• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

शंखनाद, टाळमृदंग अन्‌‍ ढोलताश्यांच्या गजरात ग्रंथ पूजनाने झाला दिंडीस प्रारंभ

चार हजार मराठी सारस्वतांचा सहभाग, तीन किलो मिटरची दिंडी, फुलांच्या वर्षावात अमळनेरकरांनी केले स्वागत

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 2, 2024
in जळगाव ग्रामीण
0
शंखनाद, टाळमृदंग अन्‌‍ ढोलताश्यांच्या गजरात ग्रंथ पूजनाने झाला दिंडीस प्रारंभ
Share on FacebookShare on Twitter

सानेगुरूजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालय,अमळनेर (जि. जळगाव) : प्रतिनिधी

शंखनाद, टाळमृदंग अन्‌‍ ढोलताश्यांच्या गजरात ग्रंथांचे पूजन करून 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीस महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे व जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. रविंद्र शोभणे, संमेलनाध्यक्ष तथा राज्याचे ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, निमंत्रक तथा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, अमळनेरच्या मराठी वाड्:मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, माजी आमदार स्मिता वाघ यांच्या सह मराठी साहित्य महामंडळ व मराठी वाड्:मय मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत श्रीसंत सद्गुरू सखाराम महाराज विठ्ठल संस्थान (वाडी संस्थान) येथून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. ग्रंथदिंडीच्या पालखीत दासबोध, श्री ज्ञानेश्वरी, भारताचे संविधान, श्रीमद्‌‍ भगवतगीता, भारतीय संस्कृती या ग्रंथ गुरूंचा समावेश होता.

सकाळी 8 वाजता ग्रंथदिंडीस सुरवात होणार असल्याने अमळनेर शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी. प्राध्यापक, शिक्ष्ाक, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी याच्यासह सुमारे 4 हजार सारस्वतां च्या गर्दीने अमळनेर शहर फुलले होते. दिंडी जशजशी पुढे पुढे जात होती तस तशी दिडीवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला जात होता. यामुळे मराठी सारस्वतांचा उत्साह अधिकच व्दिगुनीत होत होता.

ग्रंथदिंडीच्या मार्गापासून तर दिंडी पान खिडकी, सराफ बाजार, दगडी दरवाजा, राणी लक्ष्मीबाई, सुभाष चौक ,स्टेट बॅंक, पोस्ट ऑफिस, नाट्यगृह, उड्डाणपूल या चौकात विविध रांगोळी काढून ग्रंथांसह सारस्वतांचे स्वागत केले. सकाळी 8 वाजता सुरू झालेली दिंडी संमेलन स्थळी दहा वाजता पोहचली. मंत्री गिरीश महाजन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष्ा अशोक जैन, केशव स्मृती सेवा संस्था समूहाचे अध्यक्ष्ा डॉ, भरतदादा अमळकर यांनीही या दिंडीत सहभाग घेत एक किलो मिटर अंतर पायी चालले, तर मंत्री महाजन यांनी दंडी मार्गावरील विविध थोर महापुरूषांच्या पुतळ्यांना मार्ल्यापर्ण करून अभिवादन केले.

