जळगाव मिरर । १२ डिसेंबर २०२३
दिनांक १२ रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगर तर्फे विविध सामाजिक कार्यक्रम राबवण्यात आले.
कार्यक्रमाची सुरवात हीं पक्ष कार्यालय येथे पक्ष ध्वजारोहण करून व फुगे सोडून आकाशी शुभेच्छा देऊन कारण्यात आली यानंतर गुरुवर्य, डॉक्टर, व वकील यांचा सत्कार सोहळा कारण्यात आला, श्रीराम माध्यमिक विद्यालयातील 100 विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वाटप कारण्यात आले व 84 गरजू अंध, अपंग, व बेघर व्यक्तींना ब्लॅंकेट वाटप कारण्यात आले एस. डी. पाटिल यांच्याकडून ज्येष्ठ नागरिक सन्मान श्रीफळ व बुके देऊन कारण्यात आला व त्यानंतर हभप नामदेवराव मराठे व उपस्थित मान्यवारांचा शुभ हस्थे केक कापून गोड शूभेच्छा कार्यक्रम कारण्यात आला त्यानंतर कार्यालयात मुक्ती फौंडेशन तर्फे आरोग्य तपासणी शिबीर रबावण्यात आले.
सादर अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्हाध्यक्ष ऍड रवींद्रभैय्या पाटिल व महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या अध्यक्षते खाली साजरा कारण्यात आला सदर कार्यक्रमास प्रदेश चिटणीस एजाज मलिक, महिला जळगाव जिल्हाध्यक्ष वंदनाताई चौधरी, महिला शहराध्यक्ष मंगलाताई पाटील, युवक शहर जिल्हाध्यक्ष रिकु चौधरी, सहकार सेल जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अशोक सोनवणे, आदिवासी सेल जिल्हाध्यक्ष इब्राहिम तडवी सर, सामाजिक न्याय विभाग शहर अध्यक्ष रमेश बाऱ्हे, अल्पसंख्यांक सेल प्रदेश सरचिटणीस सलीम इनामदार,अल्पसंख्यांक विभाग महानगराध्यक्ष डॉ.रिजवान खाटीक, ओबीसी सेल महानगराध्यक्ष नामदेव वाघ, सुमनताई बनसोडे,वर्षा राजपूत, कलाबाई शिरसाट, सुनील भैया माळी, राजू मोरे,किरण राजपूत, हितेश जावळे, खालील शेख, आकाश हिवाळे, पंकज तनपुरे, शब्बीर शहा, अनिल पवार,मतीन सय्यद, संजय जाधव, राजू बाविस्कर, आदी उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाय एस महाजन सर यांनी केले