• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

माझी पण नार्को टेस्ट करा ; मंत्री महाजनांनी दिले आ.खडसेंना ओपन चॅलेज !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 28, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
माझी पण नार्को टेस्ट करा ; मंत्री महाजनांनी दिले आ.खडसेंना ओपन चॅलेज !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ सप्टेंबर २०२४

आगामी विधानसभा निवडणुकीची सध्या जोरदार चर्चा सुरु असतांना जिल्ह्यात देखील जामनेरच्या सभेनंतर वातावरण तापले असतांना नुकतेच भाजपचे संकटमोचक व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आता थेट ओपन चॅलेज राष्ट्रवादीचे नेते आ.एकनाथ खडसे यांना दिले आहे.

तुमचं बोदवड महिना महिना पाण्यावाचून तडफडतंय. आधी ती पाणीटंचाई सोडवा, मग विकासाचं बोला, 2020 ला जेव्हा एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. तेव्हा प्रवेश करताना केलेल्या भाषणात आता माझ्या मागे ईडी लावतील. पण मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही ईडी लावली तर मी सीडी लावेन, असं खडसेंनी तेव्हा म्हटलं होतं. त्यावरही गिरीश महाजनांनी भाष्य केलं आहे.

काय फालतू सारखं पांचटसारखं नेहमी तेच तेच बोलता. आपण किती खालच्या स्थानाला जाऊन बोलतो आहे किती असतील बोलतो आहे महिला टीव्ही बघतात. त्याला म्हटलं त्याला नार्कोटेस करून घ्या. इंजेक्शन दिलं का माणूस खरं काय खोटं काय ते बोलतो त्याला इंजेक्शन द्या आणि विचारात फरदापुर चा खरं काय खोटं काय. तुमची नाही माझी पण नार्को टेस्ट नार्को टेस्ट करा. आहात का तयार? म्हणे माझ्याकडे सीडी आहे सीडी आहे कुठे आहे सीडी…?, असं आव्हान गिरीश महाजनांनी दिलं आहे.

स्वतःची ग्रामपंचायतही जिंकू न शकणारे खडसे यांनी जामनेरच्या विकासावर बोलू नये. मी मी म्हणणारे एकनाथ खडसे यांचं आता काय राहिलं आहे? त्यांच्याकडे जिल्हा बँक राहिले नाही जिल्हा दूध संघ राहिला नाही. आमचे मंगेश चव्हाण मुक्ताईनगरला गेले आणि मंदा खडसे वहिनी यांना निवडणुकीत हरवलं. जेव्हा आपण अहंकार करतो, गर्व करतो. सर्व माझ्यामुळे माझ्यामुळे असं करतो तेव्हा कसं गर्व हरण होतं. हे आपल्या लक्षात आले असेल, असं गिरीश महाजन म्हणाले.

हा जामनेर तालुका आहे काही भाषण करा इथे तुमची डाळ शिजणार नाही… विकास कामांची स्पर्धा करा तुम्ही मंत्री असताना काय केला आणि मी माझ्या मतदारसंघात काय विकास काम केले. ते पाहा…. तुम्ही काय कारनामे केले हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे जेलमध्ये जावं लागलं.. त्यांचा जावई दोन वर्ष जेलमध्ये जाऊन बसला. तुम्ही मला कधी दारू पिताना पाहिला आहे का? सांगितलं तर कोणीही असेल, असं त्यांनी म्हटलं.

Related Posts

मोशन जळगावची यशस्वी परंपरा कायम; एमएचटी-सीईटी निकालात विद्यार्थ्यांची चमकदार भरारी
जळगाव

मोशन जळगावची यशस्वी परंपरा कायम; एमएचटी-सीईटी निकालात विद्यार्थ्यांची चमकदार भरारी

June 14, 2026
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !
जळगाव

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !

June 14, 2026
भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 14, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

विश्वासाला तडा : मोलकरणीने दोन घरातील ३.६५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

June 14, 2026
marhan
क्राईम

जुन्या वादातून महिलेच्या गळ्यावर धारदार हुकने वार; भडगाव हादरले, दोघांना अटक !

June 14, 2026
पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद
जळगाव ग्रामीण

पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

June 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मोशन जळगावची यशस्वी परंपरा कायम; एमएचटी-सीईटी निकालात विद्यार्थ्यांची चमकदार भरारी

मोशन जळगावची यशस्वी परंपरा कायम; एमएचटी-सीईटी निकालात विद्यार्थ्यांची चमकदार भरारी

June 14, 2026
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !

June 14, 2026
भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 14, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

विश्वासाला तडा : मोलकरणीने दोन घरातील ३.६५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

June 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group