• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

एक काम कमी करा पण पाणी द्या!” ; अमळनेरच्या पाणीटंचाईवर आ.अनिल पाटील आक्रमक

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 7, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
एक काम कमी करा पण पाणी द्या!” ; अमळनेरच्या पाणीटंचाईवर आ.अनिल पाटील आक्रमक
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ७ मे २०२६ 

जनतेच्या जीवावर नगरपालिकेत सत्ता मिळवून दोन दिवसाआड पाणी देण्याचे माजी आमदारांचे आश्वासन फोल ठरले आहे.याउलट अनेक वर्षानंतर यंदाच्या उन्हाळ्यात प्रथमच जनता पाण्यासाठी व्याकुळ झाली असताना मात्र पालिकेतील सत्ताधाऱ्याना सोयरसुतक नाही, गेल्या दीड महिन्यापासून शहरभर पाण्याची बोंब झाली असल्याचा आरोप माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी केला आहे.

अमळनेरची जनता नियमितपणे पाणी पट्टी कर भरत आहे. जनतेला मूलभूत सुविधा देणे पालिकेचे कर्तव्य आहे. त्यातल्या त्यात उन्हाळा लागला आहे. उष्माघाताने लोक तडफडत आहेत. दहा दहा दिवस प्यायला पाणी मिळत नाही. सर्वसामान्य जनतेला पाण्यासाठी इकडे तिकडे धाव घ्यावी लागत आहे. पाण्याचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. टाक्या पुरेशा भरल्या जात नाहीत. दहा दिवसाआड देखील कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. माजी आमदारासह पालिकेतील सत्ताधार्यांनी आपण जनतेचे देणे लागतो. त्यांचा कर वसूल करतो तर पुरेसे पाणी दिले पाहिजे याचे भान ठेवावे.

जळोद डोहातील पाणी आटले तर गंगापुरी डोहातून पाणी आणण्याचा आटापिटा चालवला जात आहे. त्यासाठी देखील खर्च येतो मग आवर्तन का घेतले जात नाही. आवर्तनसाठी ४० लाख रुपये गेले तर जाऊ द्या! तो जनतेचाच पैसा आहे त्यांना पाणी मिळू द्या. एक काम कमी करा पण पाणी द्या. पालिकेची सत्ता बदलताच नियोजन ढेपाळले काही नगरसेवक आपल्याकडे पाणी जास्त सोडून घेतात.त्यासाठी पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांवर दबाव आणत असल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. सुरळीत पाणी पूरवठाबाबत जर त्वरित निर्णय न घेतल्यास शहर विकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तीव्र आंदोलन करेल याची नोंद घ्यावी.

200 कोटींची नवीन पाणीपुरवठा योजनाही थंडबस्त्यात

अमळनेरकरांची पुढील 50 ते 60 वर्षाची पाण्याची सोय व्हावी म्हणून 200 कोटींची 24 बाय 7 योजना मी धरणावरून मंजूर करून प्रत्यक्षात त्याचे काम देखील सुरू केले,शहरभर त्याचे पाईप टाकले जात आहे.मात्र स्वार्थ सोडला तर या शहरातील नागरिकांसोबत विशेष आस्था नसल्याने या नवीन पाणीपुरवठा योजनेचे कामही यांनी थंडबस्त्यात आणले आहे.मात्र मतदारसंघ व शहराचा पालक या नात्याने मी स्वतः या योजनेकडे लक्ष घालणार असून लवकरच या कामाला गती आलेली दिसेल.

ठेकेदारीच्या नादात यात्रेचे नियोजनही केले फेल

अनेक वर्षांची धार्मिक व भावनिक परंपरा असलेल्या बोरी पात्रातील यात्रोत्सवात यांनी प्रथमच ठेकेदारी व वसुलीचा प्रयोग केल्याने बाहेरगावाहून आलेले विक्रेते व पाळणेवाले नाराज होऊन संपुर्ण यात्रेचे नियोजन कोलमडले आहे.इतक्या वर्षात प्रथमच हा अनुभव आल्याचे चित्र असून स्वार्थापोटी येथेही हे फेलच ठरले आहेत.

जनतेने मोठ्या अपेक्षेने ज्या नगराध्यक्ष व नगरसेवकांना निवडून दिले त्यांना खेळण्यातले बाहुले बनवून ठेवले असून त्याची चावी मात्र आपल्याकडे ठेवली आहे,जेवढी चावी भरली तेवढेच ते चालतात.म्हणजे पालिका हातळण्यास सक्षम ते नाहीत का?जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना बाहुले बनवून ठेवणे हा लोकशाहीचा सत्यानाश असून नगराध्यक्षानाही कुणाचे बाहुले बनणे शोभत नाही असा सल्लाही आमदार अनिल पाटील यांनी दिला आहे.

Related Posts

शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार
क्राईम

शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

May 9, 2026
जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !
जळगाव

जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !

May 9, 2026
जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !
क्राईम

जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !

May 9, 2026
भरधाव स्विफ्ट डिझायर डिव्हायडरवर आदळली : बाप-लेक किरकोळ जखमी !
क्राईम

भरधाव स्विफ्ट डिझायर डिव्हायडरवर आदळली : बाप-लेक किरकोळ जखमी !

May 9, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

उन्हाचा तडाखा जीवावर; रस्त्यात कोसळलेल्या तरुणाचा मृत्यू

May 9, 2026
अविश्वासापूर्वीच सुनिल महाजनांचा राजीनामा; जळगाव बाजार समितीच्या राजकारणात मोठी कलाटणी
जळगाव

अविश्वासापूर्वीच सुनिल महाजनांचा राजीनामा; जळगाव बाजार समितीच्या राजकारणात मोठी कलाटणी

May 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

May 9, 2026
जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !

जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !

May 9, 2026
जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !

जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !

May 9, 2026
भरधाव स्विफ्ट डिझायर डिव्हायडरवर आदळली : बाप-लेक किरकोळ जखमी !

भरधाव स्विफ्ट डिझायर डिव्हायडरवर आदळली : बाप-लेक किरकोळ जखमी !

May 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group