
अमळनेर : विक्की उत्तम जाधव
धरणगाव तालुक्यातील भवरखेडे गावातील दिव्यांग प्रकाश पाटील यांनी अत्यंत कठीण मानली जाणारी SET ..State Eligibility Test For professor. घरची परिस्थिती हलकीची आपणही दिव्यागं आहोत. ह्या सर्व गोष्टीवर मात करत त्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली. असुन सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
प्रकाश पाटील सर, यांनी आपल्या दिव्यागांवर मात करत सेट परीक्षा उत्तीर्ण केली असुन समाजात पुढे त्यांनी एक नावा आदर्श निर्माण केला आहे. सरांनी गरीब मुलांसाठी यशपंढरी इंग्रजी क्लास 2012 साली सुरू केला, तो आज पर्यंत चालू त्यात विशेष म्हणजे ज्या विद्यार्थीनां पालक नाहीत त्यांना मोफत शिकवले जाते. अमळनेर तालुक्यातील तें सेट टिइट बीएड एकमेव इंग्रजी क्लास शिक्षक आहेत.





















