा अकॅडमीतर्फे भव्य सूर्यनमस्कार शिबिर !

८० सूर्यनमस्कारांनी भारतमातेला सलामी; भास्कराय इंटरनॅशनल योगा अकॅडमीतर्फे भव्य सूर्यनमस्कार शिबिर !

August 15, 2026
वीर जवानांच्या शौर्याला मानाचा मुजरा; जनरल अरुण वैद्य चौकात रणगाडा उभारण्याचा मनसेचा निर्धार!

वीर जवानांच्या शौर्याला मानाचा मुजरा; जनरल अरुण वैद्य चौकात रणगाडा उभारण्याचा मनसेचा निर्धार!

August 15, 2026
जळगाव ट्रक ओनर्स असोसिएशनतर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात; दाणा बाजारात भारत माता पूजन !

जळगाव ट्रक ओनर्स असोसिएशनतर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात; दाणा बाजारात भारत माता पूजन !

August 15, 2026
भुसावळातील मारहाण प्रकरणात मोठी कारवाई; दोन तरुणांना अटक, दोन अल्पवयीन बाल सुधारगृहात !

भुसावळातील मारहाण प्रकरणात मोठी कारवाई; दोन तरुणांना अटक, दोन अल्पवयीन बाल सुधारगृहात !

August 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group