• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आरोग्य

स्मरणशक्ती वाढविण्यासाठी हे उपाय करा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 28, 2022
in आरोग्य
0
स्मरणशक्ती वाढविण्यासाठी हे उपाय करा !
Share on FacebookShare on Twitter

तुमच्या पर्सनॅलिटीवर वेगळा फरक नक्की स्मरणशक्ती चांगली असल्याने पडतो. ज्यांची स्मरणशक्ती उत्तम असते, असे लोक सर्वांनाच आवडतात. तुमच्या या गुणामुळेही लोकं तुमची आठवण काढतात. स्मरणशक्ती चांगली असल्यामुळे तुम्ही लोकांना आणि त्यांनी काय म्हटलं हे बराच काळ विसरत नाही. थोडासा प्रयत्न केल्यावर तुम्हाला सगळं सहज आठवतं. पुस्तके वाचण्याबरोबरच कोडी सोडवल्याने स्मरणशक्ती वाढते, असं मानलं जातं. तुम्हीही तुमच्या दैनंदिन अशा काही सवयी अंगिकारू शकता, ज्यामुळे तुमची स्मरणशक्ती आणखी वाढेल.

पुरेशी झोप घेणे – झोप ही आपल्या आयुष्यातील महत्वाचा भाग आहे. चांगले आरोग्य हवे असेल तर दररोज रात्री चांगली आणि गाढ झोप लागणं खूप महत्वाचं आहे. अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की, दररोज रात्री 7 ते 8 तास चांगली झोप घ्यावी. यामुळे मेंदूला आराम मिळतो आणि तणाव दूर राहतो. जेव्हा तुमच्या मनातील ताण कमी होईल, तेव्हा तुम्हाला गोष्टी सहज लक्षात ठेवता येतील आणि स्मरणशक्ती वाढेल.

पौष्टिक आहार महत्वाचा – नेहमी निरोगी आणि तंदुरुस्त राहायचं असेल तर सकस व पौष्टिक आहार घेणं खूप गरजेचं आहे. डोकं चांगलं चालायला हवं असेल तर अँटिऑक्सिडंट्स आणि ओमेगा-3ने समृद्ध असलेली फळं आणि भाज्या खाव्यात.

मद्यपानापासून दूर रहावे – मद्यपान केल्यामुळे मेंदू योग्य प्रकारे कार्य करत नाही. जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने मेंदूच्या पेशी नष्ट होतात, यामुळे स्मरणशक्तीवर खूप परिणाम होतो. मद्यपानामुळे हळूहळू स्मरणशक्ती कमी होत जाते.

योगासने – व्यायाम, योगासने केलयामुळे आपला मेंदू तल्लख होतो आणि बुद्धी तीक्ष्ण होते. योगासनांचा मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होतो. चांगल्या स्मरणशक्तीसाठी दररोज योगासने केली पाहिजेत. त्यामुळे तणावही दूर राहतो. योगा केल्याने स्मरणशक्ती तर वाढेलच पण आजारांपासूनही मुक्ती मिळेल.

तणावापासून दूर राहा – जास्त ताण घेणे हे मेंदूच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. कोणतेही काम शांत राहून करण्याचा प्रयत्न करा. कदाचित सुरवातीला ते थोडं अवघड वाटेल, पण हळूहळू त्यातही यश मिळेल.

Related Posts

नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने अस्थिविकारांचा अभ्यास उत्तमरीत्या होईल : डॉ. गिरीश ठाकूर
जळगाव

नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने अस्थिविकारांचा अभ्यास उत्तमरीत्या होईल : डॉ. गिरीश ठाकूर

December 13, 2025
९९ रुपयांत ताज्या फळांची प्लेट; जळगावात ‘फ्रूट मॅनिया’चा नवा उपक्रम
जळगाव

९९ रुपयांत ताज्या फळांची प्लेट; जळगावात ‘फ्रूट मॅनिया’चा नवा उपक्रम

December 13, 2025
आपत्कालीन स्थितीत सिझेरियन तातडीच्या उपचारामुळे मातेचे वाचले प्राण !
जळगाव

आपत्कालीन स्थितीत सिझेरियन तातडीच्या उपचारामुळे मातेचे वाचले प्राण !

December 11, 2025
जिल्हा सामान्य रुग्णालयात नवजात शिशूंच्या जीवाशी खेळ!
क्राईम

जिल्हा सामान्य रुग्णालयात नवजात शिशूंच्या जीवाशी खेळ!

November 25, 2025
२ वर्षांच्या चिमुकलीसाठी धावले ‘रक्तदान दूत’ : शिवाजी पाटील यांचे ५६ वे रक्तदान ठरले जीवनदायी !
जळगाव

२ वर्षांच्या चिमुकलीसाठी धावले ‘रक्तदान दूत’ : शिवाजी पाटील यांचे ५६ वे रक्तदान ठरले जीवनदायी !

November 13, 2025
जळगावकरांसाठी आनंदाची बातमी : नवरात्रीत ‘नारी शक्ती’ उपक्रमांतर्गत आरोग्य तपासणी शिबिर !
जळगाव

जळगावकरांसाठी आनंदाची बातमी : नवरात्रीत ‘नारी शक्ती’ उपक्रमांतर्गत आरोग्य तपासणी शिबिर !

September 22, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राज्य मंत्रिमंडळाचे सहा मोठे निर्णय: शेतकरी, विद्यार्थी व दिव्यांगांसाठी विकासाची गती!

राज्य मंत्रिमंडळाचे सहा मोठे निर्णय: शेतकरी, विद्यार्थी व दिव्यांगांसाठी विकासाची गती!

April 1, 2026
शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट : ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय

शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट : ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय

April 1, 2026
मराठी भाषेसाठी राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान

मराठी भाषेसाठी राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान

April 1, 2026
जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान

जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान

April 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group