• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मंत्री महाजनांच्या व्हिडीओ प्रकरणी न्यायालयाचा अनिल थत्ते यांना दणका !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 12, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
मंत्री महाजनांच्या व्हिडीओ प्रकरणी न्यायालयाचा अनिल थत्ते यांना दणका !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२ मे २०२५

राज्यातील महायुती सरकारमधील जलसंपदा मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी पत्रकार अनिल थत्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्याविरोधात अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली होती. या प्रकरणात न्यायालयाने पत्रकार अनिल थत्ते यांना दणका दिला आहे. तसेच सर्व सोशल मीडियावरील व्हिडीओ हटवण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे.

अनिल थत्ते यांनी एका व्हिडिओमध्ये महाजन यांचे एका महिला IAS अधिकाऱ्याशी संबंध असल्याचा आरोप केला होता. या आरोपांचा आधार घेत एकनाथ खडसे यांनीही महाजन यांच्यावर गंभीर टीका केली होती. त्यानंतर हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. त्यानंतर महाजन यांनी या प्रकरणी पत्रकार अनिल थत्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्याविरोधात अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली होती.

महाजन यांनी या आरोपांना खोटे आणि निराधार ठरवत, आपल्या सामाजिक प्रतिमेला हानी पोहोचल्याचा दावा केला होता. त्यांनी स्पष्ट केले की, कोणतेही ठोस पुरावे न देता केलेले हे आरोप स्वीकारार्ह नाहीत आणि त्यामुळे त्यांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब केला आहे.

दुसरीकडे, अनिल थत्ते यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, त्यांच्या मूळ व्हिडिओचा राजकीय हेतूने विपर्यास करण्यात आला आहे. त्यांनी असेही नमूद केले की, त्यांच्या व्हिडिओतील विधाने सरळ आहेत आणि ते कोर्टात सिद्ध करण्यास तयार आहेत. तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांनी मात्र, अद्याप आपल्याला कोणतीही नोटीस प्राप्त झाल्याचे नाकारले होते. त्यांनी म्हटले की, नोटीस मिळाल्या नंतरच ते यावर प्रतिक्रिया देतील, असेही माध्यमांना सांगितले होते.

या प्रकरणामुळे महाजन आणि खडसे यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला होता. दोघेही पूर्वी एकाच पक्षात असूनही, सध्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये आहेत आणि एकमेकांवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. या दोघांमधील वाद एकाच पक्षात असल्यापासूनच पाहायला मिळत आलेला आहे. आता हा राजकीय संघर्ष वैयक्तिक आयुष्यातही पहायला मिळत आहे.

Related Posts

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !
क्राईम

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !
क्राईम

शतपावली ठरली महागात : ७२ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावली !

October 2, 2026
जळगावात बंद घर फोडून चोरी; सराईत गुन्हेगारांसह साथीदार पोलिसांच्या ताब्यात
क्राईम

जळगावात बंद घर फोडून चोरी; सराईत गुन्हेगारांसह साथीदार पोलिसांच्या ताब्यात

October 1, 2026
हिमाचलमधील खून करून जळगावात आले; मोबाईल विकण्याआधीच चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात
क्राईम

हिमाचलमधील खून करून जळगावात आले; मोबाईल विकण्याआधीच चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

October 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !

शतपावली ठरली महागात : ७२ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावली !

October 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group