• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

डिजिटल कर्जाचा सापळा; फसवणूक व सायबर छळ उघड

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 13, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ फेब्रुवारी २०२६

ऑनलाइन कर्ज अॅपवरून घेतलेले अल्प रकमेचे कर्ज शासकीय कार्यालयातील एका कर्मचाऱ्यास चांगलेच महागात पडले आहे. कर्जाची पूर्ण परतफेड करूनही पुन्हा हप्ता भरण्याची मागणी करत बदनामीची धमकी देण्यात आली. एवढ्यावरच न थांबता संबंधित अॅपच्या हॅकरने त्या कर्मचाऱ्याचे अश्लील फोटो तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज सदाशिव तायडे (वय ४०) हे तहसील कार्यालयात कार्यरत आहेत. आर्थिक अडचणीमुळे त्यांनी गत आठवड्यात एका ऑनलाइन कर्ज अॅपवरून सुमारे साडेतीन हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्ज प्रक्रियेदरम्यान त्यांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो, ई-मेल आणि संपर्क क्रमांक अशी वैयक्तिक माहिती संबंधित अॅपवर अपलोड केली होती.

सदर कर्ज त्यांनी अवघ्या आठ दिवसांत पूर्णपणे फेडले. मात्र, कर्जाची परतफेड करूनही अॅपकडून कर्ज न भरल्याचा दावा करत तत्काळ हप्ता भरण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा बदनामी करण्याची धमकी देण्यात आली. तायडे यांनी कर्ज भरल्याचे पुरावे संबंधितांकडे पाठवले; तरीदेखील त्रास सुरूच राहिला. अखेरीस ‘तुम्हाला जे करायचे ते करा,’ असे सांगून त्यांनी फोन कट केला.

यानंतर काही वेळातच संबंधित हॅकरने त्यांचे अश्लील फोटो तयार करून त्यांच्या मित्र-मैत्रिणी तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सोशल मीडियाद्वारे पाठवले. हा प्रकार लक्षात येताच तायडे घाबरले आणि त्यांनी तत्काळ बोदवड पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, ऑनलाइन कर्ज अॅपच्या वाढत्या फसवणूक प्रकारांमुळे नागरिकांनी वैयक्तिक माहिती देताना अत्यंत सतर्क राहावे, तसेच संशयास्पद अॅप्सपासून दूर राहावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Related Posts

पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

मध्यरात्रीचा थरार : दोरखंडाने खेचून एटीएमच उखडले; जळगावात ९.५ लाखांवर डल्ला !

April 3, 2026
वर्षभरानंतर सुटका, आरोप-प्रत्यारोपांनी बीडमध्ये खळबळ; खोक्या तुरुंगातून सुटल्यानंतर भावुक !
क्राईम

वर्षभरानंतर सुटका, आरोप-प्रत्यारोपांनी बीडमध्ये खळबळ; खोक्या तुरुंगातून सुटल्यानंतर भावुक !

April 3, 2026
उपमुख्यमंत्री शिंदे-चाकणकर-खरात फोन स्कॅंडल: 17 ते 177 कॉल्स, राजकारणात मोठी खळबळ !
क्राईम

उपमुख्यमंत्री शिंदे-चाकणकर-खरात फोन स्कॅंडल: 17 ते 177 कॉल्स, राजकारणात मोठी खळबळ !

April 3, 2026
विषबाधेचा कहर : ८५ मेंढ्या व १ शेळी मृत्युमुखी; पारोळा तालुक्यातील शेतशिवारात खळबळ
क्राईम

विषबाधेचा कहर : ८५ मेंढ्या व १ शेळी मृत्युमुखी; पारोळा तालुक्यातील शेतशिवारात खळबळ

April 3, 2026
स्वयंस्फूर्त रक्तदानातून जीवनदान : मुकुंद गोसावी यांचे नागरिकांना भावनिक आवाहन !
जळगाव

स्वयंस्फूर्त रक्तदानातून जीवनदान : मुकुंद गोसावी यांचे नागरिकांना भावनिक आवाहन !

April 3, 2026
थेट सोन्याच्या दुकानात होत होती देशी दारू विक्री !
क्राईम

जळगावात विश्वासघाताची किंमत महागात : २९६ ग्रॅम सोन्याची अफरातफर; कारागीर अटकेत !

April 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

मध्यरात्रीचा थरार : दोरखंडाने खेचून एटीएमच उखडले; जळगावात ९.५ लाखांवर डल्ला !

April 3, 2026
वर्षभरानंतर सुटका, आरोप-प्रत्यारोपांनी बीडमध्ये खळबळ; खोक्या तुरुंगातून सुटल्यानंतर भावुक !

वर्षभरानंतर सुटका, आरोप-प्रत्यारोपांनी बीडमध्ये खळबळ; खोक्या तुरुंगातून सुटल्यानंतर भावुक !

April 3, 2026
उपमुख्यमंत्री शिंदे-चाकणकर-खरात फोन स्कॅंडल: 17 ते 177 कॉल्स, राजकारणात मोठी खळबळ !

उपमुख्यमंत्री शिंदे-चाकणकर-खरात फोन स्कॅंडल: 17 ते 177 कॉल्स, राजकारणात मोठी खळबळ !

April 3, 2026
विषबाधेचा कहर : ८५ मेंढ्या व १ शेळी मृत्युमुखी; पारोळा तालुक्यातील शेतशिवारात खळबळ

विषबाधेचा कहर : ८५ मेंढ्या व १ शेळी मृत्युमुखी; पारोळा तालुक्यातील शेतशिवारात खळबळ

April 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group