• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

संघाच्या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला २० मतांचा अधिकार

सर्वपक्षीय पॅनलची येत्या दोन दिवसांत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 5, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य, सामाजिक
0
संघाच्या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला २० मतांचा अधिकार
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ५ नोव्हेबर २०२२

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला सर्वच २० जागांसाठी मतदान करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे ही निवडणूक जिल्हा बँकेच्या तुलनेत अधिक खर्चीक होणार असल्याचे बोलले जात आहे.

सर्वपक्षीय पॅनलची येत्या दोन दिवसांत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता
जिल्हा बँकेच्या तुलनेत अधिक खर्चीक होणार असल्याच्या भीतीमुळे अनेक तुल्यबळ उमेदवार सर्वपक्षीय पॅनलसाठी आग्रही आहेत.दुसरीकडे जिल्ह्यातील दाेन्ही मंत्र्यांनी पुढाकार घेतल्याने राष्ट्रवादीतील अनेक उमेदवार सर्वपक्षीय पॅनलच्या तंबुत दाखल हाेण्याच्या शक्यता वर्तवली जात आहे. येत्या दाेन दिवसांत याबाबत अधिकृत घाेषणा हाेण्याची शक्यता आहे.

मुंबईत बैठकांचे सत्र आटोपले
जिल्हा दूध संघासाठी उमेदवारी दाखल करण्याची १० नाेव्हेंबर राेजी शेवटची मुदत आहे. भाजपने शिंदेसेनेच्या स्थानिक आमदारांना साेबत घेवून आधीच सर्वपक्षीय पॅनलची घाेषणा केली आहे. या सर्वपक्षीय पॅनलमध्ये जाण्यासाठी राष्ट्रवादीचे पाच ते सहा उमेदवार प्रयत्नशील आहेत. याबाबत मुंबईत बैठकांचे सत्र आटाेपले आहे. येत्या रविवारी पॅनल संदर्भात पुन्हा जळगावात बैठक घेतली जाणार असल्याचे कळते.

पवार दांम्पत्याचे अर्ज दाखल
दूध संघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी काॅटन फेडरेशनचे अध्यक्ष संजय पवार यांनी धरणगाव तालुक्यातून तर जिल्हा बँकेच्या माजी संचालिका साेनल पवार यांनी महिला राखीव मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दूध संघासाठी आतापर्यंत केवळ या दाेनच उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. शुक्रवारी ८५ उमेदवारी अर्जाची विक्री झाली. आतापर्यंत इच्छुक उमेदवारांनी एकुण १६४ अर्ज घेतले आहेत.

Related Posts

मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !
क्राईम

मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !

May 2, 2026
​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव
जळगाव

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

May 1, 2026
जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन
जळगाव

जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

May 1, 2026
अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !
क्राईम

अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

April 30, 2026
जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव
जळगाव

जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव

April 30, 2026
बच्चू कडूंचा ‘भगवा’ निर्णय : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या  उपस्थितीत शिवसेनेत दमदार प्रवेश !
जळगाव

बच्चू कडूंचा ‘भगवा’ निर्णय : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत दमदार प्रवेश !

April 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !

मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !

May 2, 2026
​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

May 1, 2026
जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

May 1, 2026
तुम्हाला तुमच्या बॉस किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, जे तुमच्या मेहनतीचे आणि वचनबद्धतेचे कौतुक करतील.

बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील आणि तुमचा प्रभाव वाढेल.

May 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group