• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 6, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण
0
तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ मार्च २०२६

राज्य शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या महा-रेशीम अभियान २०२६ अंतर्गत तुती लागवड वाढवून रेशीम उत्पादनाला चालना देण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालय यांच्या मार्फत जनजागृतीसाठी रेशीम रथाच्या माध्यमातून प्रचार व प्रसिद्धी करण्यात येणार आहे. या रेशीम रथाचे उद्घाटन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे करण्यात आले.

या प्रसंगी अपर जिल्हाधिकारी डॉ. श्रीमंत हारकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) मंजुषा घाटगे , जिल्हा रेशीम अधिकारी राकेश जोशी, जळगाव तसेच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. घुगे यांनी प्रत्येक तालुक्यात शिबिरे व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करून सुरू असलेल्या महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून तुती लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना दिले. तसेच रेशीम शेतीचे महत्त्व, तुती लागवड वाढविणे आणि त्याद्वारे रेशीम उत्पादनात वाढ कशी करता येईल याबाबत मार्गदर्शन केले.

जिल्हाधिकारी यांनी रेशीम लागवड व संबंधित शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना दिले. रेशीम रथाच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये जाऊन शेतकऱ्यांना रेशीम शेती, तुती लागवड तसेच उपलब्ध शासकीय योजनांबाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Related Posts

कर्ज काढून फटाके फोडणारा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !
जळगाव ग्रामीण

कर्ज काढून फटाके फोडणारा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !

March 6, 2026
जळगाव आरटीओ ट्रॅकवरील मूलभूत सुविधांचा अभाव; मनसेचा प्रशासनाला इशारा
जळगाव

जळगाव आरटीओ ट्रॅकवरील मूलभूत सुविधांचा अभाव; मनसेचा प्रशासनाला इशारा

March 6, 2026
ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी जळगावात आंदोलनाची ठिणगी; प्रशासनाला निवेदन
जळगाव

ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी जळगावात आंदोलनाची ठिणगी; प्रशासनाला निवेदन

March 6, 2026
शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी : मुख्यमंत्र्यांनी केली कर्जमाफी योजना जाहीर !
जळगाव

शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी : मुख्यमंत्र्यांनी केली कर्जमाफी योजना जाहीर !

March 6, 2026
आखाती युद्धाचा परिणाम: व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वाटप थांबवले, घरगुती गॅसला प्राधान्य
जळगाव

आखाती युद्धाचा परिणाम: व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वाटप थांबवले, घरगुती गॅसला प्राधान्य

March 6, 2026
गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
क्राईम

गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

March 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कर्ज काढून फटाके फोडणारा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !

कर्ज काढून फटाके फोडणारा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !

March 6, 2026
जळगाव आरटीओ ट्रॅकवरील मूलभूत सुविधांचा अभाव; मनसेचा प्रशासनाला इशारा

जळगाव आरटीओ ट्रॅकवरील मूलभूत सुविधांचा अभाव; मनसेचा प्रशासनाला इशारा

March 6, 2026
ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी जळगावात आंदोलनाची ठिणगी; प्रशासनाला निवेदन

ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी जळगावात आंदोलनाची ठिणगी; प्रशासनाला निवेदन

March 6, 2026
‘लखपती दिदी’ उपक्रमांतर्गत आणखी 25 लाख महिलांना लखपती बनवण्याचे उद्दिष्ट !

‘लखपती दिदी’ उपक्रमांतर्गत आणखी 25 लाख महिलांना लखपती बनवण्याचे उद्दिष्ट !

March 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group