• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

देवकर कॉलेजच्या प्राचार्यांची विद्यार्थ्याला पाईपने मारहाण : विद्यार्थ्याने संपविले आयुष्य !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 17, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
देवकर कॉलेजच्या प्राचार्यांची विद्यार्थ्याला पाईपने मारहाण : विद्यार्थ्याने संपविले आयुष्य !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७ फेब्रुवारी २०२६

शहरापासून नजीक असलेल्या गुलाबराव देवकर बी फार्मसी कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थ्याने रविवारी सायंकाळी नेहरूनगरातील रूमवर गळफास घेऊन आत्महत्या केली. श्याम प्रभाकर पाटील (१९, रा. बोदवड) असे या विद्यार्थ्याचे नाव असून त्याच्या खिशात झालेल्या प्रकाराची सुसाइड नोट मिळून आली. त्यातून प्राचार्यांच्या मारहाणीमुळे आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी प्राचार्य योगेश पवार यांच्याविरुद्ध सोमवारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, प्राचार्य गायब झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाकर पाटील (रा. मोताळा, बुलडाणा, मूळचा राहणार बोदवड, जि. जळगाव) यांना राम व श्याम ही दोन जुळी मुले. राम हा बोदवड येथे शेती व बीएस्सीचे शिक्षण घेतो, तर श्याम जळगावातील शिरसोली रस्त्यावर असलेल्या गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ फार्मसी येथील फार्मसीचे द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. तो नेहरूनगरात रूम करून राहत होता. शनिवारी (१४ रोजी) त्याचे कॉलेजमधील एका मुलासोबत भांडण झाले. त्याबाबत प्राचार्य योगेश पवार यांच्याकडे जाऊन सांगितल्यावर प्राचार्य पवार यांनी श्याम या एकट्याला पीव्हीसी पाइपने मारहाण केली.

सुसाईट नोटमध्ये काय आहे मजकूर ?

माझी काही चूक नव्हती पापा, याच्यामध्ये या वेळेस. मला आधी काही माहिती पण नव्हती. फक्त माझ्या मित्रांचे भांडण चालू होते. त्यात मी पडलो आणि त्याच्यानंतर त्या एका मुलाने माझी कॉलर पकडली आणि मग मी त्याला एकच कानाखाली मारली. तो मुलगा घेऊन आलेला होता बाहेर आणि मला भांडण करायचे नव्हते. त्यासाठी मी प्रिन्सिपल सरांकडे गेलो होतो आणि सरांना मी हे सांगितल्यानंतर मला खूप मारले. गुरु मारतात पण पूर्ण टीचर्स स्टाफ समोर ऐवढे मारले मला आणि तो मुलगा मुले घेऊन आलेला होता त्याला काहीच मारले नाही. एवढे ही रिअॅलिटी आहे आणि मला फक्त माझी इमेज इंम्पार्टंट होती. ​अगोदर पण माझी चुकी नव्हती तरी पण काही मुलांनी मिळून मला मारले आणि ते झाल्यानंतर मी प्रिन्सिपल सरांना सांगितले तर तेव्हा सरांनी का बर नाही मारले मग त्या मुलांना?. तेव्हा कुठे गेली होती सरांची डेअरिंग? आणि त्या सरांनी मला शिव्या पण दिल्या हे माझ्या कडून सहन नाही होत आहे आता. ​मी गेल्यानंतर सीसीटीव्ही चेक करून बघा किती मारले होते प्रिन्सिपल सरांनी मला. सॉरी पापा-मम्मी, रामू, सिडू त्यांना त्यांना मी दुखवलं असेल त्यांना पण सॉरी मी प्रत्येक वेळेस सर्व ठीक करायचा ट्राय केला बट सगळं माझ्यावरतीच उलट येऊन पडले, सॉरी हा आणि रामू मी गेल्या नंतर ही स्टोरी टाक जो माझ्या इन्स्टांवरती. परत सॉरी सगळ्यांनाच.

Related Posts

पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

मध्यरात्रीचा थरार : दोरखंडाने खेचून एटीएमच उखडले; जळगावात ९.५ लाखांवर डल्ला !

April 3, 2026
वर्षभरानंतर सुटका, आरोप-प्रत्यारोपांनी बीडमध्ये खळबळ; खोक्या तुरुंगातून सुटल्यानंतर भावुक !
क्राईम

वर्षभरानंतर सुटका, आरोप-प्रत्यारोपांनी बीडमध्ये खळबळ; खोक्या तुरुंगातून सुटल्यानंतर भावुक !

April 3, 2026
उपमुख्यमंत्री शिंदे-चाकणकर-खरात फोन स्कॅंडल: 17 ते 177 कॉल्स, राजकारणात मोठी खळबळ !
क्राईम

उपमुख्यमंत्री शिंदे-चाकणकर-खरात फोन स्कॅंडल: 17 ते 177 कॉल्स, राजकारणात मोठी खळबळ !

April 3, 2026
विषबाधेचा कहर : ८५ मेंढ्या व १ शेळी मृत्युमुखी; पारोळा तालुक्यातील शेतशिवारात खळबळ
क्राईम

विषबाधेचा कहर : ८५ मेंढ्या व १ शेळी मृत्युमुखी; पारोळा तालुक्यातील शेतशिवारात खळबळ

April 3, 2026
स्वयंस्फूर्त रक्तदानातून जीवनदान : मुकुंद गोसावी यांचे नागरिकांना भावनिक आवाहन !
जळगाव

स्वयंस्फूर्त रक्तदानातून जीवनदान : मुकुंद गोसावी यांचे नागरिकांना भावनिक आवाहन !

April 3, 2026
थेट सोन्याच्या दुकानात होत होती देशी दारू विक्री !
क्राईम

जळगावात विश्वासघाताची किंमत महागात : २९६ ग्रॅम सोन्याची अफरातफर; कारागीर अटकेत !

April 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

मध्यरात्रीचा थरार : दोरखंडाने खेचून एटीएमच उखडले; जळगावात ९.५ लाखांवर डल्ला !

April 3, 2026
वर्षभरानंतर सुटका, आरोप-प्रत्यारोपांनी बीडमध्ये खळबळ; खोक्या तुरुंगातून सुटल्यानंतर भावुक !

वर्षभरानंतर सुटका, आरोप-प्रत्यारोपांनी बीडमध्ये खळबळ; खोक्या तुरुंगातून सुटल्यानंतर भावुक !

April 3, 2026
उपमुख्यमंत्री शिंदे-चाकणकर-खरात फोन स्कॅंडल: 17 ते 177 कॉल्स, राजकारणात मोठी खळबळ !

उपमुख्यमंत्री शिंदे-चाकणकर-खरात फोन स्कॅंडल: 17 ते 177 कॉल्स, राजकारणात मोठी खळबळ !

April 3, 2026
विषबाधेचा कहर : ८५ मेंढ्या व १ शेळी मृत्युमुखी; पारोळा तालुक्यातील शेतशिवारात खळबळ

विषबाधेचा कहर : ८५ मेंढ्या व १ शेळी मृत्युमुखी; पारोळा तालुक्यातील शेतशिवारात खळबळ

April 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group