• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

पाणीपुरी खाताना प्रेमीयुगुलाचे घाणेरडे कृत्य : व्हिडीओ होतोय व्हायरल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 29, 2023
in राज्य
0
पाणीपुरी खाताना प्रेमीयुगुलाचे घाणेरडे कृत्य : व्हिडीओ होतोय व्हायरल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९ नोव्हेबर २०२३

जगभरातील अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असत त्यातील काही व्हिडीओ फार महत्वाचे असतात तर काही व्हिडीओ किळसवाणे असतात, काही व्हिडीओ हे घडलेल्या घटनांचे असतात. तर काही गोष्टी घडवून त्याचे व्हिडीओ शेअर केले जातात. सोशल मीडियावर प्रसिद्धी आणि काही व्ह्यूजसाठी तर काही लोक वाट्टेलच्या थराला जातात. जे कधीकधी पाहाताना ही किळसवाणं वाटतं.

असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे. जो पाणीपुरीशी संबंधीत आहे. या व्हिडीओत कपल असा प्रकार करतात की तो पाहून तुमची पाणीपुरी खाण्याची इच्छाच मरुन जाईल आणि कदाचित या नंतर पाणीपुरी खाणार देखील नाही.

X वर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक जोडपे पाणीपुरी खाण्यासाठी विक्रेत्याकडे गेले. आधी मुलगा पाणीपुरी त्याच्या मैत्रिणीला देण्याऐवजी स्वतः खातो, ज्यानंतर त्याची मैत्रीण आश्चर्य व्यक्त करते. यानंतर ती सुका गोलगप्पा तोंडात ठेवते आणि त्यानंतर तो मुलगा पाणापुरीचे पाणी आधी स्वत: पितो आणि मग आपल्या तोंडातील पाणी त्याच्या मैत्रिणीच्या तोंडात टाकतो. त्याची मैत्रिण देखील हे आवडीने खाते. हे दृश्य पाहून पाणीपुरी विक्रेत्याने तोंड दुसरीकडे वळवले.

Yeh sahi tareeka hai gol gappe khane ka 🥰 pic.twitter.com/5MMg7DimDy

— desi mojito 🇮🇳 (@desimojito) November 23, 2023

काही दिवसांपूर्वीच दिल्ली मेट्रोचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये एक मुलगा आपल्या मैत्रिणीच्या तोंडात एनर्जी ड्रिंक टाकताना दिसत होता. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी संताप व्यक्त करायला सुरुवात केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @desimojito नावाच्या पेजने शेअर केला आहे. व्हिडीओसोबतच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ‘पाणीपूरी खाण्याचा हा योग्य मार्ग आहे.’ या व्हिडीओला लोकांना आपल्या मित्रांना शेअर केलं आहे. शिवाय लोकांनी यावर जोरदार कमेंट्स देखील केल्या आहेत.

Tags: darty seensocial media

Related Posts

युद्धाचा फटका महाराष्ट्रात : घरगुती गॅस तुटवडा, नागरिकांच्या रांगा तासंतास !
क्राईम

युद्धाचा फटका महाराष्ट्रात : घरगुती गॅस तुटवडा, नागरिकांच्या रांगा तासंतास !

March 12, 2026
तर राज्यातील जनतेच्या सुरक्षेचं काय?’ ; रोहिणी खडसेंचे ट्विट व्हायरल !
क्राईम

तर राज्यातील जनतेच्या सुरक्षेचं काय?’ ; रोहिणी खडसेंचे ट्विट व्हायरल !

March 12, 2026
भरधाव अर्टिगा कारचा भीषण अपघात; पाच जखमी, गाडीत पोलिसांची वर्दी व दोन नंबर प्लेट आढळल्याने खळबळ !
क्राईम

भरधाव अर्टिगा कारचा भीषण अपघात; पाच जखमी, गाडीत पोलिसांची वर्दी व दोन नंबर प्लेट आढळल्याने खळबळ !

March 12, 2026
‘एक दिवस तू फ्रिजमध्ये सापडशील. ; ६ पानी सुसाईट नोट लिहून २४ वर्षीय तरुणीने संपविले आयुष्य !
क्राईम

‘एक दिवस तू फ्रिजमध्ये सापडशील. ; ६ पानी सुसाईट नोट लिहून २४ वर्षीय तरुणीने संपविले आयुष्य !

March 11, 2026
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय : तरुणाला दिली इच्छा मरणाची परवानगी?
क्राईम

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय : तरुणाला दिली इच्छा मरणाची परवानगी?

March 11, 2026
अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ?
राज्य

अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ?

March 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !

योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास तुमच्या नोकरी किंवा व्यवसायात चांगल्या संधी मिळू शकतात.

March 13, 2026
युद्धाचा फटका महाराष्ट्रात : घरगुती गॅस तुटवडा, नागरिकांच्या रांगा तासंतास !

युद्धाचा फटका महाराष्ट्रात : घरगुती गॅस तुटवडा, नागरिकांच्या रांगा तासंतास !

March 12, 2026
तर राज्यातील जनतेच्या सुरक्षेचं काय?’ ; रोहिणी खडसेंचे ट्विट व्हायरल !

तर राज्यातील जनतेच्या सुरक्षेचं काय?’ ; रोहिणी खडसेंचे ट्विट व्हायरल !

March 12, 2026
भरधाव अर्टिगा कारचा भीषण अपघात; पाच जखमी, गाडीत पोलिसांची वर्दी व दोन नंबर प्लेट आढळल्याने खळबळ !

भरधाव अर्टिगा कारचा भीषण अपघात; पाच जखमी, गाडीत पोलिसांची वर्दी व दोन नंबर प्लेट आढळल्याने खळबळ !

March 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group