• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

स्वयंपाक बनविता येतोय का ? मिळणार ५२ हजार वेतन !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 15, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, देश-विदेश, सामाजिक
0
स्वयंपाक बनविता येतोय का ? मिळणार ५२ हजार वेतन !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १५ एप्रिल २०२३ ।

राज्यात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यावर केद्र सरकारसह राज्य सरकार यावर पाऊल उचलताना दिसत आहे. नुकतेच बॉम्बे उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. स्वयंपाकी या पदांसाठी ही भरती असणार आहे.

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 02 मे 2023 असणार आहे. या जागांसाठी भरती स्वयंपाकी (Cook) एकूण जागा – 03
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवस्वयंपाकी (Cook) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे किमान 4था वर्ग उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना उत्तमपणे स्वयंपाक करण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार स्वयंपाकी (Cook) – 16,600/- – 52,400/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता प्रबंधक (प्रशासन), मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद येथील खंडपीठ, जालना रोड, औरंगाबाद अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 02 मे 2023

या जागांसाठी भरती स्वयंपाकी (Cook) एकूण जागा – 03

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे किमान 4था वर्ग उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच

उमेदवारांना उत्तमपणे स्वयंपाक करण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार स्वयंपाकी (Cook) – 16,600/- – 52,400/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा

दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

या पदभरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://bombayhighcourt.nic.in/index.php या लिंकवर क्लिक करा.

Related Posts

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे घोषवाक्य स्पर्धेतून तंबाखू आणि निकोटीन मुक्तीचा संदेश
जळगाव

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे घोषवाक्य स्पर्धेतून तंबाखू आणि निकोटीन मुक्तीचा संदेश

June 3, 2026
कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्नांपैकी जात वैधता प्रमाणपत्र सुभतेने मिळाले पाहिजे या बाबत तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी
जळगाव

कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्नांपैकी जात वैधता प्रमाणपत्र सुभतेने मिळाले पाहिजे या बाबत तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

June 3, 2026
“नशीबात असेल तर उचलून येईल…” ; विधान परिषद जागेवरून गुलाबराव पाटील यांची खदखद पुन्हा उफाळली !
जळगाव

“नशीबात असेल तर उचलून येईल…” ; विधान परिषद जागेवरून गुलाबराव पाटील यांची खदखद पुन्हा उफाळली !

June 3, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

धक्कादायक : तापी नदीत बुडून १५ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 3, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन
जळगाव

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 3, 2026
पूर्ववैमनस्यातून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू; आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होणार
क्राईम

पूर्ववैमनस्यातून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू; आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होणार

June 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे घोषवाक्य स्पर्धेतून तंबाखू आणि निकोटीन मुक्तीचा संदेश

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे घोषवाक्य स्पर्धेतून तंबाखू आणि निकोटीन मुक्तीचा संदेश

June 3, 2026
कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्नांपैकी जात वैधता प्रमाणपत्र सुभतेने मिळाले पाहिजे या बाबत तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्नांपैकी जात वैधता प्रमाणपत्र सुभतेने मिळाले पाहिजे या बाबत तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

June 3, 2026
“नशीबात असेल तर उचलून येईल…” ; विधान परिषद जागेवरून गुलाबराव पाटील यांची खदखद पुन्हा उफाळली !

“नशीबात असेल तर उचलून येईल…” ; विधान परिषद जागेवरून गुलाबराव पाटील यांची खदखद पुन्हा उफाळली !

June 3, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

अमळनेर तालुक्यात दोघांनी संपविले आयुष्य !

June 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group