• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जीवे मारण्याची धमकी अन जिल्ह्यातील महिलेवर अत्याचार !

संशयित आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात ; गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 20, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० ऑगस्ट २०२३

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात एका ३५ वर्षीय महिलेला जीवेठार मारण्याची धमकी देत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जामनेर पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात ३४ वर्षीय महिला आपल्या परिवारासह वास्तव्यास असून या महिलेवर २ जुलै ते २५ जुलै या दरम्यान जामनेर शहरातील एका ठिकाणी व मलकापूर शहरात देखील वेळोवेळी ठार मारण्याची धमकी देत अत्याचार करण्यात आल्याची घटना १९ ऑगस्ट रोजी उघडकीस आली असून याप्रकरणी महिलेने जामनेर पोलिसात धाव घेत संशयित आरोपी इरफान इस्माईल सय्यद (वय २५) रा.बोदवड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय वेरुळे, जामनेर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश अहिरे हे काम करीत असून संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Tags: #criem#jalgaonnews#rape

Related Posts

बनावट नंबर प्लेटमागचे रहस्य उलगडले; जप्त स्कॉर्पिओ चोरीची असल्याचे निष्पन्न !
क्राईम

June 10, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

लग्नाचे आमिष दाखवत दोन वर्षे अत्याचार; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 10, 2026
महामार्गावर गुटखा तस्करीचा पर्दाफाश; २८ लाखांचा मुद्देमाल जप्त : एमआयडीसी पोलिसांचा दणका

दीड वर्षांच्या मुलासाठी घेतलेली भेट ठरली अखेरची; अपघातात वडिलांचा मृत्यू

वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न अधुरे; अमळनेरातील डॉ. सुमित पाटील यांचा दुर्दैवी अंत

केळी पीक विमा क्षेत्रातील त्रुटी दूर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी !
जळगाव

June 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

शरद पवार गटामध्ये मोठे संघटनात्मक बदल?; १५ दिवसांत सामान्य कार्यकर्त्यांना मिळणार मोठी संधी

शरद पवार गटामध्ये मोठे संघटनात्मक बदल?; १५ दिवसांत सामान्य कार्यकर्त्यांना मिळणार मोठी संधी

June 10, 2026
बनावट नंबर प्लेटमागचे रहस्य उलगडले; जप्त स्कॉर्पिओ चोरीची असल्याचे निष्पन्न !

बनावट नंबर प्लेटमागचे रहस्य उलगडले; जप्त स्कॉर्पिओ चोरीची असल्याचे निष्पन्न !

June 10, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

लग्नाचे आमिष दाखवत दोन वर्षे अत्याचार; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 10, 2026
महामार्गावर गुटखा तस्करीचा पर्दाफाश; २८ लाखांचा मुद्देमाल जप्त : एमआयडीसी पोलिसांचा दणका

महामार्गावर गुटखा तस्करीचा पर्दाफाश; २८ लाखांचा मुद्देमाल जप्त : एमआयडीसी पोलिसांचा दणका

June 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group