या संस्थानांचा होता सहभाग

केशव शंखनाद पथक, पुणे, खान्देश शिक्षण मंडळ संचालित प्रताप महाविद्यालय,महाविद्यालयाचे प्राचार्य उपप्रचार्य, सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी, एनएसएस, एनसीसी, वसतीगृह विद्यार्थ्यांसह सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, ढोल ताशा पथक, गंगराम सखाराम शाळा अमळनेर, द्रो. रा. कन्या शाळा, अमळनेर, प्रताप हायस्कूल, अमळनेर, मंगळग्रह संस्थान ग्रंथ पालखी, स्वामी विवेकानंद शाळा, बंजारा समाज पारंपरिक नृत्य चाळीसगाव, धनगर समाज पारंपारिक नृत्य, वासुदेव पथक जामनेर, नवलभाऊ प्रतिष्ठान आर्मी स्कूल, सावित्रीबाई फुले शाळा अमळनेर, साने गुरूजी शाळा, नगर परिषद सर्व कर्मचारी अमळनेर, मराठी वाड:मंय मंडळाचे सर्व समिती सदस्य, वारकरी पाठशाळा अमळनेर, नंदगाव माध्यमिक विद्यालय, भरवस माध्यमिक विद्यालय, पोलीस प्रशासन, प्रांताअधिकारी, महराष्ट्र मतदान विभाग, फार्मसी महाविद्यालय, एसएनडीटी कॉलेज, एमएसडब्लू कॉलेज, टाकरखेडा माध्यमिक हायस्कूल, उदय माध्यमिक विद्यालय, चौबारी माध्यमिक विद्यालय, रणाईचा माध्यमिक आश्रमशाळा, हातेड माध्यमिक शाळा, कोळपिंप्री माध्यमिक विद्यालय, शारदा माध्यमिक शाळा कळमसरे, पी. एन. मुंदडा माध्यमिक शाळा, इंदिरा गांधी माध्यमिक शाळा, गडखांब माध्यमिक व उच्च माधमिक कॉलेज

Tags: #amalnerdindimantri Anil patilMarathi sahitya samhelan

Related Posts

आधुनिक शेतीकडे नव्या पिढीने वळने आवश्यक- पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव

आधुनिक शेतीकडे नव्या पिढीने वळने आवश्यक- पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 1, 2026
एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स : शेतीला भविष्योन्मुख दिशा, अंमलबजावणी महत्त्वाची – अशोक जैन
जळगाव ग्रामीण

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स : शेतीला भविष्योन्मुख दिशा, अंमलबजावणी महत्त्वाची – अशोक जैन

February 1, 2026
केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : कर्करोगाची औषधे स्वस्त, आरोग्यसेवेला मोठे बळ
जळगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : कर्करोगाची औषधे स्वस्त, आरोग्यसेवेला मोठे बळ

February 1, 2026
जळगावात बाप्पाच्या मिरवणुकीत ‘ज्वालाग्राही स्प्रे’ची स्टंटबाजी ; गुन्हा दाखल
क्राईम

शॉर्टसर्किटचा फटका; कुसुंब्यात बंद घरातील संपूर्ण संसार जळून खाक

February 1, 2026
वाहतूक सुरक्षा सप्ताहात पोलिसांची हेल्मेट रॅली; शहरातून जनजागृतीचा संदेश
क्राईम

वाहतूक सुरक्षा सप्ताहात पोलिसांची हेल्मेट रॅली; शहरातून जनजागृतीचा संदेश

February 1, 2026
५३ दिवसांच्या जिद्दीच्या लढ्यानंतर महिला रुग्णांची जीबीएस आजारावर मात
जळगाव

५३ दिवसांच्या जिद्दीच्या लढ्यानंतर महिला रुग्णांची जीबीएस आजारावर मात

January 31, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आधुनिक शेतीकडे नव्या पिढीने वळने आवश्यक- पालकमंत्री गुलाबराव पाटील

आधुनिक शेतीकडे नव्या पिढीने वळने आवश्यक- पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 1, 2026
एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स : शेतीला भविष्योन्मुख दिशा, अंमलबजावणी महत्त्वाची – अशोक जैन

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स : शेतीला भविष्योन्मुख दिशा, अंमलबजावणी महत्त्वाची – अशोक जैन

February 1, 2026
केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : कर्करोगाची औषधे स्वस्त, आरोग्यसेवेला मोठे बळ

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : कर्करोगाची औषधे स्वस्त, आरोग्यसेवेला मोठे बळ

February 1, 2026
नाशिराबाद परिसरात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत स्कॉर्पिओ पलटी

नाशिराबाद परिसरात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत स्कॉर्पिओ पलटी

February 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group