• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

गोपाला गोपाला देवकीनंदन गोपालाच्या गजरात संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 23, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
गोपाला गोपाला देवकीनंदन गोपालाच्या गजरात संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २३ फेब्रुवारी २०२६

निष्काम कर्मचारी संत गाडगेबाबा यांचा जयंती उत्सव दिनांक २३ फेब्रुवारी सोमवार रोजी जळगाव जिल्हा परीट धोबी सेवा मंडळ व समाजातील सर्व समाज संस्था, संघटना व मंडळे यांचे संयुक्त विद्यमाने उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी संत गाडगेबाबा उद्यान येथून संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्याचे पूजन महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, जिल्हा परीट धोबी सेवा मंडळाचे अध्यक्ष अरुण शिरसाळे, नगरसेवक सर्वश्री नितीन लढ्ढा,अरविंद देशमुख,कल्पेश सोनवणे, गणेश सोनवणे, दिपक सूर्यवंशी, अमर जैन, विशाल भोळे, विष्णू भंगाळे, निलेश तायडे, डॉ. विरेन खडके, उज्वला बेंडाळे, वैशाली पाटील व चेतन शिरसाळे, भूषण सोनवणे, राहुल पाटील यांचे हस्ते होऊन वाद्यांच्या गजरात शोभायात्रेस प्रारंभ झाला.

शोभायात्रेत सजविलेल्या रथामध्ये संत गाडगेबाबा यांची प्रतिमा होती व संत गाडगेबाबा यांची सजविलेली पालखी,उंटावर सजीव आरास तसेच पर्यावरण संरक्षण, सुरक्षित वाहतूक, बेटी बचाव बेटी पढाव, फास्ट फूडचे दुष्परिणाम, व्यसनमुक्ती, शिक्षणाचे महत्व, गाडगेबाबा यांची दशसूत्री या विषयाचे प्रबोधनात्मक चित्ररथ होते संत गाडगेबाबा उद्यानातून सुरू झालेली ही शोभायात्रा,स्टेडियम चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नेहरू चौक, टॉवर चौक, चित्रा चौक, जुने कोर्ट मार्गे संत गाडगेबाबा उद्यानात समारोप झाला शोभायात्रेत कोंबडी बाजार धोबी समाज मंडळाच्या एकसारख्या पिवळ्या पोशाख परिधान केलेले बंधू भगिनी तसेच संत गाडगेबाबा यांचे वेशात हातात खराटा घेऊन भूमिका साकारणारे भास्कर जुनागडे हे लक्ष वेधून घेत होते.

दुपार सत्रात समाजातील नवनिर्वाचित नगरसेवक कलाबाई शिरसाळे, नलूबाई सोनवणे,गणेश सोनवणे व नितीन सपके तसेच दैनिक लोकमत तर्फे शौर्य पुरस्काराने सन्मानित MIDC पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी गणेश सुरेश ठाकरे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला गोरगरिबांना अन्नदान कार्यक्रम त्यानंतर महाप्रसाद तसेच स्वच्छता अभियान राबविण्यात आले शोभायात्रेत जळगाव जिल्हा परीट धोबी सेवा मंडळ, जळगाव जिल्हा धोबी समाज शिक्षक मंडळ, कोंबडी बाजार परिसर धोबी मंडळ, जिल्हा धोबी समाज सर्व भाषिक संस्था, खोटे नगर परिसर धोबी समाज मंडळ यांचे अनमोल सहकार्य लाभले असे जळगाव जिल्हा परीट धोबी सेवा मंडळाचे सचिव राजेश जाधव यांनी कळविले आहे.

Related Posts

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले
क्राईम

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित
क्राईम

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026
धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले
क्राईम

रावेरमध्ये खळबळ : भररस्त्यात तरुणीला उचलून नेल्याची तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 9, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
जळगाव

इन्स्टाग्रामवर कपडे मागवले, खात्यातून ८७ हजार गायब : डिलिव्हरीच्या बहाण्याने महिलेची फसवणूक !

October 9, 2026
प्रेमविवाहाचा थरारक शेवट? तापी नदीत तरुण दाम्पत्याचा मृत्यू; घटनेने खळबळ !
जळगाव

प्रेमविवाहाचा थरारक शेवट? तापी नदीत तरुण दाम्पत्याचा मृत्यू; घटनेने खळबळ !

October 9, 2026
भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी
क्राईम

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

October 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026
धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले

रावेरमध्ये खळबळ : भररस्त्यात तरुणीला उचलून नेल्याची तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 9, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

इन्स्टाग्रामवर कपडे मागवले, खात्यातून ८७ हजार गायब : डिलिव्हरीच्या बहाण्याने महिलेची फसवणूक !

October 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group