• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

शस्त्रक्रियेनंतर जळगावात तरुणाचा दुर्देवी मृत्यू ; नातेवाईकांचा गंभीर आरोप !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 25, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
शस्त्रक्रियेनंतर जळगावात तरुणाचा दुर्देवी मृत्यू ; नातेवाईकांचा गंभीर आरोप !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २५ मार्च २०२६ 

जळगाव – भुसावळ महामार्गावर असलेल्या साकेगावच्या गोदावरी हॉस्पिटल येथे केलेल्या मणक्याच्या शस्त्रक्रियेत हलगर्जीपणा झाल्याने तरुणाचा मृत्यू झाला. अशी तक्रार मंगळवारी मृत तरुणाच्या कुटुंबीयांतर्फे नशिराबाद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेत स्वप्नील रोहिदास बनसोडे असे मृताचे नाव आहे.

मृत स्वप्निलच्या भावाने नशिराबाद पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार स्वप्नील याला फेब्रुवारीत कमरेत दुखत असल्याने तो गोदावरी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेल्यानंतर त्याला मणक्याची शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगण्यात आले होते. ९ फेब्रुवारी रोजी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्याला घरी जाण्यास सांगण्यात आले; परंतु घरी आल्यावर शस्त्रक्रियेच्या जागेवर सूज येवून पू (पस) जमा झाला. त्यामुळे त्याचा भाऊ शुभमने त्याला पुन्हा रुग्णालयात नेले. तेथे पस काढल्यावर पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगण्यात आले.

शस्त्रक्रियेसाठी एक्स रे, एमआरआर किंवा अश्या कोणत्याही प्राथमिक चाचण्या न करता शस्त्रक्रिया करण्यात आली. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता भावाला भेटण्यास गेलेल्या शुभमला स्वप्नीलच्या अंगावर सूज आलेली दिसली. डॉक्टरांनी स्वप्नीलच्या किडनी व लिव्हरवर सूज आल्याचे सांगितले. या वेळी स्वप्नीलला खासगी दवाखान्यात घेऊन जातो असे सांगून रिपोर्टची फाईल मागितली असता ते नियमाबाहेर असल्याने देता येणार नाही असे सांगून लगेच स्वप्नीलला दुसऱ्या वॉर्डात शिफ्ट करून तेथे येण्यास किंवा अश्या आम्हाला मज्जाव केला. तेथे त्याला सीपीआर देण्यात आला. त्यानंतर तेथे डॉ. पंडीत म्हणून डॉक्टर आले. त्यांनी स्वप्नीलला व्हेंटीलेटरवर ठेवल्याच्या सांगितले. त्याला काय झाले असे विचारल्यावर त्यांनी गुगलवर सर्च करा असे उत्तर दिले. स्वप्नीलला बघण्यासाठी गेलो असता त्याचे व्हेंटीलेटर काढून त्याला मृत घोषित करण्यात आले. स्वप्नीलचा मृत्यू हा गोदावरी हॉस्पिटल व संबंधित डॉक्टर यांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप शुभम याने तक्रारीत केला असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. व्हीसेरा नाशिक येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात यावा. तसेच शवविच्छेदन इन कॅमेरा करण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहे.

याबाबत रुग्णालयाच्या प्रशासनांशी संपर्क केला असता  त्यांनी याबाबत आज दि २५ रोजी आपले म्हणणे मांडणार आहे.

Related Posts

मेहरूण तलावाला सांडपाण्याचा विळखा : कायमस्वरूपी उपायांचे उपमहापौर मनोज चौधरींचे आदेश !
जळगाव

मेहरूण तलावाला सांडपाण्याचा विळखा : कायमस्वरूपी उपायांचे उपमहापौर मनोज चौधरींचे आदेश !

August 12, 2026
दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक
जळगाव

दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

August 12, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगाव एसीबीची कारवाई : जिल्हा परिषदेत सुरक्षा रक्षकांच्या नोंदणीसाठी ४.८० लाखांची लाच !

August 12, 2026
पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!
जळगाव

पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!

August 12, 2026
उद्या शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही जळगाव जिल्हा दूध संघात उद्घाटन !
जळगाव

उद्या शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही जळगाव जिल्हा दूध संघात उद्घाटन !

August 12, 2026
शासनाने ‘एकल, अविवाहित’ व्यक्तींसाठी प्रतिमाह मानधन सुरू करावे !
जळगाव

शासनाने ‘एकल, अविवाहित’ व्यक्तींसाठी प्रतिमाह मानधन सुरू करावे !

August 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मेहरूण तलावाला सांडपाण्याचा विळखा : कायमस्वरूपी उपायांचे उपमहापौर मनोज चौधरींचे आदेश !

मेहरूण तलावाला सांडपाण्याचा विळखा : कायमस्वरूपी उपायांचे उपमहापौर मनोज चौधरींचे आदेश !

August 12, 2026
दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

August 12, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जळगाव एसीबीची कारवाई : जिल्हा परिषदेत सुरक्षा रक्षकांच्या नोंदणीसाठी ४.८० लाखांची लाच !

August 12, 2026
पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!

पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!

August 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group