• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अवैध दारूच्या अड्ड्यावर गोळीबार करणारे दाम्पत्य पोलिसांच्या जाळ्यात ; आठ ते दहा गुन्ह्यांची नोंद !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 5, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
अवैध दारूच्या अड्ड्यावर गोळीबार करणारे दाम्पत्य पोलिसांच्या जाळ्यात ; आठ ते दहा गुन्ह्यांची नोंद !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ५ नोव्हेंबर २०२५

शहरापासून नजीक असलेल्या एमआयडीसी परिसरातील अवैध दारूच्या अड्ड्यावर रविवारी रात्री झालेल्या गोळीबार प्रकरणातील संशयित हल्लेखोर दाम्पत्य राहुल रामचंद्र बऱ्हाटे (वय ३५) आणि मोनाली राहुल बऱ्हाटे (वय ३०, दोघे रा. रामेश्वर कॉलनी) यांना पोलिसांनी नांदूर गावाजवळून पकडले. या घटनेत एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

सविस्तर वृत्त असे की, उत्तरप्रदेशातील फिरोज शेख, राजन शेख आणि काही मजूर एमआयडीसीतील विजेते कंपनीत काम करतात. कंपनीपासून काही अंतरावर राहुल बऱ्हाटे याची पानपटरी असून, तो तेथे अवैधरित्या दारू विक्री करीत होता. रविवारी रात्री १० वाजता सरफू अहमद हा पुडी घेण्यासाठी गेला असता, राहुलने त्याला मारहाण केली. त्यानंतर कंपनीतील कामगार समजविण्यासाठी गेले असता, राहुलची पत्नी मोनाली स्कुटरवर घटनास्थळी आली आणि तिने राहुलच्या हातात गावठी पिस्तुल दिले.

राहुलने या पिस्तुलातून गोळीबार करून राजन शेख रफिउल्ला व अहमद फिरोज शेख या दोघांना जखमी केले. गोळी राजनच्या किडनीजवळ लागल्याने त्याची प्रकृती चिंताजनक होती. उपचारादरम्यान सोमवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला असून, या गुन्ह्यात खुनाचे कलम वाढविण्यात आले आहे.  गोळीबारानंतर दोघ दाम्पत्य घटनास्थळावरून पळून गेले होते. एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने त्यांचा शोध सुरू ठेवला. दरम्यान, पथकाला माहिती मिळाली की संशयित दाम्पत्य दुचाकीवरून नांदूराच्या दिशेने जात आहे. पोलिसांनी सापळा रचून नांदूरा चौफुलीजवळ दोघांना जेरबंद केले. हल्लेखोर राहुल बऱ्हाटे याच्याविरुद्ध यापूर्वीही ८ ते १० गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई झाली होती. मंगळवारी न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना १० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, सफौ. विजयसिंग पाटील, प्रदीप चौधरी, किरण चौधरी, गणेश ठाकरे, नितीन ठाकूर, शशिकांत मराठे, किरण पाटील आणि गिरीष पाटील यांच्या पथकाने केली.

Related Posts

उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय : पोक्सो प्रकरणातील आरोपीला ११ वर्षांनंतर जामीन !
क्राईम

उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय : पोक्सो प्रकरणातील आरोपीला ११ वर्षांनंतर जामीन !

March 14, 2026
भूमी सुपोषण चळवळीच्या राष्ट्रीय शुभारंभी : कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झाली प्रशासकीय बैठक
जळगाव

भूमी सुपोषण चळवळीच्या राष्ट्रीय शुभारंभी : कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झाली प्रशासकीय बैठक

March 14, 2026
जळगावात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला धडाकेबाज सुरुवात
जळगाव

जळगावात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला धडाकेबाज सुरुवात

March 14, 2026
धुराचे लोट, ज्वाळांची भीषणता; आयशर ट्रक आगीत भस्मसात
क्राईम

धुराचे लोट, ज्वाळांची भीषणता; आयशर ट्रक आगीत भस्मसात

March 14, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

२० वर्षीय तरुणाने मध्यरात्रीच्या सुमारास उचलले टोकाचे पाऊल !

March 14, 2026
ड्युटीवर हजर होण्यापुर्वीच जळगावातील तरुणाने घेतला टोकाचा निर्णय : कुटुंबावर दुखाचा डोंगर !
क्राईम

ड्युटीवर हजर होण्यापुर्वीच जळगावातील तरुणाने घेतला टोकाचा निर्णय : कुटुंबावर दुखाचा डोंगर !

March 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय : पोक्सो प्रकरणातील आरोपीला ११ वर्षांनंतर जामीन !

उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय : पोक्सो प्रकरणातील आरोपीला ११ वर्षांनंतर जामीन !

March 14, 2026
एलपीजी संकटात ‘हा’ गॅस ठरणार तारणहार? शास्त्रज्ञांचा मोठा शोध !

एलपीजी संकटात ‘हा’ गॅस ठरणार तारणहार? शास्त्रज्ञांचा मोठा शोध !

March 14, 2026
भूमी सुपोषण चळवळीच्या राष्ट्रीय शुभारंभी : कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झाली प्रशासकीय बैठक

भूमी सुपोषण चळवळीच्या राष्ट्रीय शुभारंभी : कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झाली प्रशासकीय बैठक

March 14, 2026
जळगावात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला धडाकेबाज सुरुवात

जळगावात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला धडाकेबाज सुरुवात

March 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group