• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जिल्ह्यातील युवकाचा अमेरिकेत मृत्यू : नातेवाईकांचा आक्रोश

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 4, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जिल्ह्यातील युवकाचा अमेरिकेत मृत्यू : नातेवाईकांचा आक्रोश
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४ डिसेंबर २०२४

चोपडा तालुक्यातील वेले येथील रहिवासी असलेला व पुण्यातील सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुक येथे खासगी कंपनीत कामाला असलेला ३७ वर्षीय मेकॅनिकल इंजिनियर सोमनाथ धर्मा पाटील याचा अमेरिकेतील मेक्सिको शहरात ३० रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास हृदयविकाराने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. दरम्यान, सोमनाथ पाटील याच्या मृत्युची वार्ता वेले गावात पसरताच सर्वत्र शोककळा पसरली आहे. दरम्यान, ३ दिवस उलटूनही त्यांचे शव ताब्यात मिळत नसल्याने नातेवाईक आक्रोश करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,  वेले येथील मूळ रहिवासी असलेला सोमनाथ धर्मा पाटील हे पुणे येथील एका खासगी कंपनीत मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून कामाला होते. ते पुण्यातील सिंहगड परिसरात राहत होते. त्यांना पत्नी, मुलगा, मुलगी, ३ बहिणी व आई, वडील असा परिवार आहे. ते कंपनीच्या कामानिमित्त अमेरिकेतील मेक्सिको शहरात गेलेले होते. दरम्यान, ३० रोजी रात्री १२ वाजेच्या सुमाराला सोमनाथ पाटील यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ते रूमवर मृत अवस्थेत मिळून आले. कंपनीच्या कामगारांनी त्यांची चौकशी केली असता ही बाब उघडकीस आली. त्यानंतर ही दुःखद वार्ता त्यांनी त्यांच्या पत्नीला व आई-वडिलांना सांगितली. ही दुःखद निधनाची वार्ता ऐकताच परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. तर कंपनीच्या कामगारांनी मृत सोमनाथ यास मायदेशी गावी आणण्यासाठी प्रयत्न चालवले असले तरी यासाठी ७२ तास उलटले असले तरी ही त्यांचे शव मिळत नसल्याने परिवार शोक सागरात बुडाला आहे.

दरम्यान, सोमनाथ पाटील यांचे वडिल धर्मा पाटील हे वेले गावात शेती करुन आपला चरितार्थ चालवत होते. आता केवळ सांत्वन करण्याइतकेच काय ते नातेवाईकांच्या हाती आहे. सोमनाथ पाटील हे कंपनी कामगारातील उच्चश्रेणी कामगार होता. मेकॅनिकल इंजिनियर असून ही ते अनेक देशांमध्ये कंपनीच्या कामानिमित्त ये-जा करत असत. तर त्यांची पत्नी कल्पना व एक मुलगी, मुलगा पुणे येथील शाळेत शिकत आहेत.

Related Posts

‘झगा मगा मला बघा’चा जलवा; मनपा सभागृहात कामाऐवजी प्रसिद्धीची धडपड
जळगाव

‘झगा मगा मला बघा’चा जलवा; मनपा सभागृहात कामाऐवजी प्रसिद्धीची धडपड

March 31, 2026
भोंदू अशोक खरात प्रकरणावर अंनिस आक्रमक : जळगावात दिले निवेदन !
जळगाव

भोंदू अशोक खरात प्रकरणावर अंनिस आक्रमक : जळगावात दिले निवेदन !

March 31, 2026
सप्तशृंगी पदयात्रेत दुर्दैवी घटना; विजेच्या धक्क्याने १७ वर्षीय जिल्ह्यातील भाविकाचा मृत्यू !
क्राईम

सप्तशृंगी पदयात्रेत दुर्दैवी घटना; विजेच्या धक्क्याने १७ वर्षीय जिल्ह्यातील भाविकाचा मृत्यू !

March 31, 2026
धावत्या रेल्वेसमोर झोकून देत व्यावसायीकाने संपविले जीवन !
क्राईम

धावत्या रेल्वेसमोर झोकून देत व्यावसायीकाने संपविले जीवन !

March 31, 2026
अज्ञात वाहनाच्या धडकेत चारचाकी उलटली : धरणगावातील कोरोना योद्ध्याचा मृत्यू !
क्राईम

अज्ञात वाहनाच्या धडकेत चारचाकी उलटली : धरणगावातील कोरोना योद्ध्याचा मृत्यू !

March 31, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगाव एसीबीच्या सापळ्यात वनरक्षक; लाच मागणीप्रकरणी गुन्हा दाखल

March 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
‘झगा मगा मला बघा’चा जलवा; मनपा सभागृहात कामाऐवजी प्रसिद्धीची धडपड

‘झगा मगा मला बघा’चा जलवा; मनपा सभागृहात कामाऐवजी प्रसिद्धीची धडपड

March 31, 2026
भोंदू अशोक खरात प्रकरणावर अंनिस आक्रमक : जळगावात दिले निवेदन !

भोंदू अशोक खरात प्रकरणावर अंनिस आक्रमक : जळगावात दिले निवेदन !

March 31, 2026
सप्तशृंगी पदयात्रेत दुर्दैवी घटना; विजेच्या धक्क्याने १७ वर्षीय जिल्ह्यातील भाविकाचा मृत्यू !

सप्तशृंगी पदयात्रेत दुर्दैवी घटना; विजेच्या धक्क्याने १७ वर्षीय जिल्ह्यातील भाविकाचा मृत्यू !

March 31, 2026
धावत्या रेल्वेसमोर झोकून देत व्यावसायीकाने संपविले जीवन !

धावत्या रेल्वेसमोर झोकून देत व्यावसायीकाने संपविले जीवन !

March 31, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group