• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

दिव्यांग निधीत घोळ : राज्यातील पहिल्या ग्रामसेवकावर शिस्तभंगाची कारवाई !

प्रहार संघटनेच्या पाठपुराव्याला अखेर यश

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 17, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, सरकारी योजना, सामाजिक
0
दिव्यांग निधीत घोळ : राज्यातील पहिल्या ग्रामसेवकावर शिस्तभंगाची कारवाई !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

ग्रामपंचायत मधिल दिव्यांगांवर दरवर्षी ५% निधी खर्च करणे शासनाकडून बंधनकारक आहे. त्याबाबत नियम देखील असतांना अमळनेर तालुक्यातील दहीवड येथील तत्का.ग्रामसेवक संजीव सैंदाणे यांनी दिव्यांग ५% निधीतून ३०% दिव्यांगत्व असलेल्या शासकीय कर्मचारी यांना एकठोक निधीत लाभ देऊन दिव्यांग निधी वाटपात घोळ केला होता. सदर प्रकरण प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष योगेश पवार यांनी माहितीचा अधिकारातून उघडकीस आणले होते.

आ.बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाने, अभय पवार सर (पुणे) व adv. कविताताई पवार, दिलीप दिघे, adv. लक्ष्मण पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश पवार यांनी मु.का.अ. जि. प.जळगांव (डॉ.पंकज आशिया) यांच्या कडे तक्रार केली असता, सदर प्रकरण हे १८ महिने न्यायप्रविष्ट होते. परंतु दि.२६/०४/२०२३ रोजी नियुक्ती प्राधिकरण यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा ( शिस्त व अपील ) नियम १९६४ मधील ४(१) नुसार ठपका ठेवल्याचे आदेश देऊन, सदर आदेशाची नोंद श्री.संजीव साहेबराव सैंदाणे ग्राविअ यांच्या मुळ सेवापुस्तकात घेणे बाबत गटविकास अधिकारी यांना आदेश करण्यात आले आहेत.

सदर प्रकरणी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याने, तालुकाध्यक्ष योगेश पवार , उपाध्यक्ष प्रदिप सोनवणे, शहराध्यक्ष नूरखान पठाण, जि. उपाध्यक्ष जितेंद्र पाटील पारोळा, योगेश चौधरी (एरंडोल) हेमंत महाजन पारोळा, योगेश पाटील मारवड, संगिता पाटील परधाडे, मधुकर पाटील (टेलर), भाऊसाहेब पाटील व इतर सहकाऱ्यांनी पाठपुरावाअंती प्रहार अपंग क्रांती संघटनेला यश प्राप्त झाले असून, महाराष्ट्रातील पहिल्या ग्रामविकास अधिकारी यांच्यावर दिव्यांग निधीत घोळ केल्याप्रकरणी शिस्तभंगाची कारवाईने केली असल्याची माहिती योगेश पवार यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.

Tags: #jalgaonzp.

Related Posts

फडणवीस सरकारचा धडाका! प्रशासन, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय
राज्य

फडणवीस सरकारचा धडाका! प्रशासन, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय

June 9, 2026
केळी पीक विमा क्षेत्रातील त्रुटी दूर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी !
जळगाव

केळी पीक विमा क्षेत्रातील त्रुटी दूर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी !

June 9, 2026
आईनेच केला मुलीचा संसार उद्ध्वस्त ; ‘त्या’ व्हीडीओमुळे उडाली खळबळ !
जळगाव

आईनेच केला मुलीचा संसार उद्ध्वस्त ; ‘त्या’ व्हीडीओमुळे उडाली खळबळ !

June 9, 2026
जळगावात पोलीस स्टेशनला नेल्याने तरुणांनी केली पोलिसाला मारहाण !
क्राईम

जळगाव जिल्हा कारागृहात कैद्याचा राडा; पोलीस रक्षकावर हल्ला

June 9, 2026
बकरींसाठी चारा तोडताना काळाचा घाला :९ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू !
क्राईम

बकरींसाठी चारा तोडताना काळाचा घाला :९ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू !

June 9, 2026
मालमत्तेच्या वादातून रक्तरंजित शेवट; पाचोर्‍यात ४४ वर्षीय व्यक्तीची हत्या
क्राईम

मालमत्तेच्या वादातून रक्तरंजित शेवट; पाचोर्‍यात ४४ वर्षीय व्यक्तीची हत्या

June 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
फडणवीस सरकारचा धडाका! प्रशासन, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय

फडणवीस सरकारचा धडाका! प्रशासन, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय

June 9, 2026
केळी पीक विमा क्षेत्रातील त्रुटी दूर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी !

केळी पीक विमा क्षेत्रातील त्रुटी दूर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी !

June 9, 2026
आईनेच केला मुलीचा संसार उद्ध्वस्त ; ‘त्या’ व्हीडीओमुळे उडाली खळबळ !

आईनेच केला मुलीचा संसार उद्ध्वस्त ; ‘त्या’ व्हीडीओमुळे उडाली खळबळ !

June 9, 2026
जळगावात पोलीस स्टेशनला नेल्याने तरुणांनी केली पोलिसाला मारहाण !

जळगाव जिल्हा कारागृहात कैद्याचा राडा; पोलीस रक्षकावर हल्ला

June 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group