• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

आयशरचा महामार्गावर थरार : अनेक वाहनांना धडक तर दुचाकीला चिरडले !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 15, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
आयशरचा महामार्गावर थरार : अनेक वाहनांना धडक तर दुचाकीला चिरडले !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १५ मे २०२५

छत्रपती संभाजीनगरकडून येणाऱ्या आयशरने अनेक वाहनांना कट मारल्याने वाहन चालकांनी त्याचा पाठलाग गेला. दरम्यान, अजिंठा चौफुलीवर आल्यानंतर त्याने एका दुचाकीस्वाराला धडक दिली. दुचाकीस्वार हा त्याच्या मागील चाकाखाली आला, परंतु तो पुढे ढकलल्या गेलयामुळे सुदैवाने त्याला कुठलीही दुखापत झाली नाही. यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी आयशर चालकाची चांगलीच धुलाई केली. हा प्रकार बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडला.

सविस्तर वृत्त असे कि, छत्रपती संभाजीनगरकडून येत असलेल्या आयशर चालकाने रस्त्याने अनेक वाहन चालकांना कट मारला. त्यामुळे संप्त झालेल्या वाहन चालकांडून त्याचा पाठलाग सुरु होता. हा आयशर चालक शहरातील अजिंठा चौफुलीजवळ पोहचल्यानंतर तो ईच्छादेवी चौफुलीकडे जाण्यासाठी वळण घेतले. मात्र रस्त्याने जात असलेला एका दुचाकीस्वाराला वाहनाची धडक लागल्याने तो थेट दुचाकीसह आयशरच्या मागील चाकाखाली आला. हा प्रकार तेथे ड्युटीवर असलेले वाहतुक शाखेतील कर्मचारी रविंद्र कोळी यांच्यासह नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड करीत वाहन थांबवले.  आयशरने धडक दिल्यानंतर दुचाकीस्वार हा चाकाखाली आला, परंतु त्याला जोरात धक्का बसल्याने तो आयशरच्या दोन्ही चाकांमध्ये असलेल्या जागेत पडल्याने बालंबाल बचावले. तर त्यांची दुचाकी चाकाखाली आल्याने त्याचा पुर्णपणे चुराडा झाला. त्यानंतर देखील आयशर चालक हा तेथून भरधाव वेगाने पळून जात होता.

Related Posts

जाणता राजा नगरात प्रबुद्ध बुद्ध विहाराच्या भव्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण !
जळगाव

जाणता राजा नगरात प्रबुद्ध बुद्ध विहाराच्या भव्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण !

March 3, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
जळगाव

आत्याच्या घरातील दागिन्यांची चोरी; भाचा मित्रांसह गजाआड

March 3, 2026
अजिंठा चौफुली ते प्रितम पार्कदरम्यान थरार; कारमध्ये बसवून प्रवाशाची लूट, एक अटकेत !
क्राईम

अजिंठा चौफुली ते प्रितम पार्कदरम्यान थरार; कारमध्ये बसवून प्रवाशाची लूट, एक अटकेत !

March 3, 2026
धुळे–सुरत महामार्गावर भीषण अपघात; कार ट्रकवर आदळली : धरणगावातील ७ जखमी !
क्राईम

धुळे–सुरत महामार्गावर भीषण अपघात; कार ट्रकवर आदळली : धरणगावातील ७ जखमी !

March 3, 2026
ठाकरे गटाला मोठा धक्का, जळगावात नव्या राजकीय समीकरणांची चाहूल !
जळगाव

ठाकरे गटाला मोठा धक्का, जळगावात नव्या राजकीय समीकरणांची चाहूल !

March 3, 2026
कपडे फोटपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षा रक्षकांनी दिल चोप: व्हीडीओ व्हायरल !
क्राईम

कपडे फोटपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षा रक्षकांनी दिल चोप: व्हीडीओ व्हायरल !

March 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जाणता राजा नगरात प्रबुद्ध बुद्ध विहाराच्या भव्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण !

जाणता राजा नगरात प्रबुद्ध बुद्ध विहाराच्या भव्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण !

March 3, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

आत्याच्या घरातील दागिन्यांची चोरी; भाचा मित्रांसह गजाआड

March 3, 2026
अजिंठा चौफुली ते प्रितम पार्कदरम्यान थरार; कारमध्ये बसवून प्रवाशाची लूट, एक अटकेत !

अजिंठा चौफुली ते प्रितम पार्कदरम्यान थरार; कारमध्ये बसवून प्रवाशाची लूट, एक अटकेत !

March 3, 2026
धुळे–सुरत महामार्गावर भीषण अपघात; कार ट्रकवर आदळली : धरणगावातील ७ जखमी !

धुळे–सुरत महामार्गावर भीषण अपघात; कार ट्रकवर आदळली : धरणगावातील ७ जखमी !

March 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group