• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

वाहतूक सुरक्षा सप्ताहात पोलिसांची हेल्मेट रॅली; शहरातून जनजागृतीचा संदेश

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 1, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
वाहतूक सुरक्षा सप्ताहात पोलिसांची हेल्मेट रॅली; शहरातून जनजागृतीचा संदेश
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १ फेब्रुवारी २०२६

वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्त जिल्हा पोलीस दलातर्फे शहरातून हेल्मेट मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत पोलीस अधिकारी व अंमलदारांनी हेल्मेट परिधान करून उत्स्फूर्त सहभाग घेत नागरिकांमध्ये वाहतूक सुरक्षेबाबत जनजागृती केली.

शहरातील पोलीस मुख्यालयातून या रॅलीला पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी (गृह विभाग) आव्हाड यांच्यासह विविध शाखांचे अधिकारी उपस्थित होते.

या रॅलीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, शनिपेठ पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते. ही हेल्मेट रॅली पोलीस अधीक्षक कार्यालयातून निघून स्वातंत्र्य चौक, आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक, महाबळ, छत्रपती संभाजी महाराज चौक या मार्गाने शहरात फिरून पुन्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात समारोप झाली.

वाढते रस्ते अपघात रोखण्यासाठी तसेच स्वतःच्या जीवाच्या सुरक्षेसाठी हेल्मेटचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्याचा उद्देश या रॅलीमागे असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Related Posts

नाशिराबाद परिसरात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत स्कॉर्पिओ पलटी
क्राईम

नाशिराबाद परिसरात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत स्कॉर्पिओ पलटी

February 1, 2026
जळगावात बाप्पाच्या मिरवणुकीत ‘ज्वालाग्राही स्प्रे’ची स्टंटबाजी ; गुन्हा दाखल
क्राईम

शॉर्टसर्किटचा फटका; कुसुंब्यात बंद घरातील संपूर्ण संसार जळून खाक

February 1, 2026
५३ दिवसांच्या जिद्दीच्या लढ्यानंतर महिला रुग्णांची जीबीएस आजारावर मात
जळगाव

५३ दिवसांच्या जिद्दीच्या लढ्यानंतर महिला रुग्णांची जीबीएस आजारावर मात

January 31, 2026
बी.यू.एन.रायसोनी स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा उत्साहात निरोप समारंभ
जळगाव

बी.यू.एन.रायसोनी स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा उत्साहात निरोप समारंभ

January 31, 2026
भाजप जळगाव महानगरची संयुक्त बैठक; अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत मार्गदर्शन !
जळगाव

भाजप जळगाव महानगरची संयुक्त बैठक; अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत मार्गदर्शन !

January 31, 2026
शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे : पालकमंत्री गुलाबराव पाटील !
जळगाव

शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

January 31, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
नाशिराबाद परिसरात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत स्कॉर्पिओ पलटी

नाशिराबाद परिसरात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत स्कॉर्पिओ पलटी

February 1, 2026
जळगावात बाप्पाच्या मिरवणुकीत ‘ज्वालाग्राही स्प्रे’ची स्टंटबाजी ; गुन्हा दाखल

शॉर्टसर्किटचा फटका; कुसुंब्यात बंद घरातील संपूर्ण संसार जळून खाक

February 1, 2026
वाहतूक सुरक्षा सप्ताहात पोलिसांची हेल्मेट रॅली; शहरातून जनजागृतीचा संदेश

वाहतूक सुरक्षा सप्ताहात पोलिसांची हेल्मेट रॅली; शहरातून जनजागृतीचा संदेश

February 1, 2026
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

तुमच्या नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे आणि चांगल्या संधी मिळणार !

February 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group