• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

देवी भागवत ही ऊर्जा देणारी कथा : गीतादास हभप चंद्रकांत महाराज यांचे प्रतिपादन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 29, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, सामाजिक
0
देवी भागवत ही ऊर्जा देणारी कथा : गीतादास हभप चंद्रकांत महाराज यांचे प्रतिपादन
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९ सप्टेंबर २०२५

माता भगवती ही मूर्तिमंत धर्म, ऊर्जा, स्फूर्ती, ज्ञान, धृती, उत्साह, तेज, धैर्य, शांती यांचे प्रतिक आहे. आपल्या घरामध्ये सुख, शांती, क्षमा, दया पाहिजे असेल तर प्रत्येक व्यक्तीने माता भगवतीची उपासना केले पाहिजे. देवीचे सर्वांगीण वर्णन करणारी देवी भागवत कथा ही ऊर्जा देणारी कथा असल्याचे प्रतिपादन गीतादास हभप चंद्रकांत महाराज साकरीकर यांनी येथे केले.

नवरात्रीचे औचित्य साधून भुसावळ येथील हनुमान नगरातील तकदीर मंडळ पंचवटी गृपतर्फे श्रीमद् देवी भागवत कथा महापुराण संगीतमय कथा ज्ञानयज्ञ सप्ताह सुरू आहे. कै. गजानन पुंडलिक चौधरी, कै. दिनेश रघुनाथ पाटील, कै. अक्षय दिलीप सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थ देवी भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सायंकाळी कथा प्रवक्ते गीतादास हभप चंद्रकांत महाराज साकरीकर हे भाविकांना कथा सांगत आहेत. त्यांना संगीतमय साथ सौ. सुभद्रा चंद्रकांत सपकाळे, कीर्ती चंद्रकांत सपकाळे, डॉ.लक्ष्मीकांत महाजन व बालकलाकार कृष्णा सपकाळे यांची लाभत आहे. आपल्या कथेदरम्यान त्यांनी दूर्गादेवीच्या नऊ अवतारांचे वर्णन केले. ते म्हणाले की, कलियुगामध्ये उन्मत्त झालेल्या अधर्मीय अशा महिषासुररूपी अधर्माला मारून स्वधर्माची पुण्यात्मक घडी देवीने निर्माण केली. त्याचप्रमाणे चंडमुंड या दैत्यांना मारून चामुंडा हे देवीचे नावसुद्धा पडलेले आहेत. श्रीभगवती दूर्गादेवीचे आध्यात्मिक स्वरूप सांगून समाजात मातृत्वाची भावना देवीमुळे निर्माण होत भावना आहे. तसेच प्रत्येक स्त्री ही नवदूर्गा, चंडीका, कालिका, सरस्वती, महालक्ष्मी, माता पार्वतीचे रूप असल्याचेही त्यांनी सांगितले. परिसरातील भाविक संपूर्ण कथा भक्तिभावाने श्रवण करून आत्मिक समाधानाचा लाभ घेत आहेत. समारोपाला गीतादास हभप चंद्रकांत महाराज यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.

संगीतमय साथीने कथा रंगतदार

गीतादास हभप चंद्रकांत महाराज यांच्या कथा ज्ञानयज्ञात भावपूर्ण गायनाची साथ देणाऱ्या सौ.सुभद्रा चंद्रकांत सपकाळे व कीर्ती चंद्रकांत सपकाळे यांच्या आवाजातली करूणा आणि लयबद्धता तसेच बालकलाकार कृष्णा सपकाळे याच्या निरागस गोड बालस्वरांनी कथा अधिक प्रभावी ठरत आहे. त्याचप्रमाणे डॉ. लक्ष्मीकांत महाजन यांच्या मृदंगाच्या मधुर नादामुळे कथा श्रवणीय होत आहे.

Related Posts

शस्त्रक्रियेनंतर जळगावात तरुणाचा दुर्देवी मृत्यू ; नातेवाईकांचा गंभीर आरोप !
क्राईम

शस्त्रक्रियेनंतर जळगावात तरुणाचा दुर्देवी मृत्यू ; नातेवाईकांचा गंभीर आरोप !

March 25, 2026
भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी !
क्राईम

भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

March 25, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

इन्सटाग्रामवर झाली मैत्री अन जळगावातील हॉटेलात केला विनयभंग !

March 25, 2026
ऑपरेशन ‘ऑल आऊट’चा धडाका; नशिराबादमध्ये फरार दरोडेखोर जेरबंद
क्राईम

ऑपरेशन ‘ऑल आऊट’चा धडाका; नशिराबादमध्ये फरार दरोडेखोर जेरबंद

March 24, 2026
स्वच्छ जळगाव’चा फोल गजर; शिरसोली रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य
जळगाव

स्वच्छ जळगाव’चा फोल गजर; शिरसोली रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य

March 24, 2026
जळगावात ‘जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ची दिमाखदार सुरुवात; ग्रंथदिंडीने रंगली वाचनाची मेजवानी
जळगाव

जळगावात ‘जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ची दिमाखदार सुरुवात; ग्रंथदिंडीने रंगली वाचनाची मेजवानी

March 24, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शस्त्रक्रियेनंतर जळगावात तरुणाचा दुर्देवी मृत्यू ; नातेवाईकांचा गंभीर आरोप !

शस्त्रक्रियेनंतर जळगावात तरुणाचा दुर्देवी मृत्यू ; नातेवाईकांचा गंभीर आरोप !

March 25, 2026
भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

March 25, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

इन्सटाग्रामवर झाली मैत्री अन जळगावातील हॉटेलात केला विनयभंग !

March 25, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !

तुम्ही एखाद्या जवळच्या मित्राशी किंवा नातेवाईकाशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

March 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